एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Leo Weekly Horoscope 20 To 26 May 2024 : येणारे 7 दिवस अत्यंत महत्त्वाचे, कोणताही निर्णय घेताना सावधान; वाचा सिंह राशीचं साप्ताहिक राशीभविष्य

Leo Weekly Horoscope 20 To 26 May 2024 : सिंह राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? सिंह राशीचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.

Leo Weekly Horoscope 20 To 26 May 2024 : मे महिन्याचा नवीन आठवडा लवकरच सुरु होणार आहे. हा आठवडा नेमका कसा असणार आहे याची प्रत्येकाला उत्सुकता आहे. या काळात नोकरी-व्यवसायातून तुम्हाला चांगले परिणाम मिळतील. प्रेमसंबंधांसाठीही हा आठवडा उत्तम राहील, तुम्ही तुमच्या प्रियकरासोबत चांगला वेळ घालवाल. नोकरीत तुमचं काम चांगलं राहील, वरिष्ठांकडून कौतुक होईल. एकूणच सिंह राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? सिंह राशीचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.

सिंह राशीचे प्रेमसंबंध (Leo Love Horoscope)

सिंह राशीच्या लोकांसाठी येणारा आठवडा काहीसा आव्हानात्मक असणार आहे. तुमच्या रिलेशनशिपमध्ये जे काही वाद सुरु आहेत ते आत्ताच बोलून सोडविण्याचा प्रयत्न करा. अन्यथा तुमच्या नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो. तसेच, तुमच्या पार्टनरबरोबर तुमच्या भावना मोकळेपणाने व्यक्त करा. महिलांनी टॉक्सिक रिलेशनशिपमधून बाहेर येण्याचा प्रयत्न करावा. 

सिंह राशीचे करिअर (Leo Career Horoscope)

तुमच्या प्रोफेशनल लाईफमध्ये तुमच्या समस्या वाढतील. पण तुम्ही खूप मेहनत घेऊन यशाचं शिखर गाठाल. आयटी प्रोफेशनल, इंजीनिअर, सेल्सपर्सन आणि वकिली क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांमध्ये चुरशीची स्पर्धा असेल. पण, तुम्ही तुमच्या करिअरमध्ये चांगली कामगिरी कराल. ऑफिस मॅनेजमेंटमध्ये तुमचा चांगला सहभाग दिसून येईल. जे व्यावसायिक आहेत त्यांना पार्टनरशिपसहत अनेक चांगल्या संधी मिळतील. 

सिंह राशीची आर्थिक स्थिती (Leo Wealth Horoscope)

जर तुम्हाला नवीन वाहन खरेदीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी हा काळ अत्यंत चांगला असणार आहे. आज पैशांशी संबंधित कोणताही निर्णय घेताना तुम्ही तो विचारपूर्वक घ्या. मोठ्या अमाऊंट मध्ये कोणाला पैसे उधारी देऊ नका. तसेच, या आठवड्यात आर्थिक बाबींशी संबंधित अनेक मोठे निर्णय तुम्हाला घ्यावे लागतील. 

सिंह राशीचे आरोग्य (Leo Health Horoscope)

आज तुमची तब्येत ठणठणीत चांगली असणार आहे. काही लोकांना वायरल फीव्हर जाणवू शकतो. तसेच, धूम्रपान आणि मदयपानापासून दूर राहा. या आठवड्यात तुम्ही तुमच्या आरोग्यावर लक्ष देणं गरजेचं आहे. तसेच, तुमची लाईफस्टाईल मेंटेन करा. तुमच्या आहारात फळं, पालेभाज्यांचा जास्तीत जास्त समावेश करा. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Weekly Horoscope 20 To 26 May 2024 : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशीसाठी नवीन आठवडा कसा राहील? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Nayanthara Controversy : नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pune Raj Thackeray Meeting : पराभव उमेदवारांसोबत राज ठाकरेंची बैठक, बैठकीत चर्चा काय?Ajit Pawar Finance Ministry  :  अर्थ मंत्रालय अजित पवारांनाच मिळाणार, सुत्रांची माहितीEKnath Shinde Delhi Meeting : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीसाठी रवाना, हाती काय लागणार?Job Majha : मुंबई सीमाशुल्क आयुक्तालयमध्ये नोकरीची संधी, कोणत्या पदांवर जागा? 28 Nov 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Nayanthara Controversy : नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
Wardha Crime : दुचाकीवरून खाली पडलेल्या युवकाच्या अंगावरून बस गेली, वर्ध्यात अंगावर काटा आणणारा अपघात
दुचाकीवरून खाली पडलेल्या युवकाच्या अंगावरून बस गेली, वर्ध्यात अंगावर काटा आणणारा अपघात
Embed widget