एक्स्प्लोर

Shani Gochar 2026 : शनिदेव घेणार 4 राशींची सर्वात कठीण परीक्षा; 17 एप्रिलपासून सुरु होणार खरा संघर्षाचा काळ, 24 तास राहा अलर्ट

Shani Gochar 2026 : 17 एप्रिल 2026 रोजी शनि उत्तराभाद्र नक्षत्रात प्रवेश करणार आहे. त्यामुळे अनेक राशींसाठी हा काळ महत्त्वाचा आहे. या राशींच्या करिअर, नोकरी आणि आर्थिक स्थितीवर परिणाम होणार आहे.

Shani Gochar 2026 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार,कर्मफळदाता शनिचं संक्रमण (Shani Gochar) फार खास आणि महत्त्वाचं मानलं जातं. कारण शनि प्रत्येकाला आपल्या कर्मानुसार फळ देतो. 17 एप्रिल 2026 रोजी शनि उत्तराभाद्र नक्षत्रात प्रवेश करणार आहे. त्यामुळे अनेक राशींसाठी हा काळ महत्त्वाचा असेल. या राशींच्या करिअर, नोकरी, बिझनेस आणि आर्थिक स्थिती तसेच नात्यांवर परिणाम पाहायला मिळेल. अनेक राशींसाठी हा काळ शुभकारक असेल तर काही राशींसाठी हा काळ संकटाचा असणार आहे. त्यामुळे या ठिकाणी शनिच्या संक्रमणाने कोणत्या राशींवर नकारात्मक परिणाम होणार आहे ते जाणून घेऊयात. 

मेष रास (Aries Horoscope)

शनिच्या प्रकोपाचा सर्वात पहिला परिणाम मेष राशीच्या लोकांवर होणार आहे. या लोकांना गंभीर समस्यांचा सामना करावा लागू शकतो. तसेच, नोकरदार वर्गातील लोकांना नोकरीत अचानक बदल घडलेले दिसतील. व्यवसायात यश मिळणार नाही. तसेच, धनसंपत्तीच्या बाबतीत तुम्हाला सावधानता बाळगण्याची गरज आहे. त्यामुळे या काळात कोणताही निर्णय घेताना सावधानता बाळगा. 

कर्क रास (Cancer Horoscope)

शनिचा प्रभाव कर्क राशीच्या लोकांवर देखील दिसून येणार आहे. या कालावधीत तुमच्या कुटुंबात अनेक मतभेद जाणवकतील. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तुम्हाला अनेक गोष्टी ऐकून घ्याव्या लागतील. त्यामुळे या कालावधीत जास्त भावूक होऊ नका. शनिच्या संक्रमणाने मानसिक तणाव जाणवू शकतो. त्यामुळे कुटुंबातील लोकांचा विचार करुनच निर्णय घ्या. 

तूळ रास (Libra Horoscope)

शनिच्या प्रभावाने तूळ राशीच्या लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागेल. या काळात तुम्ही जी काही मेहनत घ्याल त्यात तुम्हाला यश मिळणार नाही. किंवा काही काळानंतर मिळेल. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांकडून तुम्हाला त्रास दिला जाऊ शकतो. मानसिक तणाव आणि निराशा वाढेल. तसेच, तुमच्या आत्मविश्वासातही कमतरता दिसून येईल. 

मकर रास (Capricorn Horoscope)

शनिच्या प्रभावाने मकर राशीच्या लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. या काळात तुमचा मानसिक तणाव वाढेल. आरोग्याशी संबंधित तुम्हाला अनेक तक्रारी जाणवतील. तसेच, तुमचा अनावश्यक खर्चही वाढेल. तुम्हाला जे काही काम करायचं आहे ते धैर्याने करावं लागेल. 

हे ही वाचा :

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Horoscope Today 15 April 2026 : आज बुधवारच्या दिवशी 8 राशींवर संकट ओढावण्याची शक्यता, फक्त 4 राशी सुखात; संध्याकाळच्या वेळी 'ही' गोष्ट टाळा, आजचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Hindu Religion: देवघरात कवड्या का ठेवतात? देवी लक्ष्मीशी संबंध काय? पूजा कशी करतात? 'या' गोष्टींची काळजी घ्या, धार्मिक मान्यता सांगते...
देवघरात कवड्या का ठेवतात? देवी लक्ष्मीशी संबंध काय? पूजा कशी करतात? 'या' गोष्टींची काळजी घ्या, धार्मिक मान्यता सांगते...
Garud Puran: महिला स्मशानभूमीत का जात नाही? गरूडपुराणात काय म्हटलंय? लोकांची समजूत, शास्त्र काय सांगते...
महिला स्मशानभूमीत का जात नाही? गरूडपुराणात काय म्हटलंय? लोकांची समजूत, शास्त्र काय सांगते...
Baba Vanga: बाबा वेंगाची शेवटच्या 4 महिन्याची भविष्यवाणी व्हायरल! सप्टेंबर-डिसेंबरमध्ये 5 राशी कोट्यधीश होण्याच्या मार्गावर, पैसा, नोकरी, प्रेम.. तुमची रास?
बाबा वेंगाची शेवटच्या 4 महिन्याची भविष्यवाणी व्हायरल! सप्टेंबर-डिसेंबरमध्ये 5 राशी कोट्यधीश होण्याच्या मार्गावर, पैसा, नोकरी, प्रेम.. तुमची रास?
August 2026 Horoscope: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनसाठी ऑगस्टचे शेवटचे 15 दिवस आयुष्याचा गेम पालटणार; पैसा, नोकरी, प्रेमात 'हे' बदल होणार
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनसाठी ऑगस्टचे शेवटचे 15 दिवस आयुष्याचा गेम पालटणार; पैसा, नोकरी, प्रेमात 'हे' बदल होणार

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Embed widget