एक्स्प्लोर

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गालगत कोणत्या 16 ठिकाणी स्मार्ट सिटी बनणार? महायुती सरकारचा मास्टरप्लॅन रेडी

महाराष्ट्र : समृद्धी महामार्गावरील वाहतुकीसाठी पूर्णपणे खुला होत असताना आता सरकारने समृद्धीची निगडित स्मार्ट सिटी प्रकल्पांच्या उभारणीसाठी वेग दिला आहे. येत्या 30 तारखेला याबद्दल बैठक बोलावण्यात आली आहे.

Samruddhi Mahamarg : युती सरकारचा आणि त्यातल्या त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाकांक्षी ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या समृद्धी महामार्गाचे काम आता पूर्णत्वास गेला आहे. आगामी काही दिवसात समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा ही कार्यान्वित होणार आहे आणि त्यानंतर समृद्धी महामार्गावर 16 ठिकाणी स्मार्ट सिटी प्रकल्प तयार करण्याच्या हालचालींना आता वेग आला असून येत्या 30 डिसेंबर रोजी स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या बाबतीत मुंबईत उच्चस्तरीय बैठक बोलावण्यात आली असल्याची माहिती मिळाली आहे. समृद्धी महामार्गाच्या या दुसऱ्या टप्प्यात सुरू होणार असलेल्या स्मार्ट सिटी नेमकं काय आहे पाहूयात....

समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा आता पूर्णत्वास

देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वकांक्षी असलेला प्रकल्प म्हणजे समृद्धी महामार्ग नागपूर आणि मुंबई यातील अंतर कमी व्हावं यासाठी 701 किलोमीटरचा समृद्धी महामार्ग आता पूर्णत्वास जात आहे शेवटचा टप्पा ही काही दिवसात कार्यान्वित होणार आहे, मात्र त्यानंतर याच प्रकल्पाचा दुसरा टप्पा असलेल्या स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या कामाला आता सरकार येतात. पहिल्या शंभर दिवसात प्राधान्याने करावयाच्या कामांमध्ये स्मार्ट सिटी प्रकल्पाची कामे असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे आणि त्यानुसार समृद्धी महामार्ग लगत सरकार 16 ठिकाणी स्मार्ट सिटी बनवणार असल्याची माहिती आहे.

कोणत्या 16 ठिकाणी स्मार्ट सिटी बनणार?

समृद्धी महामार्गालगत कोणत्या 16 ठिकाणी स्मार्ट सिटी बनणार आहेत पाहूयात

1- विरुल (चेनेज - 80 ) वर्धा.
2 - दत्तपुर ( चेनेज - 105.7) अमरावती.
3 - शिवनी ( चेनेज - 137.5) अमरावती.
4 - शेह ( चेनेज - 182.5 ) कारंजा वाशिम.
5 - वानोज ( चेनेज - 210.5 ) वाशिम.
6 - रिधोरा ( चेनेज - 239.6 ) वाशिम.
7 - साब्रा ( चेनेज - 283.3) मेहकर बुलढाणा
8 - माळ सावरगाव ( चेनेज - 340) बुलढाणा
9 - जामवाडी ( चेनेज - 365) जालना.
10 - हडस पिंपळगाव ( चेनेज -470)
11 - जांबरगाव (चेनेज - 488.5) संभाजीनगर.
12 - धोत्रा (चेनेज 505) कोपरगाव नगर.
13 - सावळा विहीर (चेनेज - 520) नगर.
14 - फुगाले (चेनेज - 635) ठाणे.
15 - सपगाव (चेनेज - 670 ) ठाणे.
16- लेणाड (चेनेज - 673) ठाणे.

राज्यात महायुतीचे सरकार आल्या आल्याचं पहिल्या शंभर दिवसात प्राधान्याने करावयाच्या कामांमध्ये स्मार्ट सिटीमधील पहिल्या दोन ठिकाणी स्मार्ट सिटीच्या कामांना आता वेग आला आहे. यात नागपूर जवळील वर्धा जिल्ह्यातील विरून तर बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा जवळ माळसावरगाव येथील स्मार्ट सिटीच्या कामांचा समावेश आहे.... या दोन्ही ठिकाणी कृषी क्षेत्राशी निगडित उद्योग उभारले जाणार असल्याची माहिती आहे.

समृद्धी महामार्गालगत तयार होत असलेल्या या स्मार्ट सिटी प्रकल्पामुळे कोणते कोणते फायदे होणार?

  • कृषी संबंधित उद्योग व्यवसाय निर्माण होऊन शेतकऱ्यांना याचा फायदा होईल.स्मार्ट सिटी असलेल्या परिसरात मोठ्या प्रमाणावर युवकांना रोजगार मिळेल.
  • कृषी , वाणिज्य , निर्यात आयात व्यवसायाचे संबंधित उद्योग या ठिकाणी निर्माण झाल्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होईल.
  • परिसरातील असलेले निगडित लघुउद्योगांना चालना मिळेल.
  • स्मार्ट सिटी असलेल्या परिसरातील शेतकऱ्यांना आपला शेतमाल निर्यात करायसाठी जेएनपीटी, वाढवन अशा बंदरांना कनेक्टिव्हिटी मिळेल.

समृद्धी महामार्गावरील वाहतुकीसाठी पूर्णपणे खुला होत असताना आता सरकारने समृद्धीची निगडित स्मार्ट सिटी प्रकल्पांच्या उभारणीसाठी वेग दिला आहे. येत्या 30 तारखेला मुंबई उच्चस्तरीय बैठक होत असून त्यामुळे स्मार्ट सिटी प्रकल्पांच्या कामांना वेग येईल अशी माहिती मिळाली आहे.

हेही वाचा:

सिंधुदुर्ग : राजकोट किल्ल्यावर शिवरायांचा पुतळा नव्याने उभारणीच्या कामाला वेग; चौथऱ्याचा पाया खोदला, 'या' बड्या शिल्पकारावर जबाबदारी

 बालरोग तज्ञ म्हणून कार्यरत , M.J. ( mass com ) नंतर गेल्या तीन वर्षापासून एबीपी माझा साठी कार्यरत.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Baba Vanga: बाबा वेंगाची शेवटच्या 5 महिन्याची भविष्यवाणी व्हायरल! ऑगस्ट-डिसेंबरमध्ये 5 राशी कोट्यधीश होण्याच्या मार्गावर, पैसा, संधी, प्रेम, तुमची रास?
बाबा वेंगाची शेवटच्या 5 महिन्याची भविष्यवाणी व्हायरल! ऑगस्ट-डिसेंबरमध्ये 5 राशी कोट्यधीश होण्याच्या मार्गावर, पैसा, संधी, प्रेम, तुमची रास?
Shravan 2026: भगवान शिव स्मशानात वास का करतात? महादेव शरीराला सदैव भस्म का लावतात? शिवपुराणातील उल्लेख जाणून थक्क व्हाल..
भगवान शिव स्मशानात वास का करतात? महादेव शरीराला सदैव भस्म का लावतात? शिवपुराणातील उल्लेख जाणून थक्क व्हाल..
August 2026 Monthly Horoscope: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनपैकी 4 राशी श्रीमंतीच्या वाटेवर! ऑगस्ट अन् श्रावणात भाग्य उजळणार, मासिक राशीभविष्य
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनपैकी 4 राशी श्रीमंतीच्या वाटेवर! ऑगस्ट अन् श्रावणात भाग्य उजळणार, मासिक राशीभविष्य
August 2026 Monthly Horoscope: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्यापैकी 4 राशींवर धनवर्षावाचे संकेत! ऑगस्ट अन् श्रावण करणार भरभराट, मासिक राशीभविष्य
मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्यापैकी 4 राशींवर धनवर्षावाचे संकेत! ऑगस्ट अन् श्रावण करणार भरभराट, मासिक राशीभविष्य

व्हिडीओ

Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India Sri Lanka Tour: टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
Khadakwasla Dam : पुणेकरांना दिलासा! खडकवासला अन् वरसगाव धरणं फुल भरली; मुठा नदीत विसर्ग सुरू
पुणेकरांना दिलासा! खडकवासला अन् वरसगाव धरणं फुल भरली; मुठा नदीत विसर्ग सुरू
तमिळनाडू सीएम थलापती विजय यांच्याविरोधात 2031 मध्ये भिडू आत्ताच ठरला? विजय यांच्या ज्योतिषानेच केली भविष्यवाणी! म्हणाले, यांच्यामध्येच थेट टक्कर होणार
तमिळनाडू सीएम थलापती विजय यांच्याविरोधात 2031 मध्ये भिडू आत्ताच ठरला? विजय यांच्या ज्योतिषानेच केली भविष्यवाणी! म्हणाले, यांच्यामध्येच थेट टक्कर होणार
Abhijeet Dipke: 'अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करा, मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी पैसा कसा पुरवला?' निवडणूक आयोगासह टॅक्स अधिकाऱ्यांना सुद्धा कोणी लिहिलं पत्र?
'अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करा, मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी पैसा कसा पुरवला?' निवडणूक आयोगासह टॅक्स अधिकाऱ्यांना सुद्धा कोणी लिहिलं पत्र?
Ambernath Shiv Sena News: 'आमदार संध्याकाळी फार्म हाऊसवर जाऊन बसतात'; अंबरनाथमध्ये शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस पुन्हा उफाळली, शहरप्रमुखांची आमदार किणीकरांवर बोचरी टीका
'आमदार संध्याकाळी फार्म हाऊसवर जाऊन बसतात'; अंबरनाथमध्ये शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस पुन्हा उफाळली, शहरप्रमुखांची आमदार किणीकरांवर बोचरी टीका
Maharashtra Freedom of Religion Act 2026: महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा राज्यात लागू; कायद्याचे उल्लंघन केल्यास सात वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद
महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा राज्यात लागू; कायद्याचे उल्लंघन केल्यास सात वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद
Delhi Jantar Mantar protests: जंतर मंतरवरील आंदोलनाबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ नेत्याचा गंभीर आरोप, 'हे आंदोलन देशविरोधी होतं, संविधानविरोधात...'
जंतर मंतरवरील आंदोलनाबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ नेत्याचा गंभीर आरोप, 'हे आंदोलन देशविरोधी होतं, संविधानविरोधात...'
Jalgaon Crime News: झोपलेल्या चिमुरड्यांवर जन्मदात्या बापाकडूनच जीवघेणा हल्ला, मुलीचा जागीच अंत, मुलगा गंभीर जखमी; जळगाव हादरलं!
झोपलेल्या चिमुरड्यांवर जन्मदात्या बापाकडूनच जीवघेणा हल्ला, मुलीचा जागीच अंत, मुलगा गंभीर जखमी; जळगाव हादरलं!
Embed widget