एक्स्प्लोर

Horoscope Today 4 March 2024 : कर्क, सिंह, कन्या राशींसाठी आजचा दिवस खास! करिअर, आर्थिक स्थिती कशी राहील? आजचे राशीभविष्य जाणून घ्या

Horoscope Today 4 March 2024 : कर्क, सिंह, कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या... 

Horoscope Today 4 March 2024 : राशीभविष्यानुसार, आज म्हणजेच 4 मार्च 2024  हा महत्त्वाचा दिवस आहे. आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? कर्क, सिंह, कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या... 

कर्क (Cancer Today Horoscope) 

नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. नोकरदार लोकांबद्दल बोलायचं तर, जे लोक विमा कंपन्यांमध्ये काम करतात त्यांना आज त्यांचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी खूप लक्ष द्यावं लागेल, टार्गेट पूर्ण केल्यावरच तुमचा पगार वाढू शकतो.

व्यवसाय (Business) - जर आपण व्यावसायिक लोकांबद्दल बोललो तर, व्यावसायिकांना त्यांच्या उत्पादनाच्या गुणवत्तेकडे विशेष लक्ष द्यावं लागेल, अन्यथा बाजारातील तुमचं नाव खराब होऊ शकतं.

विद्यार्थी (Student) - विद्यार्थ्यांबद्दल बोलायचं झालं तर, तुम्हाला आज आपल्या रागावर नियंत्रण ठेवावा लागेल, कोणालाही चुकीचं बोलू नका आणि स्वत:चा आत्मविश्वास वाढवा, तरच तुम्ही तुमची कामं पूर्ण करू शकता.

आरोग्य (Health) - तुमच्या तब्येतीबद्दल बोलताना, आजचा दिवस तुमच्यासाठी आरोग्याच्या दृष्टीने चांगला असेल. नोकरदार महिलांनी त्यांच्या कामासोबत त्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी, त्यांना अंगदुखीच्या समस्यांचा त्रास होऊ शकतो. 

सिंह (Leo Today Horoscope) 

नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल सांगायचं तर, इलेक्ट्रॉनिक मीडियाशी संबंधित लोकांना आज आपलं कौशल्य दाखवण्याची चांगली संधी मिळू शकते, त्यामुळे तुमच्या कौशल्याचा वापर करा, यामुळे तुमचे अधिकारी तुमच्यावर खूप खूश होतील आणि ते तुमची प्रशंसा करू शकतात.

व्यवसाय (Business) - व्यावसायिकांबद्दल बोलायचं तर, व्यावसायिक त्यांच्या अनुभवानुसार या क्षेत्रात पैशाची गुंतवणूक वाढवू शकतात, ज्यामुळे तुम्हाला अधिक नफा मिळू शकतो.

विद्यार्थी (Student) - जर तुम्हाला कोणी आवडत असेल तर तुम्ही त्याच्यासमोर तुमच्या भावना व्यक्त करू शकता, तुमच्या भावना व्यक्त करण्यासाठी आजचा दिवस खूप चांगला असेल. तुम्हाला होकारही मिळेल.

आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, आज तुम्ही तुमच्या घरातील लहान मुलांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या. कमी-जास्त थंडीमुळे तुम्हाला सर्दी, ताप जाणवू शकतो.

कन्या (Virgo Today Horoscope) 

नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. जर आपण नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोललो तर, आज कामाच्या ठिकाणी अत्यंत संयमी वर्तन ठेवावं लागेल आणि सर्व काम नीट सौम्यतेने करावं लागेल. तुमचे सहकारी आज तुमच्यावर रागवू शकतात.

व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, व्यावसायिकांनी त्यांच्या चुका सुधाराव्या. तुमच्या ग्राहकांनी तुमच्याविरुद्ध कोणतीही तक्रार केली तर तुम्ही तुमची चूक मान्य केली पाहिजे, तरच तुम्ही स्वत:ला चांगला व्यापारी म्हणू शकाल.  

विद्यार्थी (Student) - तरुणांनी चुकीच्या मित्रांच्या संगतीपासून स्वतःला दूर ठेवावं, अन्यथा तुम्हीही चुकीच्या संगतीत अडकू शकता. तुमच्या सभ्यतेचा आणि तुमच्या चांगल्या वागणुकीचा कोणीही फायदा घेऊ शकतं.

आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, पोट निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही सकाळी हलकं अन्न खाल्लं तर चांगलं राहील. तुमच्या आहारात फळांचा समावेश करा, तरच तुमचं शरीर निरोगी होऊ शकतं.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :

March Festivals Calendar 2024 : मार्च महिना धार्मिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा; महाशिवरात्री ते होळीपर्यंत... महिनाभरातील सर्व सणांची-व्रतांची यादी पाहा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Israel Vs Iran : इस्त्रायल-लेबननच्या संघर्षात इराणची एण्ट्री, इस्त्रायलवर केला 200 मिसाईल्सचा भडीमार
इस्त्रायल-लेबननच्या संघर्षात इराणची एण्ट्री, इस्त्रायलवर केला 200 मिसाईल्सचा भडीमार
'ती' घटना अत्यंत दुर्मिळ; कोल्हापुरातील हत्याप्रकरणात हायकोर्टाकडून आरोपीला फाशीची शिक्षा कायम
'ती' घटना अत्यंत दुर्मिळ; कोल्हापुरातील हत्याप्रकरणात हायकोर्टाकडून आरोपीला फाशीची शिक्षा कायम
बसमधील सुंदरीला आधी छत्री द्यावी लागेल;  आव्हाड म्हणाले, आधी भरत गोगावलेंचे पाय धरा
बसमधील सुंदरीला आधी छत्री द्यावी लागेल; आव्हाड म्हणाले, आधी भरत गोगावलेंचे पाय धरा
Pitru Paksha 2024 : उद्या सर्वपित्री अमावस्या आणि ग्रहण एकाच दिवशी; पित्र करावे की नाही?
सर्वपित्री अमावस्या आणि ग्रहण एकाच दिवशी; पित्र करावे की नाही?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 1 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMahayuti vs MVA : निवडणुकीआधी वक्तव्यांचा 'जिहाद'? महायुतीची रणनीती काय? Special ReportZero Hour Shinde Fadnavis on Hindu Votes : हिंदू मतांच्या एकत्रीकरणासाठी शिंदे-फडणवीसांच्या भेटीगाठीZero Hour MVA And Mahayuti : महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये जागावाटपासाठी खलबतं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Israel Vs Iran : इस्त्रायल-लेबननच्या संघर्षात इराणची एण्ट्री, इस्त्रायलवर केला 200 मिसाईल्सचा भडीमार
इस्त्रायल-लेबननच्या संघर्षात इराणची एण्ट्री, इस्त्रायलवर केला 200 मिसाईल्सचा भडीमार
'ती' घटना अत्यंत दुर्मिळ; कोल्हापुरातील हत्याप्रकरणात हायकोर्टाकडून आरोपीला फाशीची शिक्षा कायम
'ती' घटना अत्यंत दुर्मिळ; कोल्हापुरातील हत्याप्रकरणात हायकोर्टाकडून आरोपीला फाशीची शिक्षा कायम
बसमधील सुंदरीला आधी छत्री द्यावी लागेल;  आव्हाड म्हणाले, आधी भरत गोगावलेंचे पाय धरा
बसमधील सुंदरीला आधी छत्री द्यावी लागेल; आव्हाड म्हणाले, आधी भरत गोगावलेंचे पाय धरा
Pitru Paksha 2024 : उद्या सर्वपित्री अमावस्या आणि ग्रहण एकाच दिवशी; पित्र करावे की नाही?
सर्वपित्री अमावस्या आणि ग्रहण एकाच दिवशी; पित्र करावे की नाही?
Video : हक्क मागतोय महाराष्ट्, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं प्रचारगीत लाँच; अमित शाहांना मिश्कील टोला
Video : हक्क मागतोय महाराष्ट्, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं प्रचारगीत लाँच; अमित शाहांना मिश्कील टोला
Pitru Paksha 2024 : पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
पुण्यात 21 एकरवरील ऐतिहासिक शिवसृष्टी; मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्याहस्ते लोकार्पण
पुण्यात 21 एकरवरील ऐतिहासिक शिवसृष्टी; मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्याहस्ते लोकार्पण
भाजपमध्ये पहिला राजीनामा पडला, माजी मंत्र्‍यानी ठोकला रामराम ; दोन ओळीतच दिलं स्पष्टीकरण
भाजपमध्ये पहिला राजीनामा पडला, माजी मंत्र्‍यानी ठोकला रामराम ; दोन ओळीतच दिलं स्पष्टीकरण
Embed widget