एक्स्प्लोर

Lucky Zodiac Signs : 16 ऑक्टोबरला 5 राशींचं भाग्य उजळणार; चालून येणार मोठ्ठी संधी, दत्तगुरूंच्या कृपेने कोणत्या राशी होणार मालामाल? वाचा लकी राशी

Lucky Zodiac Signs On 16 October 2025 : उद्याचा दिवस कोणकोणत्या राशींवर दत्तगुरुंची कृपा असणार आहे ते जाणून घेऊयात.

Lucky Zodiac Signs On 16 October 2025 : ज्योतिषशास्त्रानुसार, उद्या 16 ऑक्टोबरचा दिवस आहे. हा दिवस दत्तगुरुंना (Dattaguru) समर्पित आहे. तसेच, शुक्र ग्रहाच्या संक्रमणाचा देखील अनेक राशींवर परिणाम होणार आहे. त्यामुळे उद्याच्या दिवशी कोणकोणत्या राशींवर दत्तगुरुंची कृपा असणार आहे ते जाणून घेऊयात. तसेच, उद्याचा दिवस कोणत्या राशींसाठी (Zodiac Signs) भाग्यशाली असणार आहे ते जाणून घेऊयात.

मिथुन रास (Gemini Horoscope)

मिथुन राशीसाठी उद्याचा दिवस हा भाग्याचा असणार आहे. तुम्हाला दिवसभरात एखादी शुभवार्ता ऐकायला मिळू शकते. तसेच, तुमच्या कामात येणारे अडथळे हळुहळू दूर होतील. नवीन गोष्टी शिकण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल. तसेच, आरोग्याच्या बाबतीत सतर्क राहा. पैशांचा जपून वापर करा. छोट्या-मोठ्या आरोग्याच्या तक्रारी जाणवू शकतात.

सिंह रास (Leo Horoscope)

सिंह राशीच्या लोकांना उद्याच्या दिवसात नशिबाची चांगली साथ लाभेल. तसेच, तुमची रखडलेली कामे तुम्हाला पू्र्ण करता येतील. एखादी चांगली डील तुमच्या हाताला लागू शकते. तसेच, जे लोक नोकरीच्या शोधात आहेत त्यांना लवकरच चांगली नोकरी मिळेल. तुमच्या कुटुंबात आनंदी वातावरण निर्माण होईल. तसेच, तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे काम करता येईल.

तूळ रास (Libra Horoscope)

तूळ राशीसाठी उद्याचा दिवस वृद्धीचा असेल. कामाच्या ठिकाणी अनेक नवीन जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवण्यात येतील. त्या तुम्ही प्रामाणिकपणे पार पाडाल. तसेच, तुमच्या मेहनतीला चांगलं यश मिळेल. पैशांच्या बाबतीत व्यवहार करताना सावध राहा. कोणालाही शहानिशा केल्याशिवाय पैसे देऊ नरा. आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही.

कुंभ रास (Aquarius Horoscope)

कुंभ राशीच्या लोकांसाठी उद्याचा दिवस लाभदायी असणार आहे. आर्थिक बाबतीत तुमच्या संपत्तीत चांगली भरभराट दिसून येईल. तसेच, समाजात तुमची चांगली प्रगती होईल. समाजातील प्रतिष्ठीत लोकांबरोबर तुमच्या भेटीगाठी होतील. तुम्ही गुंतवणूक केलेल्या पैशांतून तुम्हाला चांगला लाभ मिळेल. वैवाहिक जीवन सुखी असेल.

मीन रास (Pisces Horoscope)

मीन राशीसाठी उद्याचा दिवस फार समृद्धशाली असणार आहे. तुम्ही जर नवीन काम करण्याचे योजिले असेल तर त्यात तुम्हाला यश मिळण्याची शक्यता आहे. तसेच, तुमच्या कार्याचा विस्तार झालेला दिसेल. तुमचं बॅंक बॅलेन्स पूर्वीपेक्षा चांगलं असेल. तसेच, संध्याकाळचा वेळ तुम्ही धार्मिक कार्यात घालवाल. घाईगडबडीत कोणताही निर्णय घेऊ नका.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा :           

Vaibhav Lakshmi Rajyog 2025 : यंदाची दिवाळी धमाकेदार! तब्बल 50 वर्षांनी बनतोय वैभव लक्ष्मी राजयोग; 'या' राशींवर बोनससह पडणार पैशांचा पाऊस

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon : नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Election Commission PC : राज्यात महानगर पालिका निवडणुका जाहीर, 15 जानेवारीला मतदान, 16 ला मतमोजणी
Muncipal Corporation Election : राज्याच्या मतदार यादीत कोणताही घोळ नाही, निवडणूक आयोगाची भूमिका
Municipal Corporation Election : आजपासून 29 महानगर पालिकांसाठी आचारसंहिता लागू- निवडणूक आयोग
Municipal Corporation Election : उमेदवारांना सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर करावा लागणार
Municipal Corporation Election : मनपासाठी 15 जानेवारीला मतदार, तर 16 जानेवारीला मतमोजणी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon : नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका
Who is Nitin Nabin: ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
Kolhapur Municipal Corporation: आचारसंहिता लागण्यापूर्वीच कोल्हापूरच्या केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंकडून प्रस्तावावर सही
कोल्हापूर : आचारसंहिता लागण्यापूर्वीच केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंची प्रस्तावावर सही
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 डिसेंबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 डिसेंबर 2025 | सोमवार
Embed widget