एक्स्प्लोर

Leo May Horoscope 2024, Monthly Horoscope : सिंह राशीसाठी मे महिना चिंताजनक, आरोग्याच्याही जाणवतील समस्या; वाचा मासिक राशीभविष्य

Leo May Horoscope 2024, Monthly Horoscope : मे महिना काही राशींसाठी खूप फलदायी असणार आहे, तर काही राशींना या महिन्यात विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.

Leo May Horoscope 2024, Monthly Horoscope : मे महिना (May Month) अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपला आहे.  ग्रह आणि नक्षत्रांच्या राशी बदलामुळे मे महिना खूप खास असणार आहे. मे महिना काही राशींसाठी खूप फलदायी असणार आहे, तर काही राशींना या महिन्यात विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. सिंह राशीच्या लोकांसाठी मे महिना करिअर, शिक्षण, प्रेमसंबंधाच्या बाबतीत नेमका कसा असेल ते जाणून घेऊयात.

सिंह राशीचे करिअर (May 2024, Leo Career Horoscope ) 

नोकरी करणाऱ्यांना या महिन्यात थोडं सावध राहावं लागेल. ऑफिसमध्ये अधिकाऱ्यांसोबत वाद घालणं टाळा. या महिन्यत कोणत्याही प्रकारच्या वादापासून दूर राहणं तुमच्यासाठी फायद्याचं ठरेल.  सहकारी तुम्हाला एखाद्या वादाच्या परिस्थितीत ढकलू शकतात. तुम्ही कार्यालयीन राजकारणाचे बळी होऊ शकता. तुम्हाला कामाच्या ठिकाणी सावध राहून विचारपूर्वक पाऊलं उचलावी लागतील.

सिंह राशीची आर्थिक स्थिती (May 2024 Money Wealth Leo)

मे महिना सिंह राशीच्या लोकांसाठी चिंतेचा काळ असणार आहे. कारण यावेळी आर्थिक नुकसान होण्याची शक्यता जास्त असते आणि अपघाताचीही शक्यता आहे. अशा स्थितीत तुमचे पैसे अतिशय विचारपूर्वक खर्च करा आणि गाडी चालवताना विशेष काळजी घ्या. दुसऱ्याला गाडी चालवू देऊ नका, अन्यथा ती तुमच्यासाठी घातक ठरू शकते. प्राणी देखील हानी पोहोचवू शकतात किंवा एखाद्याच्या स्वतःच्या प्राण्यांना समस्या येऊ शकतात. जर तुम्हाला पैसे गुंतवायचे असतील तर महिन्याचे शेवटचे 10 दिवस गुंतवणुकीसाठी अनुकूल काळ असेल. त्यापूर्वी नुकसान होण्याची शक्यता आहे.

सिंह राशीचे आरोग्य (May 2024 Health Leo)

मे महिन्यात सिंह राशीच्या लोकांना आरोग्याशी संबंधित काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते, त्यामुळे त्यांनी त्यांच्या आरोग्याबाबत अगोदरच सतर्क राहणे आवश्यक आहे. आव्हानात्मक काळ येण्याची दाट शक्यता आहे. त्या काळात हात, पोट आणि मूत्रपिंडाशी संबंधित आजार तुम्हाला त्रास देऊ शकतात. याशिवाय वाताचे आजार आणि सांधेदुखीबाबत काळजी घेणे आवश्यक आहे. योगासने नियमित करत राहा आणि वैद्यकीय सल्ला घ्या, ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Monthly Career Horoscope May Month 2024 : मे महिन्यात 'या' 5 राशींच्या करिअरमध्ये प्रचंड बदल घडतील; प्रत्येक स्वप्नं होईल साकार; वाचा मासिक राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Hindu Religion: देवघरात कवड्या का ठेवतात? देवी लक्ष्मीशी संबंध काय? पूजा कशी करतात? 'या' गोष्टींची काळजी घ्या, धार्मिक मान्यता सांगते...
देवघरात कवड्या का ठेवतात? देवी लक्ष्मीशी संबंध काय? पूजा कशी करतात? 'या' गोष्टींची काळजी घ्या, धार्मिक मान्यता सांगते...
Garud Puran: महिला स्मशानभूमीत का जात नाही? गरूडपुराणात काय म्हटलंय? लोकांची समजूत, शास्त्र काय सांगते...
महिला स्मशानभूमीत का जात नाही? गरूडपुराणात काय म्हटलंय? लोकांची समजूत, शास्त्र काय सांगते...
Baba Vanga: बाबा वेंगाची शेवटच्या 4 महिन्याची भविष्यवाणी व्हायरल! सप्टेंबर-डिसेंबरमध्ये 5 राशी कोट्यधीश होण्याच्या मार्गावर, पैसा, नोकरी, प्रेम.. तुमची रास?
बाबा वेंगाची शेवटच्या 4 महिन्याची भविष्यवाणी व्हायरल! सप्टेंबर-डिसेंबरमध्ये 5 राशी कोट्यधीश होण्याच्या मार्गावर, पैसा, नोकरी, प्रेम.. तुमची रास?
August 2026 Horoscope: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनसाठी ऑगस्टचे शेवटचे 15 दिवस आयुष्याचा गेम पालटणार; पैसा, नोकरी, प्रेमात 'हे' बदल होणार
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनसाठी ऑगस्टचे शेवटचे 15 दिवस आयुष्याचा गेम पालटणार; पैसा, नोकरी, प्रेमात 'हे' बदल होणार

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Embed widget