एक्स्प्लोर

Horoscope Today 6 December 2025: आजचा शनिवार 4 राशींसाठी भाग्याचा! शनिदेवांच्या कृपेने नवी संधी चालून येणार, 12 राशींचे आजचे राशीभविष्य वाचा

Horoscope Today 6 December 2025: आजचा शनिवार 12 राशींसाठी कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या...

Horoscope Today 6 December 2025: वैदिक पंचांगानुसार, आज 6 डिसेंबर 2025, आजचा वार शनिवार आहे. आजचा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. शनि महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष रास (Aries Horoscope Today)

मेष राशीच्या लोकांनो आज तुमच्या नवीन योजना आजूबाजूच्या लोकांना पसंत पडतील, त्यामुळे तुमचे फायद्याचे प्रमाण वाढेल

वृषभ रास (Taurus Horoscope Today)

वृषभ राशीच्या लोकांनो आज महिला बौद्धिक क्षेत्रात काही नावीन्यपूर्ण काम करतील, कौटुंबिक स्तरावर थोडे भावनिक संघर्ष अनुभवास येतील 

मिथुन रास (Gemini Horoscope Today)

मिथुन राशीच्या लोकांनो आज घरामध्ये नको त्या व्यक्तीसाठी पैसा खर्च करावा लागल्यामुळे चिडचिडे बनाल 

कर्क रास (Cancer Horoscope Today)

कर्क राशीच्या लोकांनो आज ज्यांच्याकडून अपेक्षा ठेवल्या, त्यांच्याकडून अपेक्षाभंगाचे दुःख पत्रात पडण्याची शक्यता 

सिंह रास (Leo Horoscope Today)

सिंह राशीच्या लोकांनो आज हातचे सोडून पळत्याच्या मागे लागल्यास तो हाताला काहीच लागणार नाही 

कन्या रास (Virgo Horoscope Today)

कन्या राशीच्या लोकांनो आज वडिलांच्या तब्येतीस जपावी लागेल, त्यासाठी पैसाही खर्च होण्याची शक्यता 

तूळ रास (Libra Horoscope Today)

तूळ राशीच्या लोकांनो आज शेजाऱ्यांच्या विक्षिप्त वागण्याचा त्रास होईल, संतती आणि तुमच्या विचारांमध्ये तफावत राहील 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)

वृश्चिक राशीच्या लोकांनो अति महत्त्वाकांक्षामुळे चंचल बनाल, अस्थिर मनवृत्तीमुळे जवळच्या लोकांशी वाद संभवतात 

धनु रास (Sagittarius Horoscope Today)

धनु राशीच्या लोकांनो आज महिलांना जुन्या परंपरांचा तितकारा येईल, मनाच्या कल्पना तीव्र होतील 

मकर रास (Capricorn Horoscope Today)

मकर राशीच्या लोकांनो आज राजकारण, समाजकारण आणि लोकोपयोगी कामे करणं आज खूप आवडेल 

कुंभ रास (Aquarius Horoscope Today)

कुंभ राशीच्या लोकांनो आज जे ठरवाल ते करून दाखवाल, त्यामुळे तुमचा रुबाब वाढेल.

मीन रास (Pisces Horoscope Today)

मीन राशीच्या लोकांनो आज योग्य व्यक्तींशी संवाद साधला, त्यातून तुम्हाला फायदा होईल.

हेही वाचा

Guru Transit 2025: दु:खाचे दिवस संपले, 5 डिसेंबरपासून जून 2026 पर्यंत 3 राशींचा गोल्डन टाईम! गुरूचं संक्रमण, कोण होणार मालामाल?

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

दिव्यांगांनी भूमी अभिलेख कार्यालयास ठोकले टाळे; शेतकऱ्यांसाठी आंदोलन, संयम तुटला, स्वत:लाच कोंडून घेतले
दिव्यांगांनी भूमी अभिलेख कार्यालयास ठोकले टाळे; शेतकऱ्यांसाठी आंदोलन, संयम तुटला, स्वत:लाच कोंडून घेतले
ज्यांच्या 'पितृ संघटने'ने 50 वर्षात कधीच राष्ट्रगीत गायलं नाही, तिरंगा फडकवला नाही तेच आज वंदे मातरमचे कौतुक करत आहेत; खासदार अरविंद सावतांनी वाभाडे काढले
ज्यांच्या 'पितृ संघटने'ने 50 वर्षात कधीच राष्ट्रगीत गायलं नाही, तिरंगा फडकवला नाही तेच आज वंदे मातरमचे कौतुक करत आहेत; खासदार अरविंद सावतांनी वाभाडे काढले
Nashik Tree Cutting: तपोवनातील वृक्षतोडीबाबत तोडगा नाहीच, पर्यावरणप्रेमींचे आंदोलन सुरूच राहणार; आजच्या बैठकीत काय-काय घडलं?
तपोवनातील वृक्षतोडीबाबत तोडगा नाहीच, पर्यावरणप्रेमींचे आंदोलन सुरूच राहणार; आजच्या बैठकीत काय-काय घडलं?
Vande Mataram : स्वातंत्र्यलढ्यावेळी 'वंदे मातरम' वृत्तपत्र कुणी सुरू केलं? ब्रिटिशांना प्रेस अॅक्ट का लागू करावा लागला?
स्वातंत्र्यलढ्यावेळी 'वंदे मातरम' वृत्तपत्र कुणी सुरू केलं? ब्रिटिशांना प्रेस अॅक्ट का लागू करावा लागला?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Nilesh Rane-Ravindra Chavan :  रवींद्र चव्हाण आणि निलेश राणे समोरा-समोर, विधानभवनात काय घडलं?
Nana Patole vs Devendra Fadnavis : पहिल्याचं दिवशी पटोले भिडले, फडणवीसांचं चोख प्रत्युत्तर
Tukaram Mundhe : हिवाळी अधिवेशनात कृष्णा खोपडे तुकाराम मुंढेंना निलंबित करण्याची मागणी करणार
Eknath Shinde Urban Development : नगरविकास विभागाकडून सायनचा 2 एकर भूखंड विहिंपला भाडेतत्वावर
BMC Elections : भाजप, शिवसेना बीएमसीसाठी जागावाटपाचा तिढा सामोपचाराने सोडवणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दिव्यांगांनी भूमी अभिलेख कार्यालयास ठोकले टाळे; शेतकऱ्यांसाठी आंदोलन, संयम तुटला, स्वत:लाच कोंडून घेतले
दिव्यांगांनी भूमी अभिलेख कार्यालयास ठोकले टाळे; शेतकऱ्यांसाठी आंदोलन, संयम तुटला, स्वत:लाच कोंडून घेतले
ज्यांच्या 'पितृ संघटने'ने 50 वर्षात कधीच राष्ट्रगीत गायलं नाही, तिरंगा फडकवला नाही तेच आज वंदे मातरमचे कौतुक करत आहेत; खासदार अरविंद सावतांनी वाभाडे काढले
ज्यांच्या 'पितृ संघटने'ने 50 वर्षात कधीच राष्ट्रगीत गायलं नाही, तिरंगा फडकवला नाही तेच आज वंदे मातरमचे कौतुक करत आहेत; खासदार अरविंद सावतांनी वाभाडे काढले
Nashik Tree Cutting: तपोवनातील वृक्षतोडीबाबत तोडगा नाहीच, पर्यावरणप्रेमींचे आंदोलन सुरूच राहणार; आजच्या बैठकीत काय-काय घडलं?
तपोवनातील वृक्षतोडीबाबत तोडगा नाहीच, पर्यावरणप्रेमींचे आंदोलन सुरूच राहणार; आजच्या बैठकीत काय-काय घडलं?
Vande Mataram : स्वातंत्र्यलढ्यावेळी 'वंदे मातरम' वृत्तपत्र कुणी सुरू केलं? ब्रिटिशांना प्रेस अॅक्ट का लागू करावा लागला?
स्वातंत्र्यलढ्यावेळी 'वंदे मातरम' वृत्तपत्र कुणी सुरू केलं? ब्रिटिशांना प्रेस अॅक्ट का लागू करावा लागला?
Jaya Kishori: जया किशोरींच्या हातावर मेहंदी सजली; फोटो समोर, गुलाबी सूटसह कानातील रिंग्जनेही लक्ष वेधलं
जया किशोरींच्या हातावर मेहंदी सजली; फोटो समोर, गुलाबी सूटसह कानातील रिंग्जनेही लक्ष वेधलं
शिंदेंच्या शिवसेनेचे 22 आमदार भाजपच्या गळाला? आदित्य ठाकरेंच्या गौप्यस्फोटावर फडणवीसांचा पलटवार
शिंदेंच्या शिवसेनेचे 22 आमदार भाजपच्या गळाला? आदित्य ठाकरेंच्या गौप्यस्फोटावर फडणवीसांचा पलटवार
तुकाराम मुंढेंच्या समर्थकांकडून भाजप आमदाराला धमकी; अधिवेशनाला पोहोचताच बघून घेतो म्हणत फोन कॉल
तुकाराम मुंढेंच्या समर्थकांकडून भाजप आमदाराला धमकी; अधिवेशनाला पोहोचताच बघून घेतो म्हणत फोन कॉल
मोठी बातमी! MPSC ने 21 डिसेंबरची पूर्व परीक्षा पुढे ढकलली; सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करुन निर्णय
मोठी बातमी! MPSC ने 21 डिसेंबरची पूर्व परीक्षा पुढे ढकलली; सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करुन निर्णय
Embed widget