एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Scorpio Weekly Horoscope 27 Nov-3 Dec 2023: वृश्चिक राशीच्या लोकांचे कुटुंबियांशी होतील विनाकारण वाद; या आठवड्यात मित्रांसोबत फिरायला जाण्याचा योग, साप्ताहिक राशीभविष्य

Scorpio Weekly Horoscope 27 Nov-3 Dec 2023: कुटुंबाच्या बाबतीत वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा आठवडा सुखद असेल, पण बाकी कामाचा ताण जास्त असू शकतो.

Scorpio Weekly Horoscope 27 Nov-3 Dec 2023: वृश्चिक राशीच्या लोकांना आठवड्याच्या सुरुवातीला (Weekly Horoscope) काही समस्यांना सामोरे जावे लागेल. या आठवड्यात मित्रांसोबत सुखद सहलीचे योग येतील. कामाच्या ठिकाणी अनावश्यक धावपळ होईल. नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे. निरुपयोगी वादविवाद टाळा. व्यवसायात विचारपूर्वक निर्णय घ्या. आठवड्याच्या शेवटच्या दिवसांत लांबच्या प्रवासामुळे तुम्हाला चांगले अनुभव येतील. अध्यात्मिक कार्यात रुची वाढेल.

व्यवसायात घाईने निर्णय घेऊ नका

व्यावसायिकांबद्दल बोलायचं झालं तर, या आठवड्यात व्यवसायात विचारपूर्वक निर्णय घ्या. घाईघाईने घेतलेला निर्णय हानीकारक ठरू शकतो. योग्य निर्णय घेतल्यास तुम्हाला व्यवसायात यश मिळेल आणि तुमचा आत्मविश्वासही उंचावला जाईल. नवीन व्यवसाय सुरू करू शकता. उद्योगधंद्यात नवीन करार होतील. व्यवसायात कुटुंबातील सदस्यांकडून अपेक्षित सहकार्य न मिळाल्याने तुम्ही दु:खी राहाल. आठवड्याच्या मध्यात उत्पन्नात घट होऊ शकते. गुंतवणुकीत नुकसान होऊ शकते, यासाठी तुम्हाला सतर्क राहावे लागेल. 

नोकरीत मिळू शकते बढती

नोकरदार वर्गाबद्दल बोलायचं झालं तर, या आठवड्यात कामाच्या ठिकाणी अनावश्यक धावपळ होईल. कामातील समस्या आठवड्याच्या मध्यात संपतील. तुम्हाला काही महत्त्वाच्या कामाची जबाबदारी मिळू शकते. नोकरीत बढती होऊ शकते. बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या लोकांना परदेशात बोलावलं जाऊ शकतं. विज्ञान आणि कला क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना यश मिळेल. आठवड्याच्या शेवटी कामाच्या ठिकाणी नवीन सहकारी मिळतील.

वृश्चिक राशीचे या आठवड्यातील कौटुंबिक जीवन

या आठवड्याच्या सुरुवातीला कुटुंबातील सदस्यासोबत विनाकारण मतभेद होऊ शकतात. आठवड्याच्या मध्यात तुमच्या जोडीदारासोबत तुमची जवळीक असेल आणि वैवाहिक जीवनात रोमान्स असेल. प्रेमीयुगुलात मात्र अनावश्यक वाद होऊ शकतात, एकमेकांबद्दल विश्वास आणि प्रेमाची भावना ठेवा. मुलांकडून चांगली बातमी मिळेल. लग्न करू इच्छिणाऱ्या लोकांना आठवड्याच्या मध्यात चांगली बातमी मिळेल. आई-वडिलांकडून आनंद आणि स्नेह मिळेल. कुटुंबात पाहुण्यांच्या आगमनाने आनंद मिळेल. तुम्हाला तुमच्या आईचे विशेष सहकार्य मिळेल. आठवड्याच्या शेवटच्या दिवसांत लांबच्या प्रवासामुळे तुम्हाला लाभ मिळेल.

वृश्चिक राशीचं या आठवड्यातील आरोग्य

आठवड्याच्या सुरुवातीला तब्येत बिघडेल. मनात काही अज्ञात भीती आणि संभ्रम राहील. एखाद्या आजाराची भीती राहील. गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्यांनी नकारात्मकता टाळावी. आठवड्याच्या मध्यात तुमचे आरोग्य सुधारेल, आराम मिळेल. अनावश्यक ताण आणि नकारात्मकता टाळा. आठवड्याच्या शेवटी आरोग्य उत्तम राहील. शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारेल. प्रिय व्यक्तीच्या पुनर्प्राप्तीची बातमी तुम्हाला मिळेल. नियमित योगा आणि व्यायाम करत राहा.

वृश्चिक राशीसाठी उपाय

मंगळवारी हनुमानजींना पुष्प अर्पण करा, सुंदरकांडाचा पाठ करा आणि बुंदी अर्पण करा.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा :

Libra Weekly Horoscope 27 Nov-3 Dec 2023: तूळ राशीच्या लोकांनी व्यावसायिक निर्णय विचारपूर्वक घ्यावे, या आठवड्यात मिळणार चांगली बातमी; साप्ताहिक राशीभविष्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra vidhansabha Results : कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? तारीख ठरली, 25 नोव्हेंबरला शपथविधी; समोर आलं राज'कारण'
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? तारीख ठरली, 25 नोव्हेंबरला शपथविधी; समोर आलं राज'कारण'
Mahim Vidhan Sabha: राजपुत्र अमित ठाकरेंचा दारुण पराभव; राज ठाकरेंना मोठा धक्का, महेश सावंत यांनी मारली बाजी
राजपुत्र अमित ठाकरेंचा दारुण पराभव; राज ठाकरेंना मोठा धक्का, महेश सावंत यांनी मारली बाजी
Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk Nikal 2024: राज्यातील 288 मतदारसंघांच्या निकालाचे लेटेस्ट अपडेटस् पाहा एका क्लिकवर...
Maharashtra Result 2024: राज्यातील 288 मतदारसंघांच्या निकालाचे लेटेस्ट अपडेटस् पाहा एका क्लिकवर...
Maharashtra vidhansabha Election Results 2024: कोकणात राणे बंधुचा विजय, वैभव नाईक यांचा धक्कादायक पराभव; निलेश राणेंचा तब्बल 53,000 मताधिक्य
कोकणात राणे बंधुचा विजय, वैभव नाईक यांचा धक्कादायक पराभव; निलेश राणेंचा तब्बल 53,000 मताधिक्य
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raju Waghamare on CM : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा मुख्यमंत्रिपदावर दावा #electionresults2024Maharashtra Election Result 2024 :निवडणुकीत कोणते मुद्दे चर्चेत राहिले?Uday Tanpathakयांचं विश्लेषणMaharashtra Election Result 2024:सत्तेचा मार्ग विदर्भातून?जनता ठरवणार खरी शिवसेना, राष्ट्रवादी कोणतीMaharashtra Election Result 2024 : पहिला कल भाजपच्या बाजूने, टपाली मतमोजणी सुरू

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra vidhansabha Results : कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? तारीख ठरली, 25 नोव्हेंबरला शपथविधी; समोर आलं राज'कारण'
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? तारीख ठरली, 25 नोव्हेंबरला शपथविधी; समोर आलं राज'कारण'
Mahim Vidhan Sabha: राजपुत्र अमित ठाकरेंचा दारुण पराभव; राज ठाकरेंना मोठा धक्का, महेश सावंत यांनी मारली बाजी
राजपुत्र अमित ठाकरेंचा दारुण पराभव; राज ठाकरेंना मोठा धक्का, महेश सावंत यांनी मारली बाजी
Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk Nikal 2024: राज्यातील 288 मतदारसंघांच्या निकालाचे लेटेस्ट अपडेटस् पाहा एका क्लिकवर...
Maharashtra Result 2024: राज्यातील 288 मतदारसंघांच्या निकालाचे लेटेस्ट अपडेटस् पाहा एका क्लिकवर...
Maharashtra vidhansabha Election Results 2024: कोकणात राणे बंधुचा विजय, वैभव नाईक यांचा धक्कादायक पराभव; निलेश राणेंचा तब्बल 53,000 मताधिक्य
कोकणात राणे बंधुचा विजय, वैभव नाईक यांचा धक्कादायक पराभव; निलेश राणेंचा तब्बल 53,000 मताधिक्य
Maharashtra vidhansabha election results देवेंद्र फडणवीसांची हॅटट्रिक, सलग तिसऱ्यांदा शतकेपार झेंडा; भाजप विजयाचा नवा रेकॉर्ड
देवेंद्र फडणवीसांची हॅटट्रिक, सलग तिसऱ्यांदा शतकेपार झेंडा; भाजप विजयाचा नवा रेकॉर्ड
Eknath Shinde on CM: एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपदाबाबत मोठ्ठं विधान, म्हणाले, 'आमचं काहीच ठरलं नव्हतं'
एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपदाबाबत मोठ्ठं विधान, म्हणाले, 'आमचं काहीच ठरलं नव्हतं'
Maharashtra vidhansabha results 2024 : परळीत धनुभाऊंचीच हवा, बीड जिल्ह्यातील सर्वात मोठा विजय ; तुतारीचा करिश्मा चालला नाही
परळीत धनुभाऊंचीच हवा, बीड जिल्ह्यातील सर्वात मोठा विजय ; तुतारीचा करिश्मा चालला नाही
Sharad Pawar: राज्यात पवार पॅटर्न फेल, थोरल्या पवारांनी राज्य पिंजून काढलं पण तुतारी वाजलीच नाही
राज्यात पवार पॅटर्न फेल, थोरल्या पवारांनी राज्य पिंजून काढलं पण तुतारी वाजलीच नाही
Embed widget