एक्स्प्लोर

Sankasht Chaturthi 2024 : आज वर्षातली शेवटची संकष्ट चतुर्थी; आजच्या दिवशी 'या' गोष्टी कराच, बाप्पा होईल प्रसन्न

Sankasht Chaturthi 2024 : पंचांगानुसार, मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या संकष्ट चतुर्थीची सुरुवात आज सकाळी 10 वाजून 06 मिनिटांनी होणार आहे.

Sankasht Chaturthi 2024 : हिंदू धर्मशास्त्रानुसार, आज 2024 वर्षातली शेवटची संकष्ट चतुर्थी आहे. संकष्ट चतुर्थीचा (Sankasht Chaturthi) दिवस हा गणपतीला समर्पित आहे. मान्यतेनुसार, या दिवशी भगवान गणेशाची (Lord Ganesha) पूजा केल्याने आपल्या जीवनातील सर्व दु:ख दूर होतात. तसेच, जीवनात सुख समृद्धी येते. 

पंचांगानुसार, मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या संकष्ट चतुर्थीची सुरुवात आज सकाळी 10 वाजून 06 मिनिटांनी होणार आहे. तर, या तिथीची समाप्ती 19 डिसेंबर रोजी 10 वाजून 02 मिनिटांनी होईल. संकष्ट चतुर्थीच्या दिवशी काही गोष्टीची काळजी घेणं गरजेचं आहे. याच संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. 

संकष्ट चतुर्थीच्या दिवशी काय करु नये?

  • आजच्या दिवशी घरात मांसाहारी पदार्थांचं सेवन करु नये. यामुळे भक्ताला इच्छित फळ प्राप्त होत नाही. 
  • गणपतीची पूजा करताना तुळशीची पानं वाहू नका. 
  • संकष्ट चतुर्थीच्या काळात काळ्या रंगाचे वस्त्र धारण करु नये. तर, या व्यतिरिक्त पिवळ्या रंगाच्या वस्त्राने गणपतीची पूजा करावी. 
  • आजच्या दिवशी उपवास ठेवला नसेल तर सात्विक आहाराचं सेवन करावं. 
  • पूजेच्या ठिकाणी गणपतीचा फोटो किंवा मूर्ती स्थापित करा. 

'अशी' करा पूजा 

संकष्ट चतुर्थीच्या दिवशी शुभ मुहूर्तात भगवान गणेशाची पूजा करणं शुभ मानलं जातं. या दिवशी गणपतीला 21 मोदकांचा नैवेद्य दाखवावा. या व्यतिरिक्त ज्या भक्तांनी उपवास केला आहे त्यांनी उपवास करण्याआधी संकल्प नक्की करावा. आणि सूर्यास्तानंतर पारण करा. तसेच, तुम्ही भजन- कीर्तन करु शकता. यामुळे भगवान गणेश तुमच्यावर प्रसन्न होतील आणि तुम्हाला आशीर्वाद देतील. 

हे ही वाचा :

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

Astrology : आज संकष्ट चतुर्थीसह जुळून आले अनेक शुभ योग; मिथुनसह 'या' 5 राशींवर असणार बाप्पाची कृपा

महत्त्वाच्या बातम्या

Shani Vakri 2026 : शनिच्या वक्री चालीने 'या' 3 राशींच्या डोक्याला ताप, डिसेंबरपर्यंत ताकही फुंकून पिण्याची येणार वेळ; निर्णय घेताना 10 वेळा विचार करा
शनिच्या वक्री चालीने 'या' 3 राशींच्या डोक्याला ताप, डिसेंबरपर्यंत ताकही फुंकून पिण्याची येणार वेळ; निर्णय घेताना 10 वेळा विचार करा
Horoscope Today 6 June 2026 : आज शनिवारचा दिवस 8 राशींवर पडणार भारी; शनिच्या क्रोधाचा करावा लागणार सामना, साडेसाती लागणार? आजचे राशीभविष्य
आज शनिवारचा दिवस 8 राशींवर पडणार भारी; शनिच्या क्रोधाचा करावा लागणार सामना, साडेसाती लागणार? आजचे राशीभविष्य
Horoscope Today 6 June 2026: आजचा शनिवार 7 राशींचं नशीब पालटणारा! शनिदेवांच्या कृपेने भाग्य दार ठोठावणार, 12 राशींचे आजचे राशीभविष्य
आजचा शनिवार 7 राशींचं नशीब पालटणारा! शनिदेवांच्या कृपेने भाग्य दार ठोठावणार, 12 राशींचे आजचे राशीभविष्य
Lucky Zodiac Signs : 6 जूनचा दिवस ठरणार गेमचेंजर! शनिदेवाच्या कृपेने 'या' 5 राशींचं नशीब रातोरात पालटणार, अचानक बॅंक बॅलेन्स वाढणार
6 जूनचा दिवस ठरणार गेमचेंजर! शनिदेवाच्या कृपेने 'या' 5 राशींचं नशीब रातोरात पालटणार, अचानक बॅंक बॅलेन्स वाढणार

व्हिडीओ

Rahul Gandhi scuba dives in Nicobar : राहुल गांधी यांचं ग्रेट निकोबार बेटात स्कुबा डायव्हिंग
Maharashtra Politics : शिरसाट-सत्तार आणि पटोले-पटेलांमध्ये कनेक्शन काय? भेटीच्या चर्चा | Special Report
MLC Election Drama: 8 MVA उमेदवारांची माघार; लक्ष्मी दर्शन आरोपांमुळे राजकारण तापलं | Special Report
Konkan Politics : बाळ मानेंच्या माघारीनंतर हकालपट्टी; भाजप प्रवेशाच्या चर्चांना वेग | ABP Majha
Dhairyasheel Mohite Solapur : उत्तमराव जानकर म्हणाले, केसांनी गळा कापला; धैर्यशील मोहितेंचं उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Koyna Dam: उघडे पडलेले डोंगर, मागे सरकलेलं पाणी... कोयना धरणाचे हादरवणारे फोटो
Koyna Dam: उघडे पडलेले डोंगर, मागे सरकलेलं पाणी... कोयना धरणाचे हादरवणारे फोटो
Shivrajyabhishek Din Sohala 2026: धनी छत्रपती जाहले! किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेकाचा सोहळा, लाखों शिवभक्तांची मांदियाळी, Photos
धनी छत्रपती जाहले! किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेकाचा सोहळा, लाखों शिवभक्तांची मांदियाळी, Photos
Monsoon Update Maharashtra: मान्सून महाराष्ट्राच्या वेशीवर! राज्याच्या दक्षिण किनारपट्टीकडे वेगाने वाटचाल; येत्या 48 तासांत ...; हवामान विभागाचा अंदाज
मान्सून महाराष्ट्राच्या वेशीवर! राज्याच्या दक्षिण किनारपट्टीकडे वेगाने वाटचाल; येत्या 48 तासांत ...; हवामान विभागाचा अंदाज
Rajya Sabha Election 2026 Chhagan Bhujbal: सुनेत्रा पवारांच्या जागी राज्यसभेवर भुजबळांना संधी द्या, अन्यथा राष्ट्रवादी भाजपच्या चरणी विलीन झाल्याचा संदेश जाईल: रोहित पवार
सुनेत्रा पवारांच्या जागी राज्यसभेवर भुजबळांना संधी द्या, अन्यथा राष्ट्रवादी भाजपला शरण गेल्याचा समज होईल: रोहित पवार
Mumbai News : मुंबईतील फेरीवाल्यांच्या QR ओळखपत्रांवरून महायुतीतच जुंपली; भाजपकडून राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत प्रक्रियेवर हरकत, तर शिवसेनेचा ठाम पाठिंबा
मुंबईतील फेरीवाल्यांच्या QR ओळखपत्रांवरून महायुतीतच जुंपली; भाजपकडून राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत प्रक्रियेवर हरकत, तर शिवसेनेचा ठाम पाठिंबा
Maharashtra Breaking LIVE: अभिजीत दीपकेंनी भारतात पाऊल ठेवलं, दिल्ली विमानतळावर दाखल
Maharashtra Breaking LIVE: अभिजीत दीपकेंनी भारतात पाऊल ठेवलं, दिल्ली विमानतळावर दाखल
Tamil Nadu BJP Crisis: अण्णामलाईंच्या राजीनाम्यानंतर तमिळनाडू भाजपत भगदाड; उपाध्यक्ष सचिवांसह 15 जणांचा पक्षाला रामराम
अण्णामलाईंच्या राजीनाम्यानंतर तमिळनाडू भाजपत भगदाड; उपाध्यक्ष सचिवांसह 15 जणांचा पक्षाला रामराम
Cockroach Janta Party: कॉकरोच पार्टीने आंदोलनासाठी परवानगी मागितली की नाही? किती हजार पोलिस तैनात अन् विमानतळापासून नवी दिल्लीकडे जाणाऱ्या मार्गावर काय होणार??
कॉकरोच पार्टीने आंदोलनासाठी परवानगी मागितली की नाही? किती हजार पोलिस तैनात अन् विमानतळापासून नवी दिल्लीकडे जाणाऱ्या मार्गावर काय होणार??
Embed widget