एक्स्प्लोर

Horoscope Today 4 April 2022 : 'या' राशींना आर्थिक लाभ होण्याची शक्यता, जाणून घ्या काय सांगतय आजचं राशीभविष्य?

Horoscope Today 4 April 2022 : कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस? कोणत्या राशींना होणार धनलाभ?

Horoscope Today 4 April 2022 : कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस? कोणत्या राशींना होणार धनलाभ? कोणत्या राशींना नोकरीत दिवस कसा जाईल? या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल दिवस?

मेष (Aries Horoscope) : कोणताही महत्त्वाचा निर्णय घेण्यापूर्वी वरिष्ठांचे मार्गदर्शन घ्या. खर्च वाढेल. नातेवाईकांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. 

वृषभ (Taurus Horoscope) : मानसिक संतुलनात स्थिरता राहील. प्रत्येक कामात यशप्राप्ती होईल. कुटुंबात आनंदमय वातावरण राहील.  

मिथुन (Gemini Horoscope) : आसपासच्या व्यक्तींशी बोलताना सावधगिरी बाळगा. मन प्रसन्न ठेवा.काही कारणास्तव आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे.

कर्क (Cancer Horoscope) :  आज तुम्हाला व्यवसाय आणि नोकरीत फायदा होईल आणि पदोन्नतीची शक्यता आहे. घराच्या सजावटीवर वेळ आणि पैसा दोन्ही खर्च कराल. कुटुंबात शांतता आणि आनंदाचे वातावरण राहील. सरकारी कामात लाभ मिळेल. तुमची प्रतिष्ठा वाढेल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. या दिवशी तुम्ही तुमची सर्व कामे उत्तम प्रकारे पूर्ण करू शकाल.

सिंह (Leo Horoscope) :आज रागीट स्वभावामुळे कोणतेही काम करावेसे वाटणार नाही. भांडण किंवा वादामुळे कोणी नाराज होण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. घाईघाईत कोणताही निर्णय घेऊ नका अन्यथा चूक होऊ शकते. व्यवसाय किंवा नोकरीत त्रास होईल. तुम्हाला अपेक्षित परिणाम मिळणार नाहीत. एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देण्याची शक्यता आहे.

कन्या (Virgo Horoscope) : आज वाणीवर संयम ठेवा आणि कोणतेही नवीन काम सुरू करू नका. राग आणि उत्कटतेमुळे संभाषणात नुकसान होऊ शकते. कुटुंब आणि मित्रांसोबतही वाद होऊ शकतात. व्यवसायात भागीदारीच्या कामात काळजी घ्या. शक्य असल्यास, आज प्रवास करू नका. आपल्या आहारावर नियंत्रण ठेवा.

तूळ (Libra Horoscope) : वाद घालणे टाळा, जेणेकरून तुमच्या मनावर परिणाम होणार नाही. पैशांच्या बाबतीत लक्ष्य ठेवणं गरजेचे आहे. 

वृश्चिक (Scorpio Horoscope) : कोणत्याही कामाचा प्रारंभ करू शकता. मध्यान्हानंतर परिस्थितीत सुधारणा होईल.  प्रतिस्पर्धींवर सहज विजय मिळवू शकता. 

धनु (Sagittarius Horoscope) : दिवस आनंदात जाईल. कौटुंबिक जीवनशैलीत सुख मिळेल. कामात यश मिळेल. खर्चावर लक्ष ठेवणं गरजेचे आहे. 

मकर (Capricorn Horoscope) : मित्रपरिवारांसोबत वेळ घालवाल. मन अस्थिर असेल. खर्च वाढेल. कामात अडथळे येतील. मित्रांच्या मदतीने रखडलेले काम मार्गी लागेल. 

कुंभ (Aquarius Horoscope) : आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. वाईट विचार तुमच्या मनासाठी घातक ठरू शकतात, त्यामुळे संयम ठेवा.  धन लाभ होईल.

मीन (Pisces Horoscope) : कुटुंबातील वातावरण आनंदमय असेल.  कामातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आर्थिक लाभ होईल. मनात शांती ठेवा, त्यामुळे तुम्हांला स्फूर्ती मिळेल. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा :

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आवं कुठून? भाकर, पिटलं, ठेचा आलाय गावागावातून; मुंबईत आंदोलकांसाठी अन्नपाणी, कुणीही नाही उपाशी
आवं कुठून? भाकर, पिटलं, ठेचा आलाय गावागावातून; मुंबईत आंदोलकांसाठी अन्नपाणी, कुणीही नाही उपाशी
फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी तुम्ही आंदोलकांना मदत करता? पत्रकाराच्या प्रश्नावर एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले
फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी तुम्ही आंदोलकांना मदत करता? पत्रकाराच्या प्रश्नावर एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 ऑगस्ट 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 ऑगस्ट 2025 | रविवार
राज ठाकरे म्हणाले, एकनाथ शिंदेंना विचारा; आता DCM महोदयांचा पलटवार, शरद पवारांवरही थेट हल्लाबोल
राज ठाकरे म्हणाले, एकनाथ शिंदेंना विचारा; आता DCM महोदयांचा पलटवार, शरद पवारांवरही थेट हल्लाबोल
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut PC : फडणवीस - शिंदेंचं शाहांकडे वजन; मराठा आरक्षणासाठी संविधानात बदल का करत नाहीत?
Maratha Protest Traffic Jam | Sion-Panvel Highway वर वाहतूक कोंडी, Maratha Andolan चा फटका
Maratha Protest: सीएसएमटीतील परिस्थिती निवळण्यास सुरुवात, थेट आढावा
Amit Shah : अमित शाहांकडून राज्यातील संघटनात्मक घडामोडींचा आढावा
Manoj Jarange Patil PC Day 2 : आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी थेट मोदी-शाहांना इशारा, UNCUT PC

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आवं कुठून? भाकर, पिटलं, ठेचा आलाय गावागावातून; मुंबईत आंदोलकांसाठी अन्नपाणी, कुणीही नाही उपाशी
आवं कुठून? भाकर, पिटलं, ठेचा आलाय गावागावातून; मुंबईत आंदोलकांसाठी अन्नपाणी, कुणीही नाही उपाशी
फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी तुम्ही आंदोलकांना मदत करता? पत्रकाराच्या प्रश्नावर एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले
फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी तुम्ही आंदोलकांना मदत करता? पत्रकाराच्या प्रश्नावर एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 ऑगस्ट 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 ऑगस्ट 2025 | रविवार
राज ठाकरे म्हणाले, एकनाथ शिंदेंना विचारा; आता DCM महोदयांचा पलटवार, शरद पवारांवरही थेट हल्लाबोल
राज ठाकरे म्हणाले, एकनाथ शिंदेंना विचारा; आता DCM महोदयांचा पलटवार, शरद पवारांवरही थेट हल्लाबोल
Video : राहत्या फ्लॅटमधून सदावर्तेंचा मनोज जरांगेंवर हल्लाबोल, पत्नी म्हणाली, लै खालच्या लेव्हलवर बोलू नका, त्यांचा मोर्चा आपल्याकडे वळायचा
Video : राहत्या फ्लॅटमधून सदावर्तेंचा मनोज जरांगेंवर हल्लाबोल, पत्नी म्हणाली, लै खालच्या लेव्हलवर बोलू नका, त्यांचा मोर्चा आपल्याकडे वळायचा
Trump is Dead सोशल मिडियावर व्हायरल, उजव्या हाताच्या स्कीनवरील काळे डाग व्हायरल, कोणता आजार जडला? उपराष्ट्रपतींच्या वक्तव्यानेही भूवया उंचावल्या
Trump is Dead सोशल मिडियावर व्हायरल, उजव्या हाताच्या स्कीनवरील काळे डाग व्हायरल, कोणता आजार जडला? उपराष्ट्रपतींच्या वक्तव्यानेही भूवया उंचावल्या
होय, मूलभूत हक्कांचं उल्लंघन; लालबागच्या राजाचे VIP दर्शन वादात, मानवाधिकार आयोगाकडे तक्रार
होय, मूलभूत हक्कांचं उल्लंघन; लालबागच्या राजाचे VIP दर्शन वादात, मानवाधिकार आयोगाकडे तक्रार
Video: मराठा आंदोलक आक्रमक, घोषणाबाजी करत सुप्रिया सुळेंना विचारला जाब, महिला नेत्याला घेराव
Video: मराठा आंदोलक आक्रमक, घोषणाबाजी करत सुप्रिया सुळेंना विचारला जाब, महिला नेत्याला घेराव
Embed widget