एक्स्प्लोर

Taurus June Horoscope 2024 : अनेक संकटं, अनेक जबाबदाऱ्यांचं ओझं, पण तरीही मनात जिंकण्याची जिद्द; 'असा' आहे वृषभ राशीचा जून महिना

Taurus June Horoscope 2024, Monthly Horoscope : जून महिना काही राशींसाठी खूप फलदायी असणार आहे, तर काही राशींना या महिन्यात विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.

Taurus June Horoscope 2024, Monthly Horoscope : मे महिना संपून जून महिना सुरू व्हायला अवघे काही दिवसच राहिले आहेत. ग्रह आणि नक्षत्रांच्या राशी बदलामुळे जून महिना खूप खास असणार आहे. या महिन्यात अनेक शुभ आणि अशुभ योग तयार होत आहेत. जून महिना काही राशींसाठी खूप फलदायी असणार आहे, तर काही राशींना या महिन्यात विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. वृषभ राशीच्या (Taurus Horoscope) लोकांसाठी जून महिना नेमका कसा असणार? या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.

वृषभ राशीचे करिअर (June Career Horoscope Taurus)

वृषभ राशीच्या लोकांसाठी जून महिना सामान्य असणार आहे. या राशीच्या लोकांसाठी सुरुवातीचे काही दिवस चढ-उतारांचे असतील. जून महिन्याच्या सुरुवातीला तुम्ही ज्या कामांची अपेक्षाच सोडून दिली होती अशी कामे पूर्ण होताना दिसतील.अनपेक्षित काम झाल्यामुळे तुम्हाला जास्त आनंद होईल. पण, कामाच्या ठिकाणी मात्र तुम्हाला अनेक आव्हानांचा सामना करावा लागेल. 

वृषभ राशीची आर्थिक स्थिती (June Money Wealth Horoscope Taurus)

वृषभ राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती आठवड्याच्या सुरुवातीला काहीशी बिकट असेल. या दरम्यान अचानक तुमची कामानिमित्त बदली होऊ शकते. किंवा तुमच्या खांद्यावर अधिक जबाबदाऱ्या पडू शकतात. पण, असं असलं तरी खचून जाऊ नका. महिन्याच्या उत्तरार्धात तुमचे चांगले दिवस येऊ शकतात. तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी घडू शकतात. 

वृषभ राशीचे वैवाहिक जीवन (June Married Life Horoscope Taurus)

प्रेम संबंधांच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, तुमची महिन्याची सुरुवात सकारात्मक असेल. या दरम्यान तुम्ही तुमच्या मनातील भावना तुमच्या जवळच्या व्यक्तीशी शेअर करण्याचा प्रयत्न करा. जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात तुमच्या आयुष्यात प्रेम बहरताना दिसेल. तुमच्या आयुष्यात एखादी खास व्यक्ती येण्याची चिन्हे आहेत. 

वृषभ राशीचे आरोग्य (June Health Horoscope Taurus)

वृषभ राशीच्या लोकांचे आरोग्य एकदम ठणठणीत असणार आहे. या महिन्यात तुमच्यावर जास्त जबाबदाऱ्या असतील त्यामुळे तुम्हाला मानसिक ताण जाणवेल. त्यामुळेच डोकेदुखीचा सामना करावा लागू शकतो. पण तब्येतीची काळजी घ्या.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Aries June Horoscope 2024 : मेष राशीच्या लोकांनी संपत्ती आणि आरोग्य जपा, जून महिना अनेक आव्हानांचा; वाचा मासिक राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 19 August 2026: आजचा श्रावणी बुधवार 6 राशींसाठी भाग्याचा! मागोमाग योग जुळले, विठुरायाच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आजचा श्रावणी बुधवार 6 राशींसाठी भाग्याचा! मागोमाग योग जुळले, विठुरायाच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
Hindu Religion: देवघरात कवड्या का ठेवतात? देवी लक्ष्मीशी संबंध काय? पूजा कशी करतात? 'या' गोष्टींची काळजी घ्या, धार्मिक मान्यता सांगते...
देवघरात कवड्या का ठेवतात? देवी लक्ष्मीशी संबंध काय? पूजा कशी करतात? 'या' गोष्टींची काळजी घ्या, धार्मिक मान्यता सांगते...
Garud Puran: महिला स्मशानभूमीत का जात नाही? गरूडपुराणात काय म्हटलंय? लोकांची समजूत, शास्त्र काय सांगते...
महिला स्मशानभूमीत का जात नाही? गरूडपुराणात काय म्हटलंय? लोकांची समजूत, शास्त्र काय सांगते...
Baba Vanga: बाबा वेंगाची शेवटच्या 4 महिन्याची भविष्यवाणी व्हायरल! सप्टेंबर-डिसेंबरमध्ये 5 राशी कोट्यधीश होण्याच्या मार्गावर, पैसा, नोकरी, प्रेम.. तुमची रास?
बाबा वेंगाची शेवटच्या 4 महिन्याची भविष्यवाणी व्हायरल! सप्टेंबर-डिसेंबरमध्ये 5 राशी कोट्यधीश होण्याच्या मार्गावर, पैसा, नोकरी, प्रेम.. तुमची रास?

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget