एक्स्प्लोर

Tulsi Vivah 2024 : तुळशी विवाहाच्या दिवशी फक्त 'हे' 3 उपाय करा; आर्थिक तंगी होईल दूर

Tulsi Vivah 2024 : तुळशी विवाह 12 नोव्हेंबर रोजी साजरा केला जाणार आहे. धार्मिक मान्यतेनुसार, काही उपाय करणं शुभ मानलं जातं. 

Tulsi Vivah 2024 : वैदिक पंचांगानुसार, दरवर्षी कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाच्या द्वादशीला तुळशी विवाह (Tulsi Vivah) साजरा केला जातो. तुळशी विवाहाला देवउठनी एकादशी देखील म्हणतात. हिंदू धर्ममान्यतेनुसार, कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाच्या द्वादशी तिथीला तुळशी विवाह केला जातो. यावर्षी तुळशी विवाह 12 नोव्हेंबर रोजी साजरा केला जाणार आहे. धार्मिक मान्यतेनुसार, काही उपाय करणं शुभ मानलं जातं. 

तुळशी विवाहाला हिंदू धर्मात फार महत्त्व आहे. धार्मिक मान्यतेनुसार, या दिवशी भगवान विष्णू आणि तुळशीचा विवाह झाला होता. या दिवशी विवाह केल्याने वैवाहिक जीवन सुखी राहते. सुख, समृद्धी प्राप्त होते. मान्यतेनुसार, या दिवशी पूजा केल्याने सर्व विघ्न दूर होतात. तुळशी विवाहाला देवउठनी एकादशीनंतर शुभ कार्याची सुरुवात केली जाते. 

तुळशी विवाहाच्या दिवशी 'हे' खास उपाय करा 

  • जर तुमच्या वैवाहिक जीवनात काही समस्या येत असतील तर त्या दूर होतील. तसेच, या दिवशी तुमच्या जोडीदाराबरोबर मंगलाष्टकाचं पठण करणं शुभ मानलं जातं. यामुळे आयुष्यात सकारात्मकता वाढते. 
  • या व्यतिरिक्त घरात सुख-शांती टिकवून ठेवण्यासाठी तुळशीसमोर तुपाचा दिवा लावावा. असे केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते. तसेच, आर्थिक समस्यांपासून मुक्ती मिळते. 
  • जर तुम्ही अखंड सौभाग्याची प्रार्थना करत असाल किंवा पुत्र प्राप्तीसाठी प्रयत्न करत असाल तर तुळशी विवाहाच्या दिवशी शालिग्राम आणि तुळशीचा विवाह करा. या विवाहाला विधीनुसार संपन्न करा. यामुळे तुमच्या जीवनात सुख-शांती टिकून राहील. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :

Shukra Gochar : आज शुक्राचा धनु राशीत प्रवेश; 'या' 6 राशींना लागणार चार चॉंद, अपेक्षित फळ लवकरच मिळणार

 

महत्त्वाच्या बातम्या

Shani Margi 2026 : शनिच्या मार्गी चालीने 3 राशींवर कोसळणार दु:खाचा डोंगर; पुढचे 4 महिने असणार शनिची करडी नजर, तुमची रास कोणती?
शनिच्या मार्गी चालीने 3 राशींवर कोसळणार दु:खाचा डोंगर; पुढचे 4 महिने असणार शनिची करडी नजर, तुमची रास कोणती?
Ganesh Chaturthi 2026: बाप्पाची मूर्ती घरी आणताना 'या' गोष्टी अजिबात विसरू नका! सोंडेच्या दिशेबद्दल तर कमी लोकांना माहित, धार्मिक महत्त्व...
बाप्पाची मूर्ती घरी आणताना 'या' गोष्टी अजिबात विसरू नका! सोंडेच्या दिशेबद्दल तर कमी लोकांना माहित, धार्मिक महत्त्व...
Hartalika 2026: हरतालिकेच्या दिवशी 'या' रंगाची साडी टाळण्याची प्रथा माहितीय? तर सौभाग्य-समृद्धीसाठी 'हे' रंग अत्यंत शुभ, ज्योतिषशास्त्र-धार्मिक महत्त्व...
हरतालिकेच्या दिवशी 'या' रंगाची साडी टाळण्याची प्रथा माहितीय? तर सौभाग्य-समृद्धीसाठी 'हे' रंग अत्यंत शुभ, ज्योतिषशास्त्र-धार्मिक महत्त्व...
Horoscope Today 9 September 2026 : आज बुधवारचा दिवस 8 राशींसाठी चिंतेचा; तर, 4 राशींवर गणराया प्रसन्न, दिवसाच्या शेवटी मिळणार शुभवार्ता, आजचे राशीभविष्य
आज बुधवारचा दिवस 8 राशींसाठी चिंतेचा; तर, 4 राशींवर गणराया प्रसन्न, दिवसाच्या शेवटी मिळणार शुभवार्ता, आजचे राशीभविष्य

व्हिडीओ

Ujjain Khade Hanuman Mandir Marathi News: मंदिर हटवलं, पण चार दिवस झाले हनुमानाची मूर्ती हलेना; उज्जैनमध्ये काय घडलं?
Eknath Shinde News : एकनाथ शिंदेंचा आंतरराष्ट्रीय पातळीवर डंका, कॉमनवेल्थ लीडरशिप पुरस्काराने होणार सन्मान
Manoj Jarange Maratha Reservation : मनोज जरांगेंसोबत चर्चेला ब्रेक आणि उद्रेक | Special Report ABP Majha
Amravati Tiger : वाघिणीचा मृत्यू, वनविभाग संशयाच्या जाळ्यात Special Report
PM Modi on Gen Z : तरुणांनी AI कौशल्य विकसित करण्याची गरज : नरेंद्र मोदी | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Crime news: भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या शिक्षण संस्थेतील प्राध्यापकाचा संशयास्पद मृत्यू, जिन्यावरुन पाय घसरुन पडले शिवसैनिकांना वेगळाच संशय, पोलिसांना म्हणाले...
भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या शिक्षण संस्थेतील प्राध्यापकाचा संशयास्पद मृत्यू, जिन्यावरुन पाय घसरुन पडले, शिवसैनिकांना वेगळाच संशय, पोलिसांना म्हणाले...
Ujjain Khade Hanuman Mandir Marathi News: इंजिनिअर हतबल, तंत्रज्ञानही अपयशी; मंदीर तोडले, मात्र हनुमानाची मूर्ती एक इंचही जागची हलली नाही, उज्जैनमधील मंदिराची देशभर चर्चा, नेमकं काय घडलं?
इंजिनिअर हतबल, तंत्रज्ञानही अपयशी; मंदीर तोडले, मात्र हनुमानाची मूर्ती एक इंचही जागची हलली नाही, उज्जैनमधील मंदिराची देशभर चर्चा, नेमकं काय घडलं?
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंच्या नावाचा आंतरराष्ट्रीय पातळीवर डंका, लाडकी बहीण योजनेमुळे इंग्रजही प्रभावित, पुरस्कार द्यायला लंडनला बोलावलं
एकनाथ शिंदेंच्या नावाचा आंतरराष्ट्रीय पातळीवर डंका, लाडकी बहीण योजनेमुळे इंग्रजही प्रभावित, पुरस्कार द्यायला लंडनला बोलावलं
Rahul Gandhi: राहुल गांधींचं विमान पहिल्या प्रयत्नात लँडिंग होण्यात अयशस्वी; 25 मिनिटांनी दुसऱ्या प्रयत्नात उतरलं, विमानतळावर प्रचंड गर्दी जमल्याने धक्काबुक्की, रायबरेलीत स्वागतासाठी तब्बल एक किमी रांग
राहुल गांधींचं विमान पहिल्या प्रयत्नात लँडिंग होण्यात अयशस्वी; 25 मिनिटांनी दुसऱ्या प्रयत्नात उतरलं, विमानतळावर प्रचंड गर्दी जमल्याने धक्काबुक्की, रायबरेलीत स्वागतासाठी तब्बल एक किमी रांग
Rakesh Mehta: दिल्लीच्या माजी मुख्य सचिवांकडून आयुष्याचा शेवट; नोएडातील घरात मृतदेह पंख्याला लटकलेल्या स्थितीत आढळला
दिल्लीच्या माजी मुख्य सचिवांकडून आयुष्याचा शेवट; नोएडातील घरात मृतदेह पंख्याला लटकलेल्या स्थितीत आढळला
Maharashtra Live blog updates: मामाच्या गावावरून घरी परतणाऱ्या तरुणाचा तलावात आढळला मृतदेह, गोंदियातील घटना
Maharashtra Live blog updates: मामाच्या गावावरून घरी परतणाऱ्या तरुणाचा तलावात आढळला मृतदेह, गोंदियातील घटना
Kiran Mane Post On Jahnavi Killekar Dahi Handi Viral Video: 'लोकांचे 'चॉईसेस' बदलतायत, मराठी टीव्ही-सिनेमाचं ग्लॅमर झाकोळलंय...'; जान्हवी किल्लेकर प्रणाली सूर्यवंशीच्या 'त्या' व्हिडीओवर किरण मानेंची पोस्ट
'लोकांचे 'चॉईसेस' बदलतायत, मराठी टीव्ही-सिनेमाचं ग्लॅमर झाकोळलंय...'; जान्हवी किल्लेकर प्रणाली सूर्यवंशीच्या 'त्या' व्हिडीओवर किरण मानेंची पोस्ट
Mumbai Ganesh Idol Accident: स्पीडब्रेकरमुळे ट्रॉलीला जोराचा झटका, गणपतीची मूर्ती उजव्या बाजूला कलंडली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं, कुर्ल्यातील दुर्घटनेचं कारण समोर
स्पीडब्रेकरमुळे ट्रॉलीला जोराचा झटका, मूर्ती उजव्या बाजूला कलंडली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं, कुर्ल्यातील दुर्घटनेचं कारण समोर
Embed widget