एक्स्प्लोर

Shaniwar upay: शनीचा त्रास टाळण्यासाठी संध्याकाळनंतर करा 'हे' काम; सगळ्या अडचणी होतील दूर!

Shaniwar upay : शनीच्या वक्र दृष्टीतून वाचण्यासाठी शनिवारी सूर्यास्तानंतर हे काम केलं तर सर्व दुःखातून तुमची सुटका होईल. या दिवशी शनिदेवाची उपासना केल्याने भक्तांच्या अडी-अडचणी आणि दु:खं दूर होतात.

Shaniwar upay : हिंदू धर्मग्रंथांमध्ये, आठवड्याचे सर्व सात दिवस कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित आहेत. शनिवार हा शनिदेवाला समर्पित आहे. या दिवशी सूर्यास्तानंतर केलेले छोटे उपाय देखील शनिदेवाला (Shani Dev) प्रसन्न करू शकतात. 

शनिवारी करा शनि स्त्रोत पठण

शनिदेवाला न्याय देवता आणि कर्माचा दाता म्हणून ओळखले जाते. शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी आणि शनीची पिडा टाळण्यासाठी शनिवारी काही विशेष उपाय केले जातात. जीवनातील दु:खांपासून, त्रासापासून मुक्ती मिळवण्यासाठी शनिवारी विधी आणि पूजा करणे लाभदायक ठरते. ज्योतिषशास्त्रानुसार, शनिवारी शनीची पूजा करुन आरती करणे आणि शनि स्तोत्राचे पठण करणे अधिक फलदायी असते. यामुळे व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात.

हिंदू धर्मात अनेक देवदेवता आहेत. प्रत्येक देवदेवतेला प्रसन्न करण्यासाठी विविध पूजा-विधी केल्या जातात, ग्रहांचंही पूजन केलं जातं. यामध्ये एक असा ग्रह आहे, ज्याच्या नुसत्या नावानेच थरकाप उडतो आणि तो ग्रह म्हणजे शनिदेव! शनिदेवाला प्रसन्न ठेवण्यासाठी भक्त त्यांना सूर्यास्तानंतर मोहरीचं तेल वाहतात. शनिदेव प्रसन्न झाल्यावर भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतो, असं मानलं जातं.

शनिदेवाची आरती (Shani Aarti)

जय जय श्री शनिदेव भक्तन हितकारी।

सूर्य पुत्र प्रभु छाया महतारी॥

जय जय श्री शनि देव…

श्याम अंग वक्र-दृ‍ष्टि चतुर्भुजा धारी।

नी लाम्बर धार नाथ गज की असवारी॥

जय जय श्री शनि देव…

क्रीट मुकुट शीश राजित दिपत है लिलारी।

मुक्तन की माला गले शोभित बलिहारी॥

जय जय श्री शनि देव…

मोदक मिष्ठान पान चढ़त हैं सुपारी।

लोहा तिल तेल उड़द महिषी अति प्यारी॥

जय जय श्री शनि देव…

देव दनुज ऋषि मुनि सुमिरत नर नारी।

विश्वनाथ धरत ध्यान शरण हैं तुम्हारी॥

जय जय श्री शनि देव भक्तन हितकारी।।

शनि आरतीचे महत्त्व

हिंदू धर्मातील शास्त्रानुसार, कोणात्याही देवदेवतांची पूजा केल्यानंतर आरती म्हटली गेली नाही, तर ती पूजा अपूर्ण राहते, त्यामुळे शनिदेवाची पूजा केल्यानंतर आरती आवर्जून म्हणावी. शनिदेवाची आरती मोहरीच्या तेलाने केली जाते, त्यात काळे तीळ घालावेत. घराजवळ शनि मंदिर नसेल, तर पिंपळाच्या झाडाखाली किंवा हनुमान मंदिरात देखील शनिदेवाची पूजा करता येते.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Jupiter : वृषभ राशीत गुरु होणार अस्त; 'या' राशींना घ्यावी लागणार अधिक काळजी

महत्त्वाच्या बातम्या

Kojagiri Purnima 2026: कोजगिरी पौर्णिमेला लक्ष्मीपूजनाचे महत्त्व काय? लक्ष्मीपूजनाचा 'हा' शुभ मुहूर्त माहितीय? तिथी, पूजेची वेळ, महत्त्व...
कोजगिरी पौर्णिमेला लक्ष्मीपूजनाचे महत्त्व काय? लक्ष्मीपूजनाचा 'हा' शुभ मुहूर्त माहितीय? तिथी, पूजेची वेळ, महत्त्व...
Kojagiri Purnima 2026 : यंदा कोजागिरी पौर्णिमेला चुकूनही 'या' गोष्टी दान करु नका; हातातून पाण्यासारखा वाहत जाईल पैसा, देवी लक्ष्मीही होईल नाराज
यंदा कोजागिरी पौर्णिमेला चुकूनही 'या' गोष्टी दान करु नका; हातातून पाण्यासारखा वाहत जाईल पैसा, देवी लक्ष्मीही होईल नाराज
Surya Gochar 2026 : 24 ऑक्टोबरपासून 'या' 4 राशींचं नशीब सोन्यासारखं चमकणार! सूर्याच्या नक्षत्र परिवर्तनाने सुरू होणार सुवर्णकाळ, पदरात पडणार पुण्याचं फळ
24 ऑक्टोबरपासून 'या' 4 राशींचं नशीब सोन्यासारखं चमकणार! सूर्याच्या नक्षत्र परिवर्तनाने सुरू होणार सुवर्णकाळ, पदरात पडणार पुण्याचं फळ
Guru Ketu Yuti: 31 ऑक्टोबर तारीख 4 राशींचं नशीब पालटणारी! गुरू-केतूची पॉवरफुल युती! आर्थिक लाभ, करिअर, प्रगतीचे संकेत...
31 ऑक्टोबर तारीख 4 राशींचं नशीब पालटणारी! गुरू-केतूची पॉवरफुल युती! आर्थिक लाभ, करिअर, प्रगतीचे संकेत...

व्हिडीओ

Raj Thackeray News : पुढच्या 2-5 महिन्यात देशात काहीतरी मोठं होईल, छोटा काळा असा येईल देशाला पंतप्रधान नसेल
Shinde vs Fadnavis on Maharashtra CM : मुख्यमंत्रिपदाची भाषा, नव्या संघर्षाची दिशा? Special Report
Manoj Jarange vs Eknath Shinde : 500 कोटींचे दावे,उद्या देणार पुरावे? Special Report
Saurav Das, Ashutosh Ranka Get Bail : जामिनामुळे सुटका पण शाब्दिक फटका Special Report
Reliance Jio IPO : रिलायन्स जिओ, रेकॉर्डब्रेक आयपीओ Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul Election: शशिकांत पाटील चुयेकरांच्या गोकुळ चेअरमनपदावर शिक्कामोर्तब, सतेज पाटलांनी निवडणुकीपूर्वीच केली होती घोषणा
शशिकांत पाटील चुयेकरांच्या गोकुळ चेअरमनपदावर शिक्कामोर्तब, सतेज पाटलांनी निवडणुकीपूर्वीच केली होती घोषणा
Land Sale Transactions: सामायिक 7/12 जमीन विक्री व्यवहारातील पारदर्शकता वाढणार; फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय
सामायिक 7/12 जमीन विक्री व्यवहारातील पारदर्शकता वाढणार; फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय
हॉटेल रूममध्ये महिला स्टाफसोबत जबरदस्ती, नको तिथे हात लावला; भारतीय खेळाडूला जपान पोलिसांकडून अटक, नेमकं काय घडलं?, सगळेच हादरले
हॉटेल रूममध्ये महिला स्टाफसोबत जबरदस्ती, नको तिथे हात लावला; भारतीय खेळाडूला जपान पोलिसांकडून अटक, नेमकं काय घडलं?, सगळेच हादरले
Madhuri Dixit Shared Marriage Memories: बड्या डिझायनरचे महागडे आऊटफिट्स नाही, माधुरी दीक्षितनं लग्नात नेसलेली जुनी साडी, कारण सांगताना म्हणाली...
बड्या डिझायनरचे महागडे आऊटफिट्स नाही, माधुरी दीक्षितनं लग्नात नेसलेली जुनी साडी, कारण सांगताना म्हणाली...
Mumbai Water Shortage: मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा, पाणीसाठा झपाट्यानं घटला; दररोज 25 कोटी लिटर पाणी बाष्पीभवनामुळं घटत असल्याचा अंदाज
मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा, पाणीसाठा झपाट्यानं घटला; दररोज 25 कोटी लिटर पाणी बाष्पीभवनामुळं घटत असल्याचा अंदाज
Maharashtra Vidhan Parishad Election: पुण्यात 'ड्राय डे'ची मुदत आता फक्त मतदानाच्या दिवशी, आता तीन नाही फक्त एकच दिवस 'ड्राय डे', न्यायालयाच्या निर्देशानंतर पुणे जिल्ह्यात सुधारित आदेश जारी
पुण्यात 'ड्राय डे'ची मुदत आता फक्त मतदानाच्या दिवशी, आता तीन नाही फक्त एकच दिवस 'ड्राय डे', न्यायालयाच्या निर्देशानंतर पुणे जिल्ह्यात सुधारित आदेश जारी
IND vs NZ 1st T20 Pitch Report : अभिषेक अन् ईशान मैदान गाजवणार की गोलंदाज उडवणार दांड्या? भारत-न्यूझीलंड सामन्यात नेमकं काय घडणार? खेळपट्टीचा रिपोर्ट पाहून व्हाल थक्क!
अभिषेक अन् ईशान मैदान गाजवणार की गोलंदाज उडवणार दांड्या? भारत-न्यूझीलंड सामन्यात नेमकं काय घडणार? खेळपट्टीचा रिपोर्ट पाहून व्हाल थक्क!
Mira Bhayandar Crime News : अजित पवारांचा पीए असल्याचा दावा; सरकारी शाळेत शिक्षकाची नोकरी लावण्याचं आमिष; महिलेसह तिच्या मैत्रिणीला फसवलं, 21 लाख 46 हजार घेतले अन्...
अजित पवारांचा पीए असल्याचा दावा; सरकारी शाळेत शिक्षकाची नोकरी लावण्याचं आमिष; महिलेसह तिच्या मैत्रिणीला फसवलं, 21 लाख 46 हजार घेतले अन्...
Embed widget