एक्स्प्लोर

Taurus Horoscope Today 19 May 2023: वृषभ राशीच्या लोकांचा आजचा दिवस तणावाचा, कामाचा ताण वाढेल

Taurus Horoscope Today 19 May 2023: वृषभ राशीचे जे लोक परदेशांत व्यापार करतात त्यांना आज चांगली बातमी ऐकायला मिळेल. जाणून घेऊया वृषभ राशीचे आजचे राशीभविष्य. 

Taurus Horoscope Today 19 May 2023: वृषभ (Taurus) राशीच्या लोकांनी  शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. आज तुमच्या ओळखीची लोक तुम्हाला उत्पन्नाची संधी देतील. ज्यामुळे तुम्हाला फायदा  होण्यास मदत होईल. कौटुंबिक जीवनात सुख आणि शांती टिकून राहिल.

उज्ज्वल भविष्याची संधी

वृषभ राशीच्या लोकांना आजचा दिवस  चांगला जाणार आहे. जे लोक नोकरीच्या शोधात इकडे-तिकडे फिरत आहेत, त्यांना चांगल्या नोकरीची संधी मिळण्याची शक्यता आहे. जमीन खरेदीची योजना करू शकता. आयटी आणि बँकिंग क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांना उज्ज्वल भविष्याची संधी आहे. व्यवसायाच्या दृष्टिकोनातून आजचा  दिवस चांगला राहील. तुमच्या बोलण्यातल्या सौम्यतेमुळे तुम्हाला आदर मिळेल. आजचा दिवस तुमच्यासाठी व्यस्त दिवस असणार आहे.

सर्व समस्या सोडवण्यास तुम्ही सक्षम असाल

परदेशात व्यवसाय करणाऱ्या लोकांना चांगली बातमी मिळेल. विद्यार्थी एका शहरातून दुसऱ्या शहरात शिक्षणासाठी जाऊ शकतात. मुलांच्या भविष्यासाठी पालक पैसे गुंतवतील. वरिष्ठ सदस्यांसोबत तुमचे विचार मांडाल. कुटुंबात सुरू असलेल्या समस्यांमुळे तुम्ही तणावाखाली असाल, परंतु आत्मविश्वासाने परिपूर्ण असाल. सर्व समस्या सोडविण्यास तुम्ही सक्षम असाल. घरात धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल.  

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी एखाद्या तज्ञाचा सल्ला घेतल्यास बरे होईल. तसेच आज कोणालाही उधार पैसे देताना सांभाळून द्या. आज तुमचे काही परिचित तुम्हाला उत्पन्नाच्या संधी उपलब्ध करून देतील, ज्यामुळे तुम्हाला फायदा होऊ शकेल. कौटुंबिक जीवनात सुख-शांती राहील. 

वृषभ राशीचे आजचे कौटुंबिक जीवन

 कुटुंबात आज खेळीमेळीचं वातावरण राहिल. तसेच तुमचे नातेवाईकांसोबत चांगले संबंध निर्माण होऊन नात्यांमध्ये जवळीक वाढेल. तसेच वैवाहिक जीवनात देखील गोडवा राहिल. 

आज वृषभ राशीसाठी तुमचे आरोग्य 

आज वृषभ राशीच्या लोकांची प्रकृती ठीक राहिल. परंतु कामाच्या तणावामुळे थोडा थकवा जाणवेल. आहारात पौष्टीक पदार्थांचा समावेश करा.  

वृषभ राशीसाठी आजचे उपाय

विष्णु  सहस्त्रनामाचे पठण करणे फायदेशीर ठरेल. 

वृषभ राशीसाठी आजचा शुभ रंग

हिरवा रंग आज वृषभ राशीच्या लोकांसाठी शुभ आहे. तर, 7  हा अंक या राशीच्या लोकांसाठी आज शुभ आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

इतर महत्त्वाच्या बातम्या :

Aries Horoscope Today 19 May 2023 : मेष राशीच्या लोकांची ठरवलेली कामं वेळत पूर्ण होतील; जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस?

महत्त्वाच्या बातम्या

Chandra Grahan 2026: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनपैकी 3 राशींचं भाग्य फळफळलं! वर्षातलं शेवटचं चंद्रग्रहण पॉवरफुल, कोण मालामाल? पैसा, नोकरी, प्रेम...
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनपैकी 3 राशींचं भाग्य फळफळलं! वर्षातलं शेवटचं चंद्रग्रहण पॉवरफुल, कोण मालामाल? पैसा, नोकरी, प्रेम...
Hindu Religion : देवघरात मूर्ती ठेवण्याची योग्य दिशा कोणती? ‘या’ चुका टाळा, वास्तुशास्त्रानुसार सांगितले ‘हे’ नियम
देवघरात मूर्ती ठेवण्याची योग्य दिशा कोणती? ‘या’ चुका टाळा, वास्तुशास्त्रानुसार सांगितले ‘हे’ नियम
Chandra Grahan 2026: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्यापैकी 4 राशींचे कष्ट संपले! 28 ऑगस्ट, वर्षातलं शेवटचं चंद्रग्रहण पॉवरफुल, कोण मालामाल? पैसा, नोकरी, प्रेम...
मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्यापैकी 4 राशींचे कष्ट संपले! 28 ऑगस्ट, वर्षातलं शेवटचं चंद्रग्रहण पॉवरफुल, कोण मालामाल? पैसा, नोकरी, प्रेम...
Raksha Bandhan 2026: सकाळ..दुपार.. की संध्याकाळ? राखी बांधण्यासाठी सर्वात शुभ वेळ माहितीय? शुभ वेळ चुकली तर काय? कमी लोकांना माहित...
सकाळ..दुपार.. की संध्याकाळ? राखी बांधण्यासाठी सर्वात शुभ वेळ माहितीय? शुभ वेळ चुकली तर काय? कमी लोकांना माहित...

व्हिडीओ

Ravindra Sathe Majha Katta : आम्ही ठाकर, ठाकरss अजरामर गाण्याचा जादुई आवाज, रवींद्र साठेंसोबत गप्पा
Rahul Gandhi Pune: तरुणीने कडक मराठी शब्दात सरकारला झापलं; राहुल गांधीही बघत बसले
Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : विदेशी गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, ऑगस्टमध्ये भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले, जाणून घ्या सविस्तर 
जुलैचा ट्रेंड ऑगस्टमध्ये कायम ठेवला, FPI नं भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले,तज्ज्ञ म्हणतात... 
Sambhajinagar News: तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
Chhatrapati Sambhajinagar News: हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
Baramati News: रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
Embed widget