एक्स्प्लोर

Leo Weekly Horoscope 08 To 14 July 2024 : सिंह राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा चढ-उतारांचा, सतर्कतेचा इशारा; वाचा साप्ताहिक राशीभविष्य

Leo Weekly Horoscope 08 To 14 July 2024 : सिंह राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? सिंह राशीचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.

Leo Weekly Horoscope 08 To 14 July 2024 : सिंह राशीसाठी नवीन आठवडा अनेक संधी घेऊन येणार आहे, यासोबतच तुम्हाला काही आव्हानांचा सामना देखील करावा लागेल. नवीन रणनीतीसह कामाच्या ठिकाणी कामाला चांगली सुरुवात करा. आणि धैर्याने येणाऱ्या परिस्थितीचा सामना करा. या आठवड्यात तुम्हाला कुटुंबाकडून आणि मित्रांकडून सहकार्य मिळेल. आव्हानात्मक कामं तुम्ही आत्मविश्वासाने पार पाडाल. एकूणच सिंह राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? सिंह राशीचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.

सिंह राशीचे प्रेमसंबंध (Leo Love Life Horoscope)

सिंह राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा चढ-उतारांचा असणार आहे. तुमच्या नात्यात मूड स्विंग्स पाहायला मिळतील. पण, पार्टनरबरोबर पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफ वेगळं ठेवा. काही लोकांच्या आयुष्यात तुमचा तुमच्या एक्सशी संबंध येऊ शकतो. यामुळे तुमच्या आयुष्यात अनेक बदल घडतील. तसेच, जे सिंगल आहेत त्यांच्या आयुष्यात लवकरच एखाद्या व्यक्तीची एन्ट्री होईल. 

सिंह राशीचे करिअर (Leo Career Horoscope)

तुम्हाला नवीन आठवड्यात कामाच्या ठिकाणी अनेक नवीन संधी आणि जबाबदाऱ्या मिळतील. तसेच, तुमच्या करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी तुमच्यासमोर अनेक पर्याय उपलब्ध असतील. तसेच, या काळात तुम्ही ऑफिस पॉलिटिक्सचे शिकारीसुद्धा होऊ शकता. विद्यार्थ्यांना आपल्या अभ्यासावर जास्त लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. 

सिंह राशीची आर्थिक स्थिती (Leo Wealth Horoscope)

सिंह राशीचे लोक आर्थिक बाबतीत भाग्यशाली असतील. उत्पन्नाच्या नवीन संधी तुमच्यासाठी निर्माण होतील. या आठवड्यात तुम्ही नीट विचार करूनच स्टॉक मार्केट, किंवा ट्रेडमध्ये पैशांची गुंतवणूक करा. तसेच, तुम्ही नवीन व्यवसायात देखील गुंतवणूक करू शकतात. काही लोकांना भावा-बहिणींची आर्थिक मदत मिळू शकते. काही लोकांना ऑनलाईन बाबतीत धनलाभ देखील मिळू शकतो. 

सिंह राशीचे आरोग्य (Leo Health Horoscope)

नवीन आठवड्यात सिंह राशीच्या लोकांना सांधेदुखीच्या संदर्भात त्रास होऊ शकतो. रोज योग, व्यायाम करणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतं. तसेच तुमच्या आहारात चांगल्या सकस आहाराचा समावेश करा. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा :

Gemini Weekly Horoscope 08 To 14 July 2024 : मिथुन राशीला नवीन आठवड्यात मिळणार गोड बातमी; ज्या गोष्टीची प्रतीक्षा होती ती आता संपणार, वाचा साप्ताहिक राशीभविष्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

रस्त्यावर दहशत निर्माण करणाऱ्या टोळक्याला हटकलं, टवाळखोरांनी थेट पोलिसावर केला हल्ला, नाशिकमधील धक्कादायक घटना
रस्त्यावर दहशत निर्माण करणाऱ्या टोळक्याला हटकलं, टवाळखोरांनी थेट पोलिसावर केला हल्ला, नाशिकमधील धक्कादायक घटना
Sanjay Raut : शिंदेंसोबत गुवाहाटीला गेलेल्या आमदारांना दिलं होतं गुंगीचं औषध, संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ, नेमकं काय म्हणाले?
शिंदेंसोबत गुवाहाटीला गेलेल्या आमदारांना दिलं होतं गुंगीचं औषध, संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ, नेमकं काय म्हणाले?
Mumbai Hit And Run : खासदार चंद्रकांत हंडोरेंच्या मुलाच्या कारची दुचाकीस्वाराला धडक, पळून गेलेल्या गणेश हांडोरेला बेड्या
खासदार चंद्रकांत हंडोरेंच्या मुलाच्या कारची दुचाकीस्वाराला धडक, पळून गेलेल्या गणेश हांडोरेला बेड्या
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार करणाऱ्या एक फुल दोन हाफ सरकारचं वस्त्रहरण करा: अमोल कोल्हे
15 वर्ष आमदार, 7 वर्ष केबिनेट मंत्री एवढा माणूस शिणला, त्याला आराम करायला देणं तुमचं कर्तव्य, अमोल कोल्हेंची केसरकरांवर टीका
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Gunaratna Sadavarte Threat Call : गुणरत्न सदावर्तेंना जीवे मारण्याची धमकीRasika Kulkarni Interview : स्पोर्ट्स इंडस्ट्रीमध्ये भारताला जागतिक दर्जा मिळवून देणारी आजची दुर्गाMaharashtra Superfast : महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 ऑक्टोबर 2024 : 4 pm : ABP MajhaABP Majha Headlines :  4 PM : 5 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रस्त्यावर दहशत निर्माण करणाऱ्या टोळक्याला हटकलं, टवाळखोरांनी थेट पोलिसावर केला हल्ला, नाशिकमधील धक्कादायक घटना
रस्त्यावर दहशत निर्माण करणाऱ्या टोळक्याला हटकलं, टवाळखोरांनी थेट पोलिसावर केला हल्ला, नाशिकमधील धक्कादायक घटना
Sanjay Raut : शिंदेंसोबत गुवाहाटीला गेलेल्या आमदारांना दिलं होतं गुंगीचं औषध, संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ, नेमकं काय म्हणाले?
शिंदेंसोबत गुवाहाटीला गेलेल्या आमदारांना दिलं होतं गुंगीचं औषध, संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ, नेमकं काय म्हणाले?
Mumbai Hit And Run : खासदार चंद्रकांत हंडोरेंच्या मुलाच्या कारची दुचाकीस्वाराला धडक, पळून गेलेल्या गणेश हांडोरेला बेड्या
खासदार चंद्रकांत हंडोरेंच्या मुलाच्या कारची दुचाकीस्वाराला धडक, पळून गेलेल्या गणेश हांडोरेला बेड्या
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार करणाऱ्या एक फुल दोन हाफ सरकारचं वस्त्रहरण करा: अमोल कोल्हे
15 वर्ष आमदार, 7 वर्ष केबिनेट मंत्री एवढा माणूस शिणला, त्याला आराम करायला देणं तुमचं कर्तव्य, अमोल कोल्हेंची केसरकरांवर टीका
भाजपला देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्त्वावर आता विश्वास वाटत नाही, मोदींना स्वत: महाराष्ट्रात लक्ष घालावं लागतंय: सुषमा अंधारे
भाजपला देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्त्वावर आता विश्वास वाटत नाही, मोदींना स्वत: महाराष्ट्रात लक्ष घालावं लागतंय: सुषमा अंधारे
Rahul Gandhi: कोल्हापूरात काँग्रेस कार्यकर्त्याच्या लहानशा कौलारु घरात राहुल गांधींचा पाहुणचार, स्वत:च स्वयंपाक केला, जेवणाला कांद्याची पात अन् वांग्याची भाजी
काँग्रेस कार्यकर्त्याच्या घरात राहुल गांधींचा मुक्काम, स्वत:च स्वयंपाक केला, जेवणाला कांद्याची पात अन् वांग्याची भाजी
माढा मतदारसंघावर शिवसेनेचा दावा, शिवाजी सावंतांना विजयाची खात्री, 8 ऑक्टोबरला मुख्यमंत्री घेणार निर्णय
माढा मतदारसंघावर शिवसेनेचा दावा, शिवाजी सावंतांना विजयाची खात्री, 8 ऑक्टोबरला मुख्यमंत्री घेणार निर्णय
Sitaram Dalvi passed away: शिवसेनेचा जुना शिलेदार हरपला, माजी आमदार सीताराम दळवी यांचं मुंबईत निधन
शिवसेनेचा जुना शिलेदार हरपला, माजी आमदार सीताराम दळवी यांचं मुंबईत निधन
Embed widget