एक्स्प्लोर

Numerology 2024 : नववर्ष 2024 मध्ये वैवाहिक जीवनात अडचणी येऊ शकतात, 'या' जन्मतारखेच्या लोकांचे वार्षिक अंकभविष्य जाणून घ्या

Numerology 2024 : 2024 वर्ष सुरू झाले आहे. वैवाहिक जीवन, आरोग्य आणि अपत्याबाबत विशेष मूलांक असलेल्या लोकांसाठी 2024 हे वर्ष कसे असेल ते जाणून घ्या. 

Numerology 2024 : अंकशास्‍त्र भविष्य हे व्यक्तीच्या मूलांक क्रमांकावर आधारित आहे. कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22 किंवा 31 तारखेला जन्मलेल्या लोकांची मूलांक संख्या 4 असते. अंकशास्त्रानुसार मूळ क्रमांक 4 असलेल्या लोकांवर राहू ग्रहाचा प्रभाव असतो. त्यामुळे 4 अंकाचे लोक कधी काय करतील हे सांगणे कठीण आहे. वैवाहिक जीवन, आरोग्य आणि मुलांच्या शिक्षणाबाबत मूलांक 4 असलेल्या लोकांसाठी 2024 हे वर्ष कसं राहील? हे ज्योतिषशास्त्रावरून जाणून घ्या. येथे तुमची संख्या वार्षिक कुंडली जाणून घ्या.

 

मूलांक 4 असलेल्या लोकांसाठी 2024 हे वर्ष कसं राहील?

मूलांक 4 असलेल्या लोकांसाठी 2024 हे वर्ष खूप चांगले राहील. यामध्ये अध्यात्मिक प्रगतीची भरपूर शक्यता आहे. धार्मिक कार्यात तुमची आवड वाढेल. पण पैशाच्या बाबतीत हे वर्ष थोडे खर्चिक ठरू शकते. बाह्य ठिकाणांशी अधिक संपर्क साधला जाईल आणि लाभ मिळतील. 2024 हे वर्ष वाहन, सुख-संपत्तीसाठी खूप चांगले असेल आणि शैक्षणिक क्षेत्रातही चांगल्या संधी मिळतील.उच्च शिक्षणाकडे वाटचाल करायची असेल तर संधी चांगली आहेत, प्रयत्न करता येतील.

 

वैवाहिक जीवनाबद्दल बोलताना..

वैवाहिक जीवनाबद्दल बोलताना काही भांडणे, मतभेद किंवा वैचारिक मतभेद होऊ शकतात. उंच ठिकाणी सावधपणे काम करा, अन्यथा पाय घसरून किंवा चक्कर आल्याने उंच ठिकाणाहून पडण्याची शक्यता आहे.

मूलांक 4 असणार्‍यांसाठी 2024 हे वर्ष वैवाहिक जीवनात काही समस्या घेऊन येणार आहे. तुमच्या जोडीदाराची तब्येत बिघडू शकते आणि दवाखान्यात जाण्याची शक्यता आहे आणि भांडण किंवा मतभेद वगैरे होऊ शकतात.

 

आरोग्य

2024 हे वर्ष आरोग्याच्या दृष्टिकोनातून खूप चांगले असेल. डोकेदुखी इत्यादी किरकोळ आजार त्रास देऊ शकतात. युरिन इन्फेक्शन होऊ शकते. त्यामुळे आहाराची विशेष काळजी घ्या.

 

मुले आणि शिक्षण

2024 हे वर्ष शिक्षण आणि मुलांबाबत चांगले परिणाम देणारे आहे. मुलांशी संबंधित चांगली बातमी ऐकायला मिळेल. तुमच्या मुलांच्या कामाची प्रशंसा होईल आणि उच्च शिक्षण इत्यादीमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी हा उत्तम काळ आहे.

 

मूलांक 4 साठी उपाय

कावळ्यांना भाकरी द्या आणि कबुतरांना धान्य द्या. दिव्यांगांना काहीतरी गिफ्ट जरूर करा.

 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Shani Dev : 2024 मध्ये प्रत्येक राशीसाठी शनि असेल शुभ आणि अशुभ, तुमच्या राशीवर काय परिणाम होईल? जाणून घ्या

 

महत्त्वाच्या बातम्या

Lucky Zodiac Signs : 16 ऑगस्टचा दिवस 'या' 5 राशींसाठी भाग्यशाली! उत्पन्नाचे नवे मार्ग होतील खुले, वाईट काळ लवकरच संपणार
16 ऑगस्टचा दिवस 'या' 5 राशींसाठी भाग्यशाली! उत्पन्नाचे नवे मार्ग होतील खुले, वाईट काळ लवकरच संपणार
Shravan 2026 : गळ्यात सर्प, मस्तकावर चंद्र का धारण करतात भगवान शंकर? त्रिशूळ आणि डमरुचं रहस्य नेमकं काय? वाचा A to Z माहिती 
गळ्यात सर्प, मस्तकावर चंद्र का धारण करतात भगवान शंकर? त्रिशूळ आणि डमरुचं रहस्य नेमकं काय? वाचा A to Z माहिती 
Chanakya Niti : 'राग हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू बनू शकतो', चाणक्य नीतीमधील 'हे' 5 नियम जाणून घ्या...
'राग हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू बनू शकतो', चाणक्य नीतीमधील 'हे' 5 नियम जाणून घ्या...
Baba Vanga Prediction : बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी
बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Embed widget