एक्स्प्लोर

Scorpio Weekly Horoscope 22 To 28 July 2024 : प्रेम, करिअर किंवा असो पैशांचा प्रश्न; पुढचे 7 दिवस वृश्चिक राशीला मिळणार नशिबाची साथ, साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या

Scorpio Weekly Horoscope 22 To 28 July 2024 : वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? वृश्चिक राशीचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.

Scorpio Weekly Horoscope 22 To 28 July 2024 : वृश्चिक राशीसाठी नवीन आठवडा प्रगतीचा असेल. या आठव्यात तुम्ही जास्त भावनिक होऊ शकता, पण कोणताही निर्णय डोक्याने घ्या. प्रगतीचा मार्ग अवलंबण्याची इच्छा असेल तर जुनी दुखणी मागे सोडा आणि पुढे जा. नवीन आठवड्यात बदल स्वीकारा. एकूणच वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? वृश्चिक राशीचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.

वृश्चिक राशीची लव्ह लाईफ (Scorpio Love Horoscope)

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा आठवडा रोमान्सने भरलेला असेल. अविवाहित लोक एखाद्या खास व्यक्तीकडे आकर्षित होऊ शकतात. जे लोक आधीच नातेसंबंधात आहेत ते त्यांच्या प्रियकराला समजून घेण्याचा प्रयत्न करतील, ज्यामुळे त्यांचं परस्पर कनेक्शन वाढेल. नात्यात संभाषण हे महत्त्वाचं आहे. तुमच्या भावना आणि इच्छा उघडपणे व्यक्त करा. समोरच्यालाही प्रेम दिलं तर तु्म्हाला प्रेम प्राप्त होईल हा नियम लक्षात ठेवा.

वृश्चिक राशीचे करिअर (Scorpio Career  Horoscope)

या आठवड्यात वृश्चिक राशीच्या लोकांना त्यांच्या धोरणात्मक विचारांचा वापर करुन व्यावसायात पुढे जाण्याची संधी मिळेल. या काळात तुमच्यातील नेतृत्व गुण उपयुक्त ठरतील, नोकरी-व्यवसायात प्रगतीच्या संधी प्राप्त होतील. व्यवसायासाठी भागीदार शोधत असाल तर जपून निर्णय घ्या. करिअरमध्ये प्रगतीसाठी हा काळ योग्य आहे.

वृश्चिक राशीची आर्थिक स्थिती (Scorpio Wealth Horoscope)

वृश्चिक राशीच्या लोकांना या आठवड्यात आर्थिक वाढीच्या संधी प्राप्त होतील. भूतकाळात केलेल्या शहाणपणाच्या गुंतवणुकीमुळे चांगला परतावा मिळू शकतो. नवीन आर्थिक योजनेचा विचार करा, चांगल्या भविष्यासाठी पैशांचं संपूर्ण नियोजन आवश्यक आहे. तुम्ही अनावश्यक खर्च टाळला पाहिजे. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला अचानक धनलाभ होऊ शकतो. 

वृश्चिक राशीचे आरोग्य  (Scorpio Health Horoscope)

या आठवड्यात वृश्चिक राशीच्या लोकांना मानसिक आणि शारीरिक आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची वेळ आहे. स्वत: ची काळजी घेणाऱ्या क्रियाकलापांसाठी वेळ काढा. योग करा, ध्यान करा, आवडते छंद जोपासा. तुमच्या शरिराला विश्रांतीची गरज आहे, त्याकडे दुर्लक्ष करू नका. संतुलित आहार, नियमित शारीरिक हालचालींसह तुमची उर्जा पातळी आणि एकंदर मूड ठिक राहण्यासाठी निरोगी जीवनशैली फॉलो करा.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Weekly Horoscope 22 July To 28 July 2024 : जुलै महिन्याचा चौथा आठवडा 'या' राशींसाठी ठरणार लकी; वाचा मेष ते मीन राशींचे साप्ताहिक राशीभविष्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Satish Wagh Murder Case: सतीश वाघ अपहरण-हत्येचा उलघडा, पोलिसांनी कारण सांगितलंं, शेजाऱ्यानेच काटा काढल्याचं उघड
सतीश वाघ अपहरण-हत्येचा उलघडा, पोलिसांनी कारण सांगितलंं, शेजाऱ्यानेच काटा काढल्याचं उघड
Ladki Bahin Yoajana : मोठी बातमी : पुण्यात एक-दोन नव्हे तब्बल 10 हजार लाडक्या बहिणी अपात्र
मोठी बातमी, पिंपरी चिंचवडनंतर पुण्यातील 10 हजार लाडक्या बहिणी अपात्र, आकडेवारी समोर
मोठी बातमी : 15 वर्षाच्या मुलीचं जबरदस्तीने लग्न, गर्भवती राहिल्यानंतर प्रकरण उघडकीस, पती-पत्नीच्या आई वडिलांवर गुन्हा
मोठी बातमी : 15 वर्षाच्या मुलीचं जबरदस्तीने लग्न, गर्भवती राहिल्यानंतर प्रकरण उघडकीस, पती-पत्नीच्या आई वडिलांवर गुन्हा
Sachin Tendulkar Vs Joe Root Test Stats : सचिन तेंडुलकर आणि जो रूट यांच्यात महान कोण? 151 कसोटीपर्यंत हैराण करणारी आकडेवारी!
सचिन तेंडुलकर आणि जो रूट यांच्यात महान कोण? 151 कसोटीपर्यंत हैराण करणारी आकडेवारी!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा:  12PM : 11 डिसेंबर 2024 : ABP MajhaJ P Nadda Rajya Sabha : राज्य सभेत जे पी नड्डांनी सोनिया गांधींचं नाव घेतल्याने पुन्हा गदारोळChandrashekhar Bawankule PC : आम्हाला ऑपरेशन लोटसची गरज नाही- चंद्रशेखर बावनकुळेABP Majha Headlines :  12 PM :  11 डिसेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satish Wagh Murder Case: सतीश वाघ अपहरण-हत्येचा उलघडा, पोलिसांनी कारण सांगितलंं, शेजाऱ्यानेच काटा काढल्याचं उघड
सतीश वाघ अपहरण-हत्येचा उलघडा, पोलिसांनी कारण सांगितलंं, शेजाऱ्यानेच काटा काढल्याचं उघड
Ladki Bahin Yoajana : मोठी बातमी : पुण्यात एक-दोन नव्हे तब्बल 10 हजार लाडक्या बहिणी अपात्र
मोठी बातमी, पिंपरी चिंचवडनंतर पुण्यातील 10 हजार लाडक्या बहिणी अपात्र, आकडेवारी समोर
मोठी बातमी : 15 वर्षाच्या मुलीचं जबरदस्तीने लग्न, गर्भवती राहिल्यानंतर प्रकरण उघडकीस, पती-पत्नीच्या आई वडिलांवर गुन्हा
मोठी बातमी : 15 वर्षाच्या मुलीचं जबरदस्तीने लग्न, गर्भवती राहिल्यानंतर प्रकरण उघडकीस, पती-पत्नीच्या आई वडिलांवर गुन्हा
Sachin Tendulkar Vs Joe Root Test Stats : सचिन तेंडुलकर आणि जो रूट यांच्यात महान कोण? 151 कसोटीपर्यंत हैराण करणारी आकडेवारी!
सचिन तेंडुलकर आणि जो रूट यांच्यात महान कोण? 151 कसोटीपर्यंत हैराण करणारी आकडेवारी!
मोठी बातमी : गुलाबराव पाटील ते दीपक केसरकर, मंत्रिमंडळात स्थान नको, शिवसेना आमदारांचाच विरोध
मोठी बातमी : गुलाबराव पाटील ते दीपक केसरकर, मंत्रिमंडळात स्थान नको, शिवसेना आमदारांचाच विरोध
NCPSP : लोकसभेला 80 टक्के स्ट्राइक रेट, सुप्रिया सुळे ते अमर काळे,शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदारांची यादी एका क्लिकवर
सुप्रिया सुळे ते अमर काळे, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारांची यादी एका क्लिकवर
BJP operation Lotus: देवेंद्र फडणवीसांची आणि खासदार बाळ्यामामांची सागर बंगल्यावरील ती भेट ऑपरेशन लोटसची सुरुवात? शरद पवारांचा उरलासुरला पक्ष धोक्यात
सागर बंगल्यावरची 'ती' भेट ऑपरेशन लोटसची सुरुवात होती का? शरद पवारांचा उरलासुरला पक्ष धोक्यात
Satish Wagh Case: आमदार योगेश टिळेकरांच्या मामांच्या अपहरण अन् हत्या प्रकरणात मोठी कारवाई, पोलिसांनी...
आमदार योगेश टिळेकरांच्या मामांच्या अपहरण अन् हत्या प्रकरणात मोठी कारवाई, पोलिसांनी...
Embed widget