एक्स्प्लोर

Taurus Monthly Horoscope : वृषभ राशीसाठी जूनचा महिना नेमका कसा असणार? देवी लक्ष्मी होणार प्रसन्न? वाचा मासिक राशीभविष्य

Taurus June Monthly Horoscope 2025 : वृषभ राशीच्या लोकांसाठी जून महिना करिअर, आर्थिक, कौटुंबिक स्थितीच्या बाबतीत नेमका कसा असेल? जाणून घेऊयात.

Taurus June Monthly Horoscope 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, जून महिना लवकरच सुरु होणार आहे. ग्रह आणि नक्षत्रांच्या राशी बदलामुळे जून महिना खूप खास असणार आहे. हा महिना काही राशींसाठी खूप फलदायी असणार आहे, तर काही राशींना या महिन्यात विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. वृषभ राशीच्या लोकांसाठी जून महिना (Monthly Horoscope) करिअर, आर्थिक, कौटुंबिक स्थितीच्या बाबतीत नेमका कसा असेल? जाणून घेऊयात.

वृषभ राशीची लव्ह लाईफ (Taurus Horoscope Love Life June 2025)

वृषभ राशीच्या लोकांसाठी जून महिना सकारात्मक असणार आहे. या महिन्यात तुमच्या पार्टनरबरोबर चांगले संबंध निर्माण करा. तसेच, तुमच्या पार्टनरला खुश ठेवण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला एखादी व्यक्ती आवडत असेल तर तुमच्या भावना त्या व्यक्तीसमोर मांडा. तुमचं वैवाहिक जीवन सुरळीत चालेल. 

वृषभ राशीचे करिअर (Taurus Horoscope Career June 2025)

जून महिन्यात तुमचं करिअर यशाच्या उंच शिखरावर असेल. तुमच्या मेहनतीला चांगलं यश मिळेल. तसेच, प्रत्येकाकडून तुमच्या कामाचं कौतुक केलं जाईल. या महिन्यात तुमच्यावर अनेक जबाबदाऱ्या सोपवण्यात येतील. त्याचा गैरफायदा घेऊ नका. आपल्या कामाप्रती प्रामाणिक राहा. तसेच, इतरांची देखील तितकीच मदत करा. 

वृषभ राशीची आर्थिक स्थिती (Taurus Horoscope Wealth June 2025)

वृषभ राशीच्या आर्थिक स्थितीबाबत बोलायचं झाल्यास, तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. या दरम्यान जर तुम्हाला एखादी प्रॉपर्टी किंवा वाहन खरेदी करायचं  असेल तर त्यासाठी ही चांगली संधी आहे. या दरम्यान पैसे कमावण्याच्या अनेक संधी तुम्हाला मिळतील. आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा. तुमच्या कामासाठी इतरांवर अवलंबून राहू नका. 

वृषभ राशीचे आरोग्य (Taurus Horoscope Health June 2025)

आरोग्याच्या बाबतीत तुम्ही अजिबात निष्काळजीपणा करु नका. या महिन्यात आहाराकडे लक्ष केंद्रित करा. तसेच, नियमित योग, ध्यान आणि व्यायाम करणं गरजेचं आहे. तसेच, पुरेशी झोप घ्या.                           

हेही वाचा :                  

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Aries June Monthly Horoscope 2025 : जून महिन्यात मेष राशीच्या करिअरची गाडी सुस्साट वेगाने धावणार; हातात येणार पैसाच पैसा, मासिक राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Hindu Religion: देवघरात कवड्या का ठेवतात? देवी लक्ष्मीशी संबंध काय? पूजा कशी करतात? 'या' गोष्टींची काळजी घ्या, धार्मिक मान्यता सांगते...
देवघरात कवड्या का ठेवतात? देवी लक्ष्मीशी संबंध काय? पूजा कशी करतात? 'या' गोष्टींची काळजी घ्या, धार्मिक मान्यता सांगते...
Garud Puran: महिला स्मशानभूमीत का जात नाही? गरूडपुराणात काय म्हटलंय? लोकांची समजूत, शास्त्र काय सांगते...
महिला स्मशानभूमीत का जात नाही? गरूडपुराणात काय म्हटलंय? लोकांची समजूत, शास्त्र काय सांगते...
Baba Vanga: बाबा वेंगाची शेवटच्या 4 महिन्याची भविष्यवाणी व्हायरल! सप्टेंबर-डिसेंबरमध्ये 5 राशी कोट्यधीश होण्याच्या मार्गावर, पैसा, नोकरी, प्रेम.. तुमची रास?
बाबा वेंगाची शेवटच्या 4 महिन्याची भविष्यवाणी व्हायरल! सप्टेंबर-डिसेंबरमध्ये 5 राशी कोट्यधीश होण्याच्या मार्गावर, पैसा, नोकरी, प्रेम.. तुमची रास?
August 2026 Horoscope: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनसाठी ऑगस्टचे शेवटचे 15 दिवस आयुष्याचा गेम पालटणार; पैसा, नोकरी, प्रेमात 'हे' बदल होणार
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनसाठी ऑगस्टचे शेवटचे 15 दिवस आयुष्याचा गेम पालटणार; पैसा, नोकरी, प्रेमात 'हे' बदल होणार

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Embed widget