एक्स्प्लोर

Numerology 9 December 2023 : 'या' जन्मतारखेच्या लोकांचा आजचा दिवस यशाचा; मिळणार नशिबाची साथ, पाहा जन्मतारखेनुसार आजचं भविष्य

Numerology 9 December 2023 : अंकशास्त्रानुसार तुमचं आजचं भविष्य काय? जाणून घ्या.

Numerology 9 December 2023 : अंकशास्त्र (Numerology) देखील ज्योतिषशास्त्राप्रमाणे एखाद्या व्यक्तीच्या भविष्याबद्दल सांगते. अंकशास्त्रात व्यक्तीच्या जन्मतारखेच्या आधारे मुलांक काढला जातो आणि भविष्याची मांडणी केली जाते. ज्योतिषशास्त्राप्रमाणे अंकशास्त्रही महत्त्वाचं आहे, यात गणिताचे नियम वापरुन तुमच्या भविष्याबद्दल सांगितलं जातं.

मुलांक ही जन्मतारीख असते. जर तुमचा जन्म 7 तारखेला झाला असेल तर तुमचा मूलांक 7 असेल. परंतु जर तुमचा जन्म 17 किंवा 26 किंवा अशाच दोन सांख्यिक तारखेला झाला असेल, तर तुमचा मुलांक 1+7 = 8, 2+6 = 8 असा काढला जातो. जर एखाद्या व्यक्तीची जन्मतारीख 29 असेल, तर 2+9 = 11, 1+1 = 2 असेल, तर व्यक्तीचा मुलांक 2 असेल.

आता तुम्हाला तुमचा मुलांक तर मिळालाच असेल, याद्वारे तुमचा आजचा दिवस कसा जाईल? याबाबत जाणून घेऊया.

मूलांक 1

ज्यांचा जन्म 1,10, 19, 28 तारखेचा असतो, त्यांचा मूलांक 1 असतो. आज तुमचा दिवस सामान्य असेल. कामाच्या ठिकाणी आणि व्यवसायात संयम ठेवून काम करा. आर्थिक बाबतीत सावध राहा. नवीन योजनांवर काम सुरू करण्यापूर्वी अनुभवी व्यक्तीचा सल्ला जरूर घ्या. महत्त्वाच्या बाबतीत भावनिक होऊन निर्णय घेऊ नका, नुकसान होऊ शकते. कुटुंबातील एखाद्याच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. मानसिक तणाव तुम्हाला त्रास देऊ शकतो. वाहन चालवताना काळजी घ्या.

कोणत्याही महिन्याच्या 2,11, 20, 29 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 2 असतो. आज तुमचा दिवस व्यस्त असेल. नोकरी आणि व्यवसायातील वातावरण तुमच्यासाठी कमी अनुकूल असेल. जोखमीच्या प्रकरणातील निर्णय तूर्तास पुढे ढकला.अतिरिक्त खर्च होईल. व्यवसायात लाभाच्या संधी निर्माण होतील, परंतु व्यावसायिक स्पर्धेपासून दूर राहा. कुटुंबात काही मुद्द्यावरून मतभेद होऊ शकतात. मानसिक तणाव तुम्हाला त्रास देऊ शकतो. वाहन चालवताना काळजी घ्या. अविवाहितांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात.

मूलांक 3

कोणत्याही महिन्याच्या 3,12, 21, 30 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 3 असतो. आज तुमचा दिवस संमिश्र परिणाम देणारा राहील. नोकरी आणि व्यवसायातील वातावरण तुमच्यासाठी कमी अनुकूल असेल. नवीन समस्या उद्भवू शकतात. तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी आणि व्यवसायात सहकाऱ्यांची साथ मिळेल, परंतु वादाच्या परिस्थितीपासून दूर राहा. व्यवसायात लाभाच्या संधी निर्माण होतील, व्यावसायिक स्पर्धेपासून दूर राहा. जुन्या मित्रांना भेटण्याची शक्यता आहे. तुमचे आरोग्य सामान्य राहील. शारीरिक थकवा तुम्हाला भारावून टाकू शकतो.

मूलांक 4

कोणत्याही महिन्याच्या 4,13, 22, 31 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 4 असतो. आज तुमचा दिवस संमिश्र परिणाम देणारा राहील. अतिरिक्त खर्च होईल. तुमच्या कामाच्या ठिकाणी आणि व्यवसायातील वातावरण तुमच्यासाठी अनुकूल राहील. नवीन योजनांवर काम सुरू करू शकता. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवण्यात येतील. व्यवसायात अचानक लाभाच्या संधी मिळतील. भावनिक होऊन निर्णय घेऊ नका. कुटुंबाकडून सहकार्य मिळेल. घशाचे आजार तुम्हाला त्रास देऊ शकतात. शिक्षण क्षेत्रात नवीन यश मिळू शकेल.

मूलांक 5

कोणत्याही महिन्याच्या 5,14, 23 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 5 असतो. आज तुमचा दिवस आनंदात जाईल. तुमच्या कामाच्या ठिकाणी आणि व्यवसायात तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. एकाग्रता राखा. अतिरिक्त खर्च होईल. उत्पन्नातही वाढ होण्याची शक्यता आहे. महत्त्वाच्या बाबतीत निर्णय घ्यायचा असल्यास अनुभवी व्यक्तीचा सल्ला जरूर घ्या. व्यावसायिक स्पर्धेपासून दूर राहा. कुटुंबाकडून सहकार्य मिळेल. कुठेतरी सहलीला जाण्याचा बेत बनू शकतो. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळेल.

मूलांक 6

कोणत्याही महिन्याच्या 6,15, 24 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 6 असतो. आज तुमचा दिवस चढ-उतारांनी भरलेला असेल. मनात चिंता राहील. कामाच्या ठिकाणी आणि व्यवसायात सावधगिरी बाळगा. वादाच्या प्रसंगांपासून दूर राहा. वाणी आणि रागावर नियंत्रण ठेवा. नवीन योजनांवर काम सुरू करण्यापूर्वी अनुभवी व्यक्तीचा सल्ला जरूर घ्या. कुटुंबाकडून सहकार्य मिळेल. घशाचे आजार तुम्हाला त्रास देऊ शकतात.

मूलांक 7 

कोणत्याही महिन्याच्या 7,16, 25 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 7 असतो. आज तुमचा दिवस संमिश्र परिणाम देणारा राहील. कामाच्या ठिकाणी आणि व्यवसायात सहकारी आणि अधिकाऱ्यांशी मतभेद होऊ शकतात. नवीन योजनांवर काम सुरू करू नका, कोणत्याही कामात घाई करू नका. अतिरिक्त खर्च होईल. व्यवसायात स्पर्धात्मक परिस्थितींपासून दूर राहा. विरोधकांपासून सावध राहा. कुटुंबाकडून सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवनात गोडवा राहील. हवामानातील बदलांमुळे तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.

मूलांक 8

कोणत्याही महिन्याच्या 8,17, 26 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 8 असतो. आज तुम्ही उत्साहाने भरलेले असाल. तुमच्या कामाच्या ठिकाणी आणि व्यवसायातील वातावरण तुमच्यासाठी अनुकूल राहील. मन प्रसन्न राहील. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवण्यात येतील. व्यवसायात लाभाच्या संधी निर्माण होतील. आर्थिक बाबतीत यश मिळेल.
समस्यांवर उपाय सापडतील. कुटुंबाकडून सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवनात गोडवा राहील.

मूलांक 9

कोणत्याही महिन्याच्या 9,18, 27 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 9 असतो. आज तुमचा दिवस यशाचा असेल. तुमच्या कामाच्या ठिकाणी आणि व्यवसायातील वातावरण तुमच्यासाठी अनुकूल राहील. समस्यांवर उपाय सापडतील. नशीब तुमच्या बाजूने असेल. व्यवसायात लाभाच्या संधी निर्माण होतील. प्रेमसंबंधात गोडवा राहील. अतिरिक्त खर्च होईल. कुटुंबातील एखाद्याच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. पोटाचे आजार तुम्हाला त्रास देऊ शकतात. खाण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवा.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा : 

Weekly Horoscope 11 to 17 December 2023 : मेष ते कन्या राशीच्या लोकांचा नवीन आठवडा कसा राहील? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 10 August 2026: आजचा मंगळवार 6 राशींसाठी भाग्याचा! मागोमाग शुभ योग जुळले, बाप्पा कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आजचा मंगळवार 6 राशींसाठी भाग्याचा! मागोमाग शुभ योग जुळले, बाप्पा कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
Nag Panchami 2026 : श्रावणात नागपंचमी का साजरी करतात? नागदेवतेची पूजा करण्यामागची कथा नेमकी काय? वाचा A to Z माहिती
श्रावणात नागपंचमी का साजरी करतात? नागदेवतेची पूजा करण्यामागची कथा नेमकी काय? वाचा A to Z माहिती
Shani Vakri 2026 : शनिच्या वक्री चालीने 'या' 3 राशींच्या डोक्याला ताप, डिसेंबरपर्यंत ताकही फुंकून पिण्याची येणार वेळ; निर्णय घेताना 10 वेळा विचार करा
शनिच्या वक्री चालीने 'या' 3 राशींच्या डोक्याला ताप, डिसेंबरपर्यंत ताकही फुंकून पिण्याची येणार वेळ; निर्णय घेताना 10 वेळा विचार करा
Shravan 2026 : श्रावणात शिवलिंगावर दूध अर्पण का करतात? खरंच महादेवांना दूध प्रिय आहे का? वाचा वैज्ञानिक आणि धार्मिक कारण
श्रावणात शिवलिंगावर दूध अर्पण का करतात? खरंच महादेवांना दूध प्रिय आहे का? वाचा वैज्ञानिक आणि धार्मिक कारण

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
Embed widget