एक्स्प्लोर

Scorpio Weekly Horoscope 07 To 13 October 2024 : वृश्चिक राशीसाठी नवीन आठवडा खास! 13 ऑक्टोबरपर्यंतचा काळ कसा असणार? वाचा साप्ताहिक राशीभविष्य

Scorpio Weekly Horoscope 07 To 13 October 2024 : वृश्चिक राशीच्या लोकांसाठी ऑक्टोबर महिन्याचा दुसरा आठवडा खास असणार आहे. या आठवड्यात तुम्हाला कोणत्या चांगल्या बातम्या मिळणार आणि तुम्हाला कोणत्या आव्हानांना सामोरं जावं लागणार? जाणून घेऊया.

Scorpio Weekly Horoscope 07 To 13 October 2024 : हिंदू कॅलेंडरनुसार, ऑक्टोबर महिन्यातील पहिला आठवडा संपत आला आहे. लवकरच नवीन आठवड्याला सुरुवात होणार आहे. हा नवीन आठवडा वृश्चिक राशीसाठी नेमका कसा असणार आहे? वृश्चिक राशीचं करिअर, शिक्षण, लव्ह लाईफ आणि आरोग्याच्या दृष्टीने नवीन आठवडा वृश्चिक राशीसाठी लाभदायी असणार आहे की नाही? हे जाणून घेण्यासाठी वृश्चिक राशीचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.

वृश्चिक राशीची लव्ह लाईफ (Scorpio Love Horoscope)

तुम्हाला तुमच्या प्रियकराच्या भावनांबद्दल थोडसं संवेदनशील असलं पाहिजे. प्रियकराला ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करू नका. काही वृश्चिक राशीच्या लोकांना नातं टॉक्सिक वाटेल, यातून बाहेर पडणं चांगलं आहे. ब्रेकअपवर चर्चा करण्यासाठी आठवड्याचा शेवट चांगला आहे. आठवड्याच्या सुरुवातीला एक नवीन व्यक्ती तुमच्या आयुष्यात प्रवेश करेल. विवाहित महिलांना अहंकाराशी संबंधित किरकोळ समस्या असू शकतात. म्हणून आपल्या जोडीदाराच्या मदतीने समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा.

वृश्चिक राशीचे करिअर (Scorpio Career  Horoscope)

या आठवड्यात कलाकार अभिनेते, संगीतकार, लेखक आणि इंटेरिअर डिझायनर यांना पैसे कमवण्याची संधी मिळेल. गुंतवणूकदारांना अनेक पर्याय दिसतील. काही आरोग्य क्षेत्राशी संबंधित लोक या आठवड्यात गंभीर प्रकरणं हाताळतील. यावेळी कार्यालयीन राजकारणापासून दूर राहा. तुम्ही कामावर लक्ष केंद्रित करत असल्याची खात्री करा. तुम्हाला लवकरच चांगले परिणाम दिसतील. आठवड्याचा शेवट फलदायी असेल आणि तुम्हाला ऑफिसमध्ये इच्छित पद मिळू शकेल.

वृश्चिक राशीची आर्थिक स्थिती (Scorpio Wealth Horoscope)

या आठवड्यात तुम्हाला पैशांची गरज भासेल, त्यामुळे तुमच्याकडे पुरेसे पैसे आहेत ना हे चेक करा. यावेळी गुंतवणुकीमुळे तुम्हाला अपेक्षित परतावा मिळणार नाही, परंतु तुम्ही नवीन मालमत्ता खरेदी किंवा विक्री करू शकता. या आठवड्यात तुम्हाला कायदेशीर बाबी किंवा कौटुंबिक प्रकरणामुळे नातेवाईक किंवा भावंडाकडून आर्थिक मदतीची आवश्यकता असू शकते. व्यवसायाच्या अधिक विस्तारासाठी व्यावसायिकांना निधी मिळेल.

वृश्चिक राशीचे आरोग्य  (Scorpio Health Horoscope)

आरोग्याच्या किरकोळ समस्या उद्भवू शकतात. महिलांना युरिन इन्फेक्वान किंवा संबंधित समस्या असू शकतात. तसेच मुलांनी विविध ऍलर्जीपासून सावध रहा. ज्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे त्यांनीही काळजी घ्यावी.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Libra Weekly Horoscope 07 To 13 October 2024 : तूळ राशीसाठी 13 ऑक्टोबरपर्यंतचा काळ कसा असणार? वाचा साप्ताहिक राशीभविष्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Supreme Court on Sarpanch : निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
Ekanth Shinde on Uddhav Thackeray : लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
Jayant Patil : सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
Raj Thackeray : राज ठाकरेंनी आखली रणनीती! नाशिक शहरातील चारही विधानसभा मतदारसंघावर देणार उमेदवार, घडामोडींना वेग
राज ठाकरेंनी आखली रणनीती! नाशिक शहरातील चारही विधानसभा मतदारसंघावर देणार उमेदवार, घडामोडींना वेग
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Badlapur Case : चिमुकलीच्या कुटुंबाचं एन्काउंटरवरून फायरिंगMalad Bridge Inauguration : उद्घाटनाचा मुद्दा; काँग्रेस भाजपात राडाSambhajiraje Chhatrapati : दिसेना स्मारक,राजे आक्रमक; छत्रपती संभाजीराजांचे सरकारला सवालDevendra Fadnavis Sambhajiraje Chhatrapati :स्मारकासाठी कोर्टातून स्थगिती मिळवणाऱ्या वकिलांना शोधावं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Supreme Court on Sarpanch : निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
Ekanth Shinde on Uddhav Thackeray : लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
Jayant Patil : सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
Raj Thackeray : राज ठाकरेंनी आखली रणनीती! नाशिक शहरातील चारही विधानसभा मतदारसंघावर देणार उमेदवार, घडामोडींना वेग
राज ठाकरेंनी आखली रणनीती! नाशिक शहरातील चारही विधानसभा मतदारसंघावर देणार उमेदवार, घडामोडींना वेग
Sharad Pawar: विधानसभेसाठी मुलाखत दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बीडचा हा आमदार पवारांच्या भेटीला; नेमकं काय आहे कारण?
विधानसभेसाठी मुलाखत दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बीडचा हा आमदार पवारांच्या भेटीला; नेमकं काय आहे कारण?
Amol Kolhe on Ajit Pawar : गुलाबी जॅकेट घातलं की माणूस बदलत नाही आणि पक्ष चोरला म्हणून माणसं चोरता येत नाही, अमोल कोल्हेंकडून अजितदादांना खोचक टोला
गुलाबी जॅकेट घातलं की माणूस बदलत नाही आणि पक्ष चोरला म्हणून माणसं चोरता येत नाही, अमोल कोल्हेंकडून अजितदादांना खोचक टोला
ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड; साहित्य परिषदेकडून घोषणा
ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड; साहित्य परिषदेकडून घोषणा
Mumbai fire: रॉकेलचा कॅन अन् पेटत्या दिव्यामुळे गुप्ता कुटुंबीयांचा घात झाला, आग झटक्यात पसरली अन् 7 जण मृत्युमुखी
पेटत्या दिव्यामुळे गुप्ता कुटुंबीयांचा घात झाला, आग झटक्यात घरभर पसरली अन् 7 जण मृत्युमुखी
Embed widget