एक्स्प्लोर

Shani Dev : 2023 च्या सुरुवातीपासून 'या' राशींवर शनिदेवाची कृपा, पूर्ण होतील सर्व इच्छा

Shani Dev : ज्योतिष शास्त्रानुसार जेव्हा जेव्हा शनिदेव आपली राशी बदलतो किंवा आपली हालचाल बदलतो त्यावेळी त्याचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर पडतो. यामुळे काही राशींना धैय्या आणि साधेसाटीपासून मुक्ती मिळते.

Shani Dev : शनिदेव लोकांना त्यांच्या कर्मानुसार फळ देतात असे म्हटले जाते. चांगले कर्म करणार्‍यांना चांगले फळ मिळते आणि वाईट कर्म करणार्‍यांना अशुभ फळ मिळते अशी श्रद्धा आहे. त्यामुळेच शनिदेवाला कर्माचा दाता आणि न्यायाची देवता म्हटले जाते. शनिदेवाचा प्रकोप टाळण्यासाठी आणि त्याचा आशीर्वाद मिळविण्यासाठी प्रत्येक व्यक्ती वेगवेगळे उपाय करत असतो. ज्योतिष शास्त्रानुसार जेव्हा जेव्हा शनिदेव आपली राशी बदलतो किंवा आपली हालचाल बदलतो त्यावेळी त्याचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर पडतो. यामुळे काही राशींना धैय्या आणि साडेसातीतून मुक्ती मिळते.

2023 मध्ये बदलणार राशींच्या लोकांचे नशीब 

ज्योतिषीय शास्त्रानुसार, शनिदेव 23 ऑक्टोबर 2022 रोजी मकर राशीत प्रवेश केलाय. तो 17 जानेवारी 2023 पर्यंत मकर राशीत राहील. म्हणजेच तो सरळ रेषेत चालेल. ज्योतिष शास्त्रानुसार जेव्हा शनि पूर्वगामी असतो तेव्हा खूप काही राशीच्या लोकांना खूप त्रास होतो. 17 जानेवारी 2023 रोजी रात्री 08:02 वाजता शनिदेव मकर राशीतून निघून प्रतिगामी अवस्थेत कुंभ राशीत प्रवेश करतील.

शनिदेव अतिशय हळू चालतो. एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्यासाठी शनिला अडीच वर्षे लागतात. अशा स्थितीत शनीच्या शय्या साडेसातीचा प्रभाव सर्वांनाच सहन करावा लागतो. 17 जानेवारी 2023 रोजी जेव्हा शनिदेव मकर राशीतून बाहेर पडतात आणि कुंभ राशीत प्रवेश करतात तेव्हा त्याचा सर्व राशींवर परिणाम होईल. मात्र काही राशींवर शनिदेवाची कृपा राहील. काही राशींची शनिच्या दैय्येपासून मुक्ती होईल. तर काही राशींची साडेसातीतून मुक्तता होणार आहे. 

या राशींची साडेसातीतून सुटका होणार 

एखाद्या व्यक्तीला सतत कार्यात अडथळे येत असतील तर त्या व्यक्तीच्या मागे साडेसाती लागली आहे असे म्हणतात. साडेसातीच्या काळात त्या व्यक्तीला मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. परंतु, 2023 मध्ये अनेकांची साडेसातीतून मुक्तता होणार आहे. कुंभ राशीत शनीचे संक्रमण मिथुन आणि तूळ राशीच्या लोकांना शनीच्या धैय्यापासून आराम देईल. तर धनु राशीच्या लोकांना साडेसातीपासून मुक्ती मिळेल. त्यामुळे या तीन राशींना अनेक प्रकारच्या संकटांपासून मुक्ती मिळेल आणि त्यांना सर्व कार्यात यश मिळेल.  

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

संबंधित बातम्या

Geeta Gyan : या दोन गोष्टी माणसाला दुबळे बनवतात, जाणून घ्या गीतेमधील अनमोल विचार

महत्त्वाच्या बातम्या

Chatur Maas 2026 : चातुर्मासात 'या' 4 राशींचं टेन्शन वाढणार; आर्थिक तंगीसह लव्ह लाईफ आणि आरोग्याचीही चिंता, तुमची रास यात आहे का?
चातुर्मासात 'या' 4 राशींचं टेन्शन वाढणार; आर्थिक तंगीसह लव्ह लाईफ आणि आरोग्याचीही चिंता, तुमची रास यात आहे का?
Horoscope Today 26 July 2026 : आजचा रविवार 'या' 5 राशींसाठी भाग्यशाली! सूर्यदेवाच्या कृपेने लवकरच मनातील इच्छा होणार पूर्ण, वाचा आजचे राशीभविष्य
आजचा रविवार 'या' 5 राशींसाठी भाग्यशाली! सूर्यदेवाच्या कृपेने लवकरच मनातील इच्छा होणार पूर्ण, वाचा आजचे राशीभविष्य
Baba Vanga Prediction : बाबा वेंगाची चक्रावणारी भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींवर होणार धनवर्षाव; नोकरीत मिळणार मोठ्ठी संधी, वाचा लकी राशी
बाबा वेंगाची चक्रावणारी भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींवर होणार धनवर्षाव; नोकरीत मिळणार मोठ्ठी संधी, वाचा लकी राशी
Ashadhi Ekadashi 2026 : पंढरपूरमधील विठ्ठलाच्या मूर्तीचं रहस्य, पांडुरंगाच्या मूर्तीच्या डाव्या पायावर खोल खड्डा का आहे? प्रत्येक विठ्ठल भक्ताला माहीत असायलाच हवी 'ही' कथा
पंढरपूरमधील विठ्ठलाच्या मूर्तीचं रहस्य, पांडुरंगाच्या मूर्तीच्या डाव्या पायावर खोल खड्डा का आहे? प्रत्येक विठ्ठल भक्ताला माहीत असायलाच हवी 'ही' कथा

व्हिडीओ

Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report
Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Asaduddin Owaisi : मोदींना रात्रीच्या अंधारात व्हिडीओ करावा लागला... मी त्यांना सलाम करतो ज्यांनी...; असदुद्दीन ओवैसींचं मोठं वक्तव्य
मोदींना रात्रीच्या अंधारात व्हिडीओ करावा लागला... मी त्यांना सलाम करतो ज्यांनी...; असदुद्दीन ओवैसींचं मोठं वक्तव्य
CJP Future Plan : 'आता आम्ही संपूर्ण देशात...'; आंदोलन संपल्यानंतर काय करणार CJP? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन
'आता आम्ही संपूर्ण देशात...'; आंदोलन संपल्यानंतर काय करणार CJP? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन
Delhi Protest : अण्णा हजारेंनंतर आता अभिजीत दीपके; मराठी माणसाने दुसऱ्यांदा हादरवले 'दिल्लीचे तख्त' 
अण्णा हजारेंनंतर आता अभिजीत दीपके; मराठी माणसाने दुसऱ्यांदा हादरवले 'दिल्लीचे तख्त' 
धर्मेंद प्रधानांचा राजीनामा शिक्षणव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल, देशाचे संविधान संपवणाऱ्या, संस्थांवर कब्जा करणाऱ्या राजवटीपासून सुटका मिळवूया; राहुल गांधींचा घणाघात
धर्मेंद प्रधानांचा राजीनामा शिक्षणव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल, देशाचे संविधान संपवणाऱ्या, संस्थांवर कब्जा करणाऱ्या राजवटीपासून सुटका मिळवूया; राहुल गांधींचा घणाघात
Raj Thackeray : 'जेन झी'नी सरकारच्या झिंज्या उपटल्या; राज ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया, हा राग आता प्रधानांवरून पंतप्रधानांवर गेल्याचा दावा
'जेन झी'नी सरकारच्या झिंज्या उपटल्या; राज ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया, हा राग आता प्रधानांवरून पंतप्रधानांवर गेल्याचा दावा
'चुकीच्या माणसासोबत पंगा घेतला होता, मराठे मोडतील पण वाकणार नाहीत...' मोदी सरकारला झुकवलेल्या अभिजित दिपकेंची जंतरमंतरवरून विजयी हुंकारात माय मराठीतून गर्जना
'चुकीच्या माणसासोबत पंगा घेतला होता, मराठे मोडतील पण वाकणार नाहीत...' मोदी सरकारला झुकवलेल्या अभिजित दिपकेंची जंतरमंतरवरून विजयी हुंकारात माय मराठीतून गर्जना
Prakash Ambedkar: 22 जणांनी जीवन संपवले याबद्दल खंत नाही; पोलिसांच्या अत्याचारांचा उल्लेख नाही, नुकसान भरपाईवर स्पष्टता....; प्रकाश आंबेडकरांनी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची केली चिरफाड
22 जणांनी जीवन संपवले याबद्दल खंत नाही; पोलिसांच्या अत्याचारांचा उल्लेख नाही, नुकसान भरपाईवर स्पष्टता....; प्रकाश आंबेडकरांनी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची केली चिरफाड
Devendra Fadnavis and Amruta Fadnavis: देवेंद्र फडणवीस देशाचे नवे शिक्षणमंत्री होणार? संजय राऊतांच्या दाव्यानंतर अमृता फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्याची जोरदार चर्चा
देवेंद्र फडणवीस देशाचे नवे शिक्षणमंत्री होणार? संजय राऊतांच्या दाव्यानंतर अमृता फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्याची जोरदार चर्चा
Embed widget