एक्स्प्लोर

Vastu Tips : सकाळी उठल्याबरोबर या पाच गोष्टी पाहू नका, नाहीतर संपूर्ण दिवस खराब होईल 

Vastu Tips :   सकाळच्या वेळी धर्म आणि वास्तुशास्त्रात अशुभ मानल्या गेलेल्या गोष्टींचा कधीही विसर पडू नये.   अशुभ गोष्टी पाहिल्याने दिवस तर खराब होतोच, शिवाय अनेक अडचणीही निर्माण होतात.

Vastu Tips :  सकाळी लवकर उठून शुभ गोष्टी पाहिल्यास संपूर्ण दिवस शुभ जातो असे मानले जाते. त्यामुळे सकाळच्या वेळी धर्म आणि वास्तुशास्त्रात अशुभ मानल्या गेलेल्या गोष्टींचा कधीही विसर पडू नये.   अशुभ गोष्टी पाहिल्याने दिवस तर खराब होतोच, शिवाय अनेक अडचणीही निर्माण होतात. अशा वेळी सकाळी डोळे उघडताच या पाच गोष्टी विसरूनही पाहू नयेत.

पक्ष्यांचे चित्र पाहू नका 
वास्तुशास्त्रानुसार सकाळी उठल्याबरोबर देवी-देवतांची पूजा करण्यासोबतच असे काही उपक्रम करावेत ज्यामुळे संपूर्ण दिवस आनंदी जाईल. सकाळी उठल्याबरोबर असे चित्र पाहू नये, ज्यामध्ये प्राण्यांची आकृती आक्रमक आहे. अशी चित्रे पाहिल्यास अनेक अडचणी येऊ शकतात. कोणाशीही वाद होऊ शकतो.     

सकाळी उठल्यावर आरशात चेहरा पाहू नका  

काही लोक सकाळी उठल्याबरोबर आरशात आपला चेहरा पाहतात. वास्तुशास्त्रानुसार असे करणे अशुभ मानले जाते.  

सावली पाहू नका

असे मानले जाते की सकाळी उठल्याबरोबर तुम्हाला स्वतःची किंवा इतर कोणाचीही सावली दिसू नये. सकाळी सावली पाहणे अशुभ मानले जाते. सावली पाहिल्याने माणसांमध्ये भीती, तणाव आणि गोंधळ वाढतो.

तेल लावलेल्या भांड्याकडे पाहू नका

सकाळी उठल्याबरोबर तेल लावलेली किंवा घाणेरडी भांडी बघू नयेत. असे म्हणतात की सकाळी तेल असलेले भांडे पाहिल्यास नकारात्मक ऊर्जा वाढते. त्यामुळे उरलेली भांडी रात्रीच स्वच्छ करावीत. ते सकाळसाठी सोडले जाऊ नये.  

सकाळी उठल्यावर कुत्रे बाहेर भांडताना दिसायला नको. सकाळी उठल्यावर लगेच टॉयलेट कमोड पाहू नये.  

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.) 

हेही वाचा :

महत्त्वाच्या बातम्या

Chatur Maas 2026 : भगवान विष्णूच्या 'या' 4 आहेत प्रिय राशी; चातुर्मासात राहील विशेष कृपा, फक्त 'हे' कार्य करा...
भगवान विष्णूच्या 'या' 4 आहेत प्रिय राशी; चातुर्मासात राहील विशेष कृपा, फक्त 'हे' कार्य करा...
Weekly Horoscope : धनु आणि मकर राशींसाठी पुढचे 7 दिवस महत्त्वाचे, पैसा, करिअर, नोकरीत नशिबाचे दार उघडणार? साप्ताहिक राशीभविष्य
धनु आणि मकर राशींसाठी पुढचे 7 दिवस महत्त्वाचे, पैसा, करिअर, नोकरीत नशिबाचे दार उघडणार? साप्ताहिक राशीभविष्य
Shani Vakri 2026: 27 जुलैपासून 5 राशी ताकही फुंकून पितील! शनिची उलट चाल, पैसा, नोकरी, प्रेमात मोठे बदल, काय काळजी घ्याल?
27 जुलैपासून 5 राशी ताकही फुंकून पितील! शनिची उलट चाल, पैसा, नोकरी, प्रेमात मोठे बदल, काय काळजी घ्याल?
Weekly Horoscope : तूळ आणि वृश्चिक राशींना जुलैच्या शेवटच्या आठवड्यात मालामाल होण्याची संधी, लक्ष्मी-कुबेराच्या कृपेने श्रीमंतीचे योग; साप्ताहिक राशीभविष्य
तूळ आणि वृश्चिक राशींना जुलैच्या शेवटच्या आठवड्यात मालामाल होण्याची संधी, लक्ष्मी-कुबेराच्या कृपेने श्रीमंतीचे योग; साप्ताहिक राशीभविष्य

व्हिडीओ

Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report
Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Siddaramaiah: 'प्रामाणिक राजकारणाला जागा राहिलेली नाही!..' कर्नाटकात मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर दोन महिन्यातच सिद्धरामय्यांनी केलेल्या घोषणेनं राजकीय भूवया उंचावल्या
'प्रामाणिक राजकारणाला जागा राहिलेली नाही!..' कर्नाटकात मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर दोन महिन्यातच सिद्धरामय्यांनी केलेल्या घोषणेनं राजकीय भूवया उंचावल्या
Zimbabwe vs India, 3rd T20I: टीम इंडियात आज चार बदल होणार? झिम्बाब्वेला क्लीन स्वीप देण्याच्या प्रयत्न
टीम इंडियात आज चार बदल होणार? झिम्बाब्वेला क्लीन स्वीप देण्याच्या प्रयत्न
‘धन्यवाद मोदीजी’ या कार्यक्रमातून विद्यार्थी, युवकांसाठी मोदीजींनी घेतलेला प्रत्येक ऐतिहासिक निर्णय जनतेपर्यंत पोहोचविणार : मंगलप्रभात लोढा
‘धन्यवाद मोदीजी’ या कार्यक्रमातून विद्यार्थी, युवकांसाठी मोदीजींनी घेतलेला प्रत्येक ऐतिहासिक निर्णय जनतेपर्यंत पोहोचविणार : मंगलप्रभात लोढा
Paper Leak: पेपर लीकविरोधात नवीन विधेयक उद्या येणार? चौकशीसाठी 2 महिने, 10 वर्षांचा तुरुंगवास अन् 50 लाख दंड
पेपर लीकविरोधात नवीन विधेयक उद्या येणार? चौकशीसाठी 2 महिने, 10 वर्षांचा तुरुंगवास अन् 50 लाख दंड
गेल्या 12 वर्षांत 116 पेपरफुटी, 7.5 कोटी मुलांच्या भविष्याच्या अन् स्वप्नाच्या चिंधड्या; तब्बल 19 राज्यात पेपर माफियांचा हैदोस, नीटमुळे अनेक वर्षांपासून दबलेल्या संतापाचा उद्रेक
गेल्या 12 वर्षांत 116 पेपरफुटी, 7.5 कोटी मुलांच्या भविष्याच्या अन् स्वप्नाच्या चिंधड्या; तब्बल 19 राज्यात पेपर माफियांचा हैदोस, नीटमुळे अनेक वर्षांपासून दबलेल्या संतापाचा उद्रेक
Devendra Fadnavis: तुम्ही दिल्लीला जाणार का, शिक्षणमंत्री होणार का? देवेंद्र फडणवीसांनी अवघ्या दोन ओळीत विषय संपवला; म्हणाले, मी...
तुम्ही दिल्लीला जाणार का, शिक्षणमंत्री होणार का? देवेंद्र फडणवीसांनी अवघ्या दोन ओळीत विषय संपवला; म्हणाले, मी...
Thackeray Brothers Rally : हातात तिरंगा अन् मनात समाधानाची भावना...मुंबईत ठाकरे बंधूंची अभिनंदन सभा; शिवाजी पार्क परिसरात तरुणाईचा जल्लोष, पाहा PHOTOS
हातात तिरंगा अन् मनात समाधानाची भावना...मुंबईत ठाकरे बंधूंची अभिनंदन सभा; शिवाजी पार्क परिसरात तरुणाईचा जल्लोष, पाहा PHOTOS
Uddhav Thackeray and Nitin Gadkari: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, आता पुढचा नंबर नितीन गडकरींचा? उद्धव ठाकरेंनी भाषणातून हिंट दिली, म्हणाले...
धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, आता पुढचा नंबर नितीन गडकरींचा? उद्धव ठाकरेंनी भाषणातून हिंट दिली, म्हणाले...
Embed widget