एक्स्प्लोर

Cancer Horoscope Today 19 May 2023: कर्क राशीच्या लोकांना आज मिळेल आनंदाची बातमी, फक्त 'या' गोष्टीची घ्यावी लागेल काळजी; कसा असेल आजचा  दिवस?

Cancer Horoscope Today 19 May 2023: कर्क राशीच्या लोकांना आज नव्या नोकरीची संधी मिळण्याची शक्यता आहे. तसेच त्यांना त्यांच्या कुटुंबाचे सहकार्य देखील मिळेल. जाणून घ्या कसा असले आज कर्क राशीचा दिवस.. 

Cancer Horoscope Today 19 May 2023: कर्क (Scorpio) राशीचे लोक आज त्यांचा व्यवसाय वाढवण्यात यशस्वी ठरतील. तुमच्या कामातून तुम्ही आज कुटुंबासाठी वेळ नाही काढू शकणार. घरात एका नव्या पाहुण्याचे आगमन होईल, त्यामुळे घरात आनंदाचे वातावरण राहिल. तसेच वडिलांकडून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. 

 व्यावसायिक कामांसाठी वेळ चांगली

कर्क राशीच्या लोकांचा आजचा दिवस इतर दिवसांपेक्षा चांगला असणार आहे. व्यावसायिक कामांसाठी वेळ चांगली आहे आहे. विद्यार्थी खूप मन लावून अभ्यास करताना दिसतील.  जे तुमचा वेळ वाया घालवतात अशा मित्रांपासून दूर राहा. नोकरीत यश मिळेल. नवीन नोकरीची संधी देखील येईल. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल. आज तुमचे धैर्य आणि पराक्रम वाढेल. मोठे ध्येय ठेवणे तुमच्यासाठी चांगले राहील.

नवीन लोकांशी संपर्क होईल

जे घरापासून दूर काम करत आहेत, त्यांना त्यांच्या कुटुंबाची आठवण येईल. कुटुंबातील सर्व सदस्य मिळून काही महत्त्वाचे काम पूर्ण करतील. आज तुम्ही रात्री कुटुंबासोबत निवांत वेळ घालवाल. त्यामध्ये तुमचा मित्रपरिवार देखील सहभागी असेल.  बहिणीच्या उच्च शिक्षणासाठी भाऊ पैसे गुंतवतील. विद्यार्थ्यांना परदेशातूनही शिक्षण घेण्याची संधी मिळेल, परंतु ते या संधींचा लाभ घेऊ शकणार नाहीत. व्यवसायाशी संबंधित प्रवासाला जाण्याचा योग आहे.  हो प्रवास तुमच्यासाठी आनंददायी प्रवास असेल.

प्रवासादरम्यान नवीन लोकांशी संपर्क होईल. तुमचा व्यवसाय पुढे नेण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. तुमच्या व्यस्त जीवनामुळे तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांना वेळ देऊ शकणार नाही. घरात नवीन पाहुण्यांचे आगमन होईल, त्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. तुम्ही तुमच्या आईसोबत फिरायला जाऊ शकता. वडिलांकडून आर्थिक लाभ मिळण्याची चिन्हे आहेत. 

आज कर्क राशीचे कौटुंबिक जीवन 

कर्क राशीच्या लोकांना आज कौटुंबिक वादाला सामोरे जावे लागणार आहे. लहान कारणांवरुन कुटुंबामध्ये वाद निर्माण होऊ शकतात. तसेच कुटुंबातील सदस्यांमध्ये गैरसमज देखील निर्माण होऊ शकतात. 

कर्क राशीचे आजचे तुमचे आरोग्य

वातावरण बदलामुळे प्रकृतीत थोडा बदल होईल. तसेच खोकल्याचा देखील त्रास तुम्हाला जाणवेल. 

आज कर्क राशीवर उपाय

योगा आणि प्राणायम करणे फायदेशीर ठरेल. 

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग

कर्क राशीच्या लोकांसाठी आकाशी रंग शुभ आहे. तर, कर्क राशींच्या लोकांसाठी 3 हा शुभ अंक आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Taurus Horoscope Today 19 May 2023: वृषभ राशीच्या लोकांचा आजचा दिवस तणावाचा, कामाचा ताण वाढेल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Israel Vs Iran : इस्त्रायल-लेबननच्या संघर्षात इराणची एण्ट्री, इस्त्रायलवर केला 200 मिसाईल्सचा भडीमार
इस्त्रायल-लेबननच्या संघर्षात इराणची एण्ट्री, इस्त्रायलवर केला 200 मिसाईल्सचा भडीमार
'ती' घटना अत्यंत दुर्मिळ; कोल्हापुरातील हत्याप्रकरणात हायकोर्टाकडून आरोपीला फाशीची शिक्षा कायम
'ती' घटना अत्यंत दुर्मिळ; कोल्हापुरातील हत्याप्रकरणात हायकोर्टाकडून आरोपीला फाशीची शिक्षा कायम
बसमधील सुंदरीला आधी छत्री द्यावी लागेल;  आव्हाड म्हणाले, आधी भरत गोगावलेंचे पाय धरा
बसमधील सुंदरीला आधी छत्री द्यावी लागेल; आव्हाड म्हणाले, आधी भरत गोगावलेंचे पाय धरा
Pitru Paksha 2024 : उद्या सर्वपित्री अमावस्या आणि ग्रहण एकाच दिवशी; पित्र करावे की नाही?
सर्वपित्री अमावस्या आणि ग्रहण एकाच दिवशी; पित्र करावे की नाही?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 1 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMahayuti vs MVA : निवडणुकीआधी वक्तव्यांचा 'जिहाद'? महायुतीची रणनीती काय? Special ReportZero Hour Shinde Fadnavis on Hindu Votes : हिंदू मतांच्या एकत्रीकरणासाठी शिंदे-फडणवीसांच्या भेटीगाठीZero Hour MVA And Mahayuti : महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये जागावाटपासाठी खलबतं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Israel Vs Iran : इस्त्रायल-लेबननच्या संघर्षात इराणची एण्ट्री, इस्त्रायलवर केला 200 मिसाईल्सचा भडीमार
इस्त्रायल-लेबननच्या संघर्षात इराणची एण्ट्री, इस्त्रायलवर केला 200 मिसाईल्सचा भडीमार
'ती' घटना अत्यंत दुर्मिळ; कोल्हापुरातील हत्याप्रकरणात हायकोर्टाकडून आरोपीला फाशीची शिक्षा कायम
'ती' घटना अत्यंत दुर्मिळ; कोल्हापुरातील हत्याप्रकरणात हायकोर्टाकडून आरोपीला फाशीची शिक्षा कायम
बसमधील सुंदरीला आधी छत्री द्यावी लागेल;  आव्हाड म्हणाले, आधी भरत गोगावलेंचे पाय धरा
बसमधील सुंदरीला आधी छत्री द्यावी लागेल; आव्हाड म्हणाले, आधी भरत गोगावलेंचे पाय धरा
Pitru Paksha 2024 : उद्या सर्वपित्री अमावस्या आणि ग्रहण एकाच दिवशी; पित्र करावे की नाही?
सर्वपित्री अमावस्या आणि ग्रहण एकाच दिवशी; पित्र करावे की नाही?
Video : हक्क मागतोय महाराष्ट्, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं प्रचारगीत लाँच; अमित शाहांना मिश्कील टोला
Video : हक्क मागतोय महाराष्ट्, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं प्रचारगीत लाँच; अमित शाहांना मिश्कील टोला
Pitru Paksha 2024 : पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
पुण्यात 21 एकरवरील ऐतिहासिक शिवसृष्टी; मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्याहस्ते लोकार्पण
पुण्यात 21 एकरवरील ऐतिहासिक शिवसृष्टी; मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्याहस्ते लोकार्पण
भाजपमध्ये पहिला राजीनामा पडला, माजी मंत्र्‍यानी ठोकला रामराम ; दोन ओळीतच दिलं स्पष्टीकरण
भाजपमध्ये पहिला राजीनामा पडला, माजी मंत्र्‍यानी ठोकला रामराम ; दोन ओळीतच दिलं स्पष्टीकरण
Embed widget