एक्स्प्लोर

दरवर्षी दिसतं सूर्यग्रहण, पण यावर्षी दिसणार 'हायब्रीड सूर्यग्रहण'; काय आहे वेगळं?

Solar Eclipse 2023: हायब्रीड सूर्यग्रहण खूप खास असणार आहे, कारण ते तीन रूपात दिसणार आहे. आंशिक, संपूर्ण आणि कंकणाकृती अशा तीन स्वरुपात हे सूर्यग्रहण दिसणार आहे.

Solar Eclipse 2023: वर्षातील पहिलं सूर्यग्रहण 20 एप्रिल रोजी दिसणार आहे. खगोलशास्त्रज्ञांचं म्हणणं आहे की, 100 वर्षात पहिल्यांदाच अनोखं सूर्यग्रहण दिसणार आहे. सूर्यग्रहण दिसणार असलं, तरी यावेळी ते सामान्य नसणार आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर, जेव्हा चंद्र सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येतो आणि तिघेही एका सरळ रेषेत असतात, त्यावेळी सूर्यग्रहण दिसतं. पण, यावेळच्या सूर्यग्रहणाला 'हायब्रीड सूर्यग्रहण' असं म्हटलं जात आहे. हायब्रीड सूर्यग्रहण म्हणजे नेमकं काय? आणि ते सामान्य सूर्यग्रहणापेक्षा कसं वेगळं ठरतं? हे सविस्तर जाणून घेऊयात... 

हायब्रीड सूर्यग्रहण म्हणजे काय?

मिळालेल्या माहितीनुसार, ग्रहण सकाळी 7:04 पासून सुरू होईल आणि 5 तास 24 मिनिटांपर्यंत असेल. तर त्यानंतर दुपारी 12:29 वाजता संपेल. हे सूर्यग्रहण खूप खास असणार आहे, कारण ते तीन रूपात दिसणार आहे. आंशिक, संपूर्ण आणि कंकणाकृती अशा तीन स्वरुपात हे सूर्यग्रहण दिसणार आहे. अशी घटना सुमारे 100 वर्षांत एकदाच पाहायला मिळते. अशा स्थितीत चंद्राचं पृथ्वीपासूनचं अंतर ना जास्त असत, ना कमी. 

सूर्यग्रहणाची वेळ

भारतीय वेळेनुसार, वर्षातील पहिलं सूर्यग्रहण 20 एप्रिल रोजी सकाळी 07.05 पासून सुरू होईल. सूर्यग्रहणाची खग्रास 08.07 मिनिटांनी होईल. सूर्यग्रहणाच्या मध्यभागी म्हणजेच परमग्रास सकाळी 09:47 वाजता असेल. दुपारी 12.29 वाजता ग्रहण संपेल. सूर्यग्रहणाचा एकूण कालावधी 5 तास 24 मिनिटं असेल. 

सूर्यग्रहणाचे किती प्रकार आहेत?

सूर्यग्रहणाचे तीन प्रकार आहेत. पहिलं संपूर्ण सूर्यग्रहण, दुसरं आंशिक सूर्यग्रहण आणि तिसरं कंकणाकृती सूर्यग्रहण. 

1. आंशिक सूर्यग्रहण

आंशिक सूर्यग्रहणात, चंद्र पृथ्वीचा एक भाग पूर्णपणे व्यापतो. म्हणजेच ज्यामध्ये चंद्राची सावली पृथ्वीच्या फक्त एका भागाला व्यापते, संपूर्ण भाग झाकत नाही.

2. संपूर्ण सूर्यग्रहण

संपूर्ण सूर्यग्रहण ज्यावेळी दिसतं, त्यावेळी पृथ्वीचा एक भाग पूर्णपणे अंधारात जातो. असं तेव्हा होतं, ज्यावेळी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ येतो. संपूर्ण सूर्यग्रहण 100 वर्षांत केवळ एकदाच दिसतं. 

3. कंकणाकृती सूर्यग्रहण 

कंकणाकृती सूर्यग्रहण तेव्हा दिसतं जेव्हा चंद्र पृथ्वीपासून दूर असतो. अशा स्थितीत चंद्र सूर्याला पूर्णपणे झाकून टाकू शकत नाही, त्यामुळे सूर्य आगीच्या वलयासारखा दिसतो आणि आकारानंही लहान दिसतो. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Surya Grahan 2023: वर्षातील पहिले सूर्यग्रहण 'या' दिवशी, तारीख, वेळ, कोणत्या राशीवर पडणार प्रभाव? जाणून घ्या

महत्त्वाच्या बातम्या

Weekly Lucky Zodiac Signs: पुढचे 7 दिवस गेमचेंजर, 5 राशी श्रीमंतीच्या मार्गावर! हंस - बुधादित्य राजयोगाची पॉवरफुल युती, पैसा, नोकरी, प्रेम फळफळणार...
पुढचे 7 दिवस गेमचेंजर, 5 राशी श्रीमंतीच्या मार्गावर! हंस - बुधादित्य राजयोगाची पॉवरफुल युती, पैसा, नोकरी, प्रेम फळफळणार...
Sarva Pitri Amavasya 2026: सर्वपित्री अमावस्या..संपूर्ण पितृपक्षाचं पुण्य मिळवण्याची विशेष संधी! सर्व पितरांचं श्राद्ध या दिवशी का करतात? धार्मिक महत्त्व जाणून घ्या...
सर्वपित्री अमावस्या..संपूर्ण पितृपक्षाचं पुण्य मिळवण्याची विशेष संधी! सर्व पितरांचं श्राद्ध या दिवशी का करतात? धार्मिक महत्त्व जाणून घ्या...
Weekly Horoscope: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनपैकी 5 राशी श्रीमंतीच्या मार्गावर..आजपासून ऑक्टोबरचा नवा आठवडा गेमचेंजर! पैसा, नोकरी.. साप्ताहिक राशीभविष्य
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनपैकी 5 राशी श्रीमंतीच्या मार्गावर..आजपासून ऑक्टोबरचा नवा आठवडा गेमचेंजर! पैसा, नोकरी.. साप्ताहिक राशीभविष्य
Pitru Paksha 2026: श्राद्धाच्या दिवशी कावळा सापडला नाही, तर अन्न कोणाला द्यावे? शास्त्रांचे नियम कमी लोकांना माहित, जाणून घ्या..
श्राद्धाच्या दिवशी कावळा सापडला नाही, तर अन्न कोणाला द्यावे? शास्त्रांचे नियम कमी लोकांना माहित, जाणून घ्या..

व्हिडीओ

Sharad Koli Arrested : ठाकरेंच्या शिनसेनेचे उपनेते शरद कोळींना पोलिसांनी घेतलं ताब्यात | ABP Majha
Pune MPSC Protest : एमपीएससीचे आंदोलन, राजकारण्यांचा आखाडा? | Special Report ABP Majha
Raj Thackeray & India Alliance : 'इंडिया'ला मनसेचं इंजिन? | Special Report ABP Majha
Raj Thackeray Garjan Morcha Speech : SIR रद्द करा, बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या, राज ठाकरे कडाडले
Raj Thackeray Uddhav Thackeray Mumbai Morcha: बाळासाहेब थोरात पुढे, राज आणि उद्धव ठाकरे मागच्या सीटवर; तिन्ही नेते एकाच गाडीत बसले तेव्हा...VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul Election: वार्षिक उलाढाल 4 हजार कोटींवर अन् आमदारकी नको, पण गोकुळचे संचालक करा म्हणणाऱ्या गोकुळ दूध संघाची निवडणूक नेमकी होते तरी कशी?
वार्षिक उलाढाल 4 हजार कोटींवर अन् आमदारकी नको, पण गोकुळचे संचालक करा म्हणणाऱ्या गोकुळ दूध संघाची निवडणूक नेमकी होते तरी कशी?
'वृत्तपत्रातील बातमीवर बोलताय..' सुप्रीम कोर्टाचा ज्ञानेश कुमारांविरोधात तत्काळ कारवाईस नकार, अंतरिम आदेश सुद्धा नाही, निवडणूक आयोगाला नोटीस
'वृत्तपत्रातील बातमीवर बोलताय..' सुप्रीम कोर्टाचा ज्ञानेश कुमारांविरोधात तत्काळ कारवाईस नकार, अंतरिम आदेश सुद्धा नाही, निवडणूक आयोगाला नोटीस
Chhatrapati Sambhajinagar Drought: पाण्याची वाट पाहता पाहता पीक करपलं; शेततळी कोरडी, विहिरींनी तळ गाठला, संभाजीनगरच्या गावागावांमध्ये दुष्काळाचा दाह सोसवेना
पाण्याची वाट पाहता पाहता पीक करपलं; शेततळी कोरडी, विहिरींनी तळ गाठला, संभाजीनगरच्या गावागावांमध्ये दुष्काळाचा दाह सोसवेना
Satara News: लहान भावाचा आणि बहिणीचा टीव्हीवरुन वाद, भांडणात लेक शिक्षक बापावर अरे तुरे करत बॅट घेऊन धावली, संतापलेल्या बापानं त्याच बॅटने लेकीला संपवलं, साताऱ्यातील थरकाप
लहान भावाचा आणि बहिणीचा टीव्हीवरुन वाद, भांडणात लेक शिक्षक बापावर अरे तुरे करत बॅट घेऊन धावली, संतापलेल्या बापानं त्याच बॅटने लेकीला संपवलं, साताऱ्यातील थरकाप
Mumbai Crime Malad: अंमली पदार्थाचा ओव्हरडोस, तडफडणाऱ्या तरुणाने पाणी मागितलं, झिंगलेल्या मित्रांनी दारु पाजली अन्... मालाडच्या आप्पा पाड्यातील भयानक व्हिडीओ
अंमली पदार्थाचा ओव्हरडोस, तडफडणाऱ्या तरुणाने पाणी मागितलं, झिंगलेल्या मित्रांनी दारु पाजली अन्... मालाडच्या आप्पा पाड्यातील भयानक व्हिडीओ
Sanjay Raut: फडणवीसांच्या राजकारणाला उतरती कळा लागली, अमित शाह अंडरग्राऊंड झालेत; संजय राऊतांचा सडकून प्रहार
फडणवीसांच्या राजकारणाला उतरती कळा लागली, अमित शाह अंडरग्राऊंड झालेत; संजय राऊतांचा सडकून प्रहार
Satej Patil: तर मग एमपीएससी अध्यक्ष विवेक भीमनवार निर्दोष कसे असू शकतात? त्यांना हटवून न्यायालयीन चौकशी करा अन्यथा केवळ फार्स; सतेज पाटलांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
Satej Patil: तर मग एमपीएससी अध्यक्ष विवेक भीमनवार निर्दोष कसे असू शकतात? त्यांना हटवून न्यायालयीन चौकशी करा अन्यथा केवळ फार्स; सतेज पाटलांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
Jantar Mantar Delhi Police: कोणी बसची हवा काढली, कोणी गाडीच्या चाव्या पळवल्या, इमर्जन्सी एक्झिट अन् काचा फोडून उड्या मारल्या, दिल्लीच्या जंतरमंतरवर जेन झीने पोलिसांना रडकुंडीला आणलं
कोणी बसची हवा काढली, कोणी गाडीच्या चाव्या पळवल्या, इमर्जन्सी एक्झिट अन् काचा फोडून उड्या मारल्या, दिल्लीच्या जंतरमंतरवर जेन झीने पोलिसांना रडकुंडीला आणलं
Embed widget