एक्स्प्लोर

Libra Horoscope Today 3 December 2023 : तूळ राशीची आर्थिक स्थिती आज चांगली; कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्या, आजचं राशीभविष्य

Libra Horoscope Today 3 December 2023 : आज तुम्हाला पैशाची कमतरता भासणार नाही, तुमच्याकडे पुरेशी रक्कम असेल.

Libra Horoscope Today 3 December 2023 : तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस (Horoscope Today) चांगला जाईल. जर तुम्हाला वाहन खरेदी करायचे असेल तर, तुमच्यासाठी ही एक चांगली संधी आहे. आज तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकतो, आज तुम्हाला पैशाची कमतरता भासणार नाही. आज धार्मिक कार्यात तुमची आवड वाढेल.

तूळ राशीसाठी आजचं व्यावसायिक जीवन

जर व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, तुम्हाला आज व्यवसायात चांगला नफा मिळू शकतो. तुम्ही कामासाठी शहराबाहेर जाऊ शकता, ज्यामध्ये तुम्हाला एखादा नवीन मोठा प्रकल्प मिळू शकतो. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी तुम्हाला खूप कष्ट करावे लागतील, परंतु प्रवास करताना तुम्ही तुमच्या वस्तूंचे नीट संरक्षण केले पाहिजे, अन्यथा तुमच्या काही मौल्यवान वस्तू चोरीला जाऊ शकतात.

तूळ राशीच्या विद्यार्थ्यांचे आजचे जीवन

विद्यार्थ्यांबद्दल सांगायचे तर, त्यांनी त्यांच्या अभ्यासावर पूर्णपणे लक्ष केंद्रित केले पाहिजे, तरच ते यश मिळवू शकतात. 

तूळ राशीचं आजचं कौटुंबिक जीवन

आज तुम्ही तुमच्या मुलाच्या तब्येतीबद्दल थोडे चिंतेत असाल, त्यांना एखाद्या चांगल्या डॉक्टरकडे घेऊन जा, कारण त्यांना सर्दी वगैरेचा त्रास होऊ शकतो. तुम्ही तुमच्या पालकांच्या आरोग्याबाबत देखील थोडे सावध राहा, त्यांची प्रकृती बिघडू शकते. त्यामुळे तुम्हाला समस्यांनाही सामोरे जावे लागू शकते. आज धार्मिक कार्यात तुमची आवड वाढेल. आज तुम्ही तुमच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याबद्दल विचार करून खूप भावूक होऊ शकता आणि तुम्हाला त्यांची खूप आठवण येईल. आज तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकतो, आज तुम्हाला पैशाची कमतरता भासणार नाही. तुमचे जीवन जगण्यासाठी तुमच्याकडे पुरेशी रक्कम असेल.

तूळ राशीचं आजचं आरोग्य

तुमच्या आरोग्याबद्दल बोलायचं झालं तर, तुमचं आरोग्य आज काहीसं सौम्य असेल. तुमची गोळ्या-औषधं सुरू असतील तर ती वेळेवर घेत राहा, यामुळे तुमचं आरोग्य लवकर सुधारू शकतं. तुम्ही पूर्णपणे निरोगी होऊ शकता, बरे होऊ शकता. 

तूळ राशीसाठी आजचा शुभ रंग आणि शुभ अंक

तूळ राशीसाठी आजचा शुभ रंग लाल आहे. हा रंग तुमच्यासाठी अधिक शुभ राहील. आज 4 हा तुमच्यासाठी लकी नंबर असेल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:

Horoscope 2024: नववर्ष 2024 मध्ये 'या' 3 राशींचं उजळणार भाग्य; नोकरीत पदोन्नतीची इच्छा देखील होणार पूर्ण

महत्त्वाच्या बातम्या

Hindu Religion: देवघरात कवड्या का ठेवतात? देवी लक्ष्मीशी संबंध काय? पूजा कशी करतात? 'या' गोष्टींची काळजी घ्या, धार्मिक मान्यता सांगते...
देवघरात कवड्या का ठेवतात? देवी लक्ष्मीशी संबंध काय? पूजा कशी करतात? 'या' गोष्टींची काळजी घ्या, धार्मिक मान्यता सांगते...
Garud Puran: महिला स्मशानभूमीत का जात नाही? गरूडपुराणात काय म्हटलंय? लोकांची समजूत, शास्त्र काय सांगते...
महिला स्मशानभूमीत का जात नाही? गरूडपुराणात काय म्हटलंय? लोकांची समजूत, शास्त्र काय सांगते...
Baba Vanga: बाबा वेंगाची शेवटच्या 4 महिन्याची भविष्यवाणी व्हायरल! सप्टेंबर-डिसेंबरमध्ये 5 राशी कोट्यधीश होण्याच्या मार्गावर, पैसा, नोकरी, प्रेम.. तुमची रास?
बाबा वेंगाची शेवटच्या 4 महिन्याची भविष्यवाणी व्हायरल! सप्टेंबर-डिसेंबरमध्ये 5 राशी कोट्यधीश होण्याच्या मार्गावर, पैसा, नोकरी, प्रेम.. तुमची रास?
August 2026 Horoscope: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनसाठी ऑगस्टचे शेवटचे 15 दिवस आयुष्याचा गेम पालटणार; पैसा, नोकरी, प्रेमात 'हे' बदल होणार
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनसाठी ऑगस्टचे शेवटचे 15 दिवस आयुष्याचा गेम पालटणार; पैसा, नोकरी, प्रेमात 'हे' बदल होणार

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Embed widget