एक्स्प्लोर

Sagittarius Weekly Horoscope 18 To 24 Feb 2024 : धनु राशीच्या लोकांचा हा आठवडा कसा जाणार? आर्थिक, करिअर, कौटुंबिक स्थिती कशी असणार? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या

Sagittarius Weekly Horoscope 18 To 24 Feb 2024 : धनु राशींसाठी नवा आठवडा कसा असेल? करिअर, आर्थिक स्थिती कशी राहील? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या

Sagittarius Weekly Horoscope 18 To 24 Feb 2024 : राशीभविष्यानुसार, 18 फेब्रुवारी ते 24 फेब्रुवारी 2024 हा आठवडा खास आहे. हा आठवडा काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. या आठवड्यात तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? धनु राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? धनु राशीचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या...

धनु राशीचे करिअर (Sagittarius Career Horoscope)

या आठवड्यात कामाच्या ठिकाणी तुम्ही सर्वोत्तम कामगिरी कराल. कलाकार, चित्रकार आणि संगीतकारांना त्यांची कौशल्यं सिद्ध करण्याच्या नवीन संधी दिसतील. ऑफिस मिटींगमध्ये किरकोळ समस्या निघतील, पण तुमची वचनबद्धता तुम्हाला त्या दूर करण्यास मदत करेल. तुम्ही नुकतंच नवीन ऑफिस जॉईन केलं असल्यास या आठवड्यात गोष्टी थोड्या बिघडू शकतात. व्यावसायिकांनी महत्त्वाचे निर्णय घेणं टाळावं आणि नवीन व्यवसायात गुंतवणूक करू नये.

धनु राशीची आर्थिक स्थिती (Sagittarius Wealth Horoscope)

या आठवड्यात तुम्हाला कोणत्याही मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरं जावं लागणार नाही. आठवड्याची सुरुवात शेअर बाजार आणि व्यवसायातील गुंतवणुकीचा विचार करण्यासाठी चांगला आहे. तुम्हाला कौटुंबिक संपत्ती वारसाहक्काने मिळू शकते किंवा कायदेशीर वाद सोडवला जाऊ शकतो, ज्यामुळे तुम्हाला आर्थिक दिलासा मिळेल. गुंतवणूक करण्याचा विचार करत आहेत, त्यांनी आर्थिक नुकसान टाळण्यासाठी आधी शेअर बाजाराची माहिती घ्यावी.

धनु राशीची लव्ह लाईफ (Sagittarius Love Horoscope)

लव्ह लाईफ शांतिने हाताळा आणि चांगल्या भविष्यासाठी भूतकाळातील सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करा. लव्ह लाईफमध्ये मतभेद झाल्यास योग्य निर्णय घ्या. तुमच्या आधीच्या प्रियकराशी तडजोड करण्याचे तुमचे प्रयत्न यशस्वी होतील. प्रेमबंधनाच नसणाऱ्या धनु राशीच्या लोकांना त्यांचं प्रेम मिळू शकतं, विशेषत: आठवड्याच्या शेवटी एखादी व्यक्ती भेटेल. विवाहित लोकांनी विवाहबाद्य संबंध टाळावे, कारण त्याचा तुमच्या वैवाहिक जीवनावर गंभीर परिणाम होऊ शकतो.

धनु राशीचे आरोग्य (Sagittarius Health Horoscope)

या आठवड्यात स्वतःची विशेष काळजी घ्यावी. योग्य आहार घ्या आणि निरोगी जीवनशैलीचा अवलंब करा. सकाळी योगासनं करा आणि काही हलके व्यायाम देखील करा. ऑफिसचा दबाव घरी आणू नका आणि कुटुंबासोबत जास्त वेळ घालवा. गर्भवती धनु राशीच्या महिलांनी ट्रेनमध्ये चढताना किंवा दुचाकी चालवताना काळजी घ्यावी.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा :

Scorpio Weekly Horoscope 18 To 24 Feb 2024 : वृश्चिक राशीच्या लोकांचा हा आठवडा कसा जाणार? आर्थिक, करिअर, कौटुंबिक स्थिती कशी असणार? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ZERO HOUR With Sarita Kaushik | लाडकी बहीण योजनेवरून सत्ताधारी-विरोधक आमने-सामने ABP MajhaZero Hour | लाडकी बहीण योजनेसाठी लाच घेतल्याप्रकरणी हिंगोलीत ग्रामसेवक निलंबित ABP MajhaZero Hour | Rohit Sharma पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला! नेमकं काय घडलं?ABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines  5 July 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
Britain Election Result :  ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, 1997 नंतर चारशे जागांचा टप्पा ओलांडला
ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, ऋषी सुनक सत्तेबाहेर, 14 वर्षानंतर सत्तांतर
Devenrdra Fadnavis : कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटिंग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटिंग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टीम इंडियासोबत संवाद, विराट-रोहित काय काय म्हणाले?
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टीम इंडियासोबत संवाद, विराट-रोहित काय काय म्हणाले?
Embed widget