एक्स्प्लोर

Sankashti Chaturthi 2024 : आज संकष्ट चतुर्थी! नोट करा पूजा, विधी आणि शुभ मुहूर्ताची अचूक वेळ

Sankashti Chaturthi 2024 : संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची विधीवत पूजा केली जाते. गणेशाच्या पूजेसाठी चतुर्थी तिथीचं व्रत हे सर्वात श्रेष्ठ मानलं जातं. 

Sankashti Chaturthi 2024 : हिंदूधर्मग्रंथानुसार, प्रत्येक महिन्याला संकष्ट चतुर्थी (Sankashti Chaturthi 2024) असते. त्यानुसार आज श्रावण महिन्यातली संकष्ट चतुर्थी (Sankashti Chaturthi) आहे. ही चतुर्थी बुद्धीचं आराध्य दैवत गणपतीला (Lord Ganesha) समर्पित आहे. कोणतंही शुभ काम करण्याआधी गणेशाची पूजा केली जाते. गणपती बाप्पा आपल्या भक्तांच्या साऱ्या संकटांचा नाश करतात म्हणून त्यांना विघ्नहर्ता म्हणतात. संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची विधीवत पूजा केली जाते. गणेशाच्या पूजेसाठी चतुर्थी तिथीचं व्रत हे सर्वात श्रेष्ठ मानलं जातं. 

प्रत्येक महिन्यातून दोन वेळा चतुर्थी तिथीचं व्रत केलं जातं. धार्मिक मान्यतेनुसार, जे भक्त या उपवासाचं पालन करतात त्यांच्या जीवनात सुख-समृद्धी नांदते. तसेच, बुद्धी प्राप्त होते. यावेळेचं ऑगस्ट महिन्यातील संकष्ट चतुर्थी संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. 

कधी आहे संकष्ट चतुर्थी? (Sankashti Chaturthi Shubh Muhurta 2024)

हिंदू पंचांगानुसार, श्रावणातल्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्ट चतुर्थीचे व्रत केले जाईल. 22 ऑगस्टला म्हणजेच (आज) दुपारी 01 वाजून 46 मिनिटांनी संकष्ट चतुर्थीतीची तिथी सुरु होईल तर 23 ऑगस्टला सकाळी 10 वाजून 38 मिनिटांनी हे व्रत संपन्न होणार आहे. हिंदू धर्मात उदय तिथीला फार महत्त्व आहे. अशातच उदयतिथीनुसार, 22 ऑगस्ट रोजी संकष्ट चतुर्थीचं व्रत असणार आहे. 

पूजा करण्याची शुभ वेळ ही संध्याकाळी 06 वाजून 40 मिनिटांपासून ते 07 वाजून 05 मिनिटांपर्यंत असणार आहे. तर चंद्रोदयाची वेळ ही रात्री 09 वाजून 02 मिनिटांचा असेल.

संकष्ट चतुर्थी पूजा विधी (Sankashti Chaturthi Puja Vidhi 2024)

  • संकष्ट चतुर्थीच्या दिवशी पहाटे लवकर उठून स्नान करा आणि सूर्याला जल अर्पण करा. 
  • त्यानंतर, घरातील पूजेच्या ठिकाणी गणेशाचा फोटो लावा. 
  • विधीनुसार, गणेशाला जल अर्पण करा. 
  • त्यानंतर, गणपतीच्या फोटोला पिवळ्या फुलांची माळ घाला. आणि कुंकू लावा. 
  • तसेच, या दिवशी घरात घरात बनवलेले गोडाधोडाचे पदार्थ जसे की, मिठाई, मोदक असा प्रसाद चढवा. 
  • देवाच्या फोटोसमोर दुर्वा ठेवा. यशप्राप्तीसाठी आणि प्रगतीसाठी गणपतीला 11 दुर्वांच्या जुड्या अर्पण करा. अथर्वशीर्षाचे पठण करावे. तसेच मनोभावे श्रवण करावे.
  • देवाची मनोभावे आरती करा. 
  • पूजा झाल्यानंतर भक्तांमध्ये हा प्रसाद वाटा. गणपतीची आरती म्हणून नैवेद्य अर्पण करा. गरजू आणि गरीबांना अन्नदान करा असे केल्याने आर्थिक संकटांपासून सुटका होते.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :

Shani Dev : पुढचे 85 दिवस 'या' 3 राशींवर होणार सुखाचा वर्षाव आणि संपत्तीची बरकत; शनीच्या नक्षत्र परिवर्तनाने बदलेल नशीब

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jalna Dog Attack: आईसोबत गावी न जाता बाबासोबत घरी राहिली; मध्यरात्री आईच्या आठवणीत घराबाहेर आली अन् मोकाट कुत्र्यांनी चिमुकल्या परीच्या अंगाचे लचके तोडले
आईसोबत गावी न जाता बाबासोबत घरी राहिली; मध्यरात्री आईच्या आठवणीत घराबाहेर आली अन् मोकाट कुत्र्यांनी चिमुकल्या परीच्या अंगाचे लचके तोडले
Solapur BJP News: कलंकित नेत्यांच्या प्रवेशाचा जाहीर निषेध, सोलापुरात दिलीप मानेंच्या प्रवेशाआधीच भाजपमध्ये वाद उफाळला, भाजपचे कार्यकर्तेच पक्ष कार्यालयावर धडकणार
कलंकित नेत्यांच्या प्रवेशाचा जाहीर निषेध, सोलापुरात दिलीप मानेंच्या प्रवेशाआधीच भाजपमध्ये वाद उफाळला, भाजपचे कार्यकर्तेच पक्ष कार्यालयावर धडकणार
Murlidhar Mohol: मला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याचा प्रस्ताव…मी माझ्या पक्षात राहिलो माझंही भल झालं; मुरलीधर मोहोळ यांचा गौप्यस्फोट
मला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याचा प्रस्ताव…मी माझ्या पक्षात राहिलो माझंही भल झालं; मुरलीधर मोहोळ यांचा गौप्यस्फोट
Diwali 2025 : आली दिवाळी, स्नेहमिलन कार्यक्रमात दे टाळी... छत्रपती संभाजीनगरचे राजकारणी एकाच फ्रेममध्ये, फोटो व्हायरल 
Diwali 2025 : आली दिवाळी, स्नेहमिलन कार्यक्रमात दे टाळी... छत्रपती संभाजीनगरचे राजकारणी एकाच फ्रेममध्ये, फोटो व्हायरल 
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Maharashtra Development : 'महाराष्ट्राला जगासोबत स्पर्धा करण्यास सक्षम बनवू' - मुख्यमंत्री Devendra Fadnavis
Thane Politics : 'आमच्याकडे Atom Bomb आहे, तो आम्ही फोडतो'; Jitendra Awhad यांचा सरकारला इशारा
Bachchu Kadu : 'आत्महत्या करण्यापेक्षा आमदारच काय, खुडालादेखील कापू', Hingoli तील शेतकऱ्यांचा Bachchu Kadu यांना पाठिंबा
Kadu's Controversial Remark: 'पूजा करायची का? वेळ आली तर मीच सोपतो', माजी आमदार Bachchu Kadu यांचा इशारा
Shaniwar Wada Row: 'खासदार Medha Kulkarni यांच्यावर गुन्हा दाखल करा', NCP च्या Rupali Thombre यांची मागणी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalna Dog Attack: आईसोबत गावी न जाता बाबासोबत घरी राहिली; मध्यरात्री आईच्या आठवणीत घराबाहेर आली अन् मोकाट कुत्र्यांनी चिमुकल्या परीच्या अंगाचे लचके तोडले
आईसोबत गावी न जाता बाबासोबत घरी राहिली; मध्यरात्री आईच्या आठवणीत घराबाहेर आली अन् मोकाट कुत्र्यांनी चिमुकल्या परीच्या अंगाचे लचके तोडले
Solapur BJP News: कलंकित नेत्यांच्या प्रवेशाचा जाहीर निषेध, सोलापुरात दिलीप मानेंच्या प्रवेशाआधीच भाजपमध्ये वाद उफाळला, भाजपचे कार्यकर्तेच पक्ष कार्यालयावर धडकणार
कलंकित नेत्यांच्या प्रवेशाचा जाहीर निषेध, सोलापुरात दिलीप मानेंच्या प्रवेशाआधीच भाजपमध्ये वाद उफाळला, भाजपचे कार्यकर्तेच पक्ष कार्यालयावर धडकणार
Murlidhar Mohol: मला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याचा प्रस्ताव…मी माझ्या पक्षात राहिलो माझंही भल झालं; मुरलीधर मोहोळ यांचा गौप्यस्फोट
मला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याचा प्रस्ताव…मी माझ्या पक्षात राहिलो माझंही भल झालं; मुरलीधर मोहोळ यांचा गौप्यस्फोट
Diwali 2025 : आली दिवाळी, स्नेहमिलन कार्यक्रमात दे टाळी... छत्रपती संभाजीनगरचे राजकारणी एकाच फ्रेममध्ये, फोटो व्हायरल 
Diwali 2025 : आली दिवाळी, स्नेहमिलन कार्यक्रमात दे टाळी... छत्रपती संभाजीनगरचे राजकारणी एकाच फ्रेममध्ये, फोटो व्हायरल 
Team India : दुसऱ्या वनडेमध्ये टीम इंडियात दोन बदल होणार, गौतम गंभीरच्या लाडक्या खेळाडूचं स्थान संकटात, गिल रणनीती बदलणार 
दुसऱ्या वनडेमध्ये टीम इंडियात दोन बदल होणार, गौतम गंभीरच्या लाडक्या खेळाडूचं स्थान संकटात, गिल रणनीती बदलणार 
Navi Mumbai Kamothe Fire: कामोठ्यात सिलेंडरचा स्फोट, अख्खं घर काळठिक्कर पडलं, रुम नंबर 301 च्या बेडरुममध्ये माय-लेकींचे मृतदेह दिसले
कामोठ्यात सिलेंडरचा स्फोट, अख्खं घर काळठिक्कर पडलं, रुम नंबर 301 च्या बेडरुममध्ये माय-लेकींचे मृतदेह दिसले
दिवाळीदिनी अपघाताच्या दोन घटना, 1 ठार 2 जखमी; साताऱ्यात हुल्लडबाज तरुणांची कार पलटी
दिवाळीदिनी अपघाताच्या दोन घटना, 1 ठार 2 जखमी; साताऱ्यात हुल्लडबाज तरुणांची कार पलटी
Gunaratna Sadavarte: लाखो चाहत्यांच्या मनात आहे की मी राजकारणात थेट आलो पाहिजे आणि येणार, गुणरत्न सदावर्तेंची मोठी घोषणा 
गुणरत्न सदावर्ते निवडणूक लढवणार, पुढच्या पाडव्यापर्यंत राजकारणात सक्रीय होणार, सदावर्तेंची मोठी घोषणा
Embed widget