एक्स्प्लोर

Libra Horoscope Today 3 January 2024 : तूळ राशीच्या लोकांना नोकरीत बढती मिळण्याची शक्यता; कामात हलगर्जीपणा दाखवू नका, पाहा आजचं राशीभविष्य

Libra Horoscope Today 3 January 2024 : तुमच्या मुलांच्या संगतीकडे विशेष लक्ष द्या, अन्यथा ते काही चुकीच्या मार्गाला जाऊ शकतात.

Libra Horoscope Today 3 January 2024 : तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस (Horoscope Today) चांगला जाईल. तुम्ही ऑफिसमध्ये असाल तर प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे, पण तुम्ही आज तुमच्या कामात हलगर्जीपणा दाखवू नये, अन्यथा तुमच्याकडून चूक होऊ शकते आणि कोणतेही काम अर्धवट सोडू नका. जर तुम्हाला नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल, तर अत्यंत सावधगिरीने पुढे जा, अन्यथा, तुम्ही एखाद्या अडचणीत अडकू शकता. कोणतंही पाऊल उचलण्यापूर्वी सर्व प्रकारची माहिती मिळवा, त्यानंतरच कोणतेही नवीन पाऊल उचला. विद्यार्थ्यांबद्दल बोलायचं झालं तर, विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रित करावं लागेल, अन्यथा तुम्ही तुमच्या अभ्यासापासून विचलित होऊन तुमच्या ध्येयापासून विचलित होऊ शकता.

तूळ राशीचं नोकरदारांचं आजचं जीवन

नोकरादारांचा आजचा दिवस चांगला जाणार आहे, कारण तुम्ही ऑफिसमध्ये असाल तर प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे, पण तुम्ही आज तुमच्या कामात हलगर्जीपणा दाखवू नये, अन्यथा तुमच्याकडून चूक होऊ शकते आणि कोणतेही काम अर्धवट सोडू नका.

तूळ राशीचं आजचं व्यावसायिक जीवन

व्यावसायिकांबद्दल बोलायचं झालं तर, आज तुम्ही तुमचा व्यवसाय पुढे नेऊ शकाल, यामध्ये तुम्हाला तुमच्या कुटुंबाचं मार्गदर्शन लागेल. आज काही योजना तुमच्या डोक्यात येतील आणि त्याचे चांगले फायदे मिळू शकतील, परंतु त्या पूर्ण करण्यासाठी तुम्ही सर्वतोपरी प्रयत्न कराल.

तूळ राशीचं आजचं कौटुंबिक जीवन

तुमच्या मुलांच्या संगतीकडे विशेष लक्ष द्या, अन्यथा ते काही चुकीच्या मार्गाला जाऊ शकतात. आज तुम्ही तुमचे घर रंगवण्याची योजना देखील करू शकता. तुम्ही एखाद्याला वचन दिले असेल तर ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करा, अन्यथा ते तुमच्यावर रागावू शकतात. कुटुंबात बराच काळ वाद सुरू असेल तर तो सोडवण्यासाठी तुम्ही तुमच्या मित्रांशी बोलू शकता.

तूळ राशीचं आजचं आरोग्य

तुमच्या आरोग्याबद्दल बोलायचं झालं तर, आज तुम्हाला आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. तुमची औषधे नियमित घ्या, अन्यथा तुमचे आरोग्य पुन्हा बिघडू शकते. 

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग आणि अंक

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग लाल आहे. हा रंग तुमच्यासाठी आज खूप शुभ ठरेल. आज तुमच्यासाठी 4 हा लकी नंबर ठरेल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:

Budh Margi 2024 : वर्षाच्या सुरुवातीलाच बुध वृश्चिक राशीत मार्गी; 'या' 4 राशींच्या समस्या संपणार

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 10 August 2026: आजचा मंगळवार 6 राशींसाठी भाग्याचा! मागोमाग शुभ योग जुळले, बाप्पा कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आजचा मंगळवार 6 राशींसाठी भाग्याचा! मागोमाग शुभ योग जुळले, बाप्पा कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
Nag Panchami 2026 : श्रावणात नागपंचमी का साजरी करतात? नागदेवतेची पूजा करण्यामागची कथा नेमकी काय? वाचा A to Z माहिती
श्रावणात नागपंचमी का साजरी करतात? नागदेवतेची पूजा करण्यामागची कथा नेमकी काय? वाचा A to Z माहिती
Shani Vakri 2026 : शनिच्या वक्री चालीने 'या' 3 राशींच्या डोक्याला ताप, डिसेंबरपर्यंत ताकही फुंकून पिण्याची येणार वेळ; निर्णय घेताना 10 वेळा विचार करा
शनिच्या वक्री चालीने 'या' 3 राशींच्या डोक्याला ताप, डिसेंबरपर्यंत ताकही फुंकून पिण्याची येणार वेळ; निर्णय घेताना 10 वेळा विचार करा
Shravan 2026 : श्रावणात शिवलिंगावर दूध अर्पण का करतात? खरंच महादेवांना दूध प्रिय आहे का? वाचा वैज्ञानिक आणि धार्मिक कारण
श्रावणात शिवलिंगावर दूध अर्पण का करतात? खरंच महादेवांना दूध प्रिय आहे का? वाचा वैज्ञानिक आणि धार्मिक कारण

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
Embed widget