एक्स्प्लोर

Horoscope Today 31 October 2024 : मेष, वृषभ, मिथुन राशींसाठी आजचा दिवस कसा असेल? वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today 31 October 2024 : मेष, वृषभ, मिथुन राशीचा आजचा दिवस कसा जाईल? व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी दिवस किती खास असेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 31 October 2024 : आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावं लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? मेष, वृषभ, मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या...

मेष रास (Aries Today Horoscope)

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. आज दिवाळीचा पहिला दिवस असल्या कारणाने वातावरण प्रसन्न असेल. तसेच, उत्पन्नाचे नवे मार्ग तुमच्यासाठी खुले होतील. या काळात कोणताही निर्णय घेताना नीट विचार करुन घ्या. तसेच, घराच्या सजावटीवर पूर्ण लक्ष द्या. 

वृषभ रास (Taurus Today Horoscope)

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असेल. आज सण असल्या कारणाने संध्याकाळचा वेळ तुमचा मित्रांबरोबर चांगला जाईल. तसेच, तुमचं वैवाहिक जीवन देखील चांगलं असेल. दिवाळी असल्या कारणाने घरात प्रसन्नतेचं वातावरण असेल. तसेच, कामाच्या ठिकाणीही तुमच्यावर कोणता ताण नसणार आहे. आरोग्याच्या बाबतीत समस्या असल्या वेळीच डॉक्टरांशी संपर्क साधा. 

मिथुन रास (Gemini Today Horoscope)

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. आज कामाच्या ठिकाणी तुम्हाला एखादी शुभवार्ता ऐकायला मिळू शकते. तसेच, आजच्या दिवसात तुम्हाला तुमच्या मागच्या चुकीचा पश्चात्ताप देखील होऊ शकतो. तसेच, आज कोणाबरोबरही वचन देताना 10 वेळा विचार करा. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Narak Chaturdashi 2024 : नरक चतुर्दशीच्या दिवशी काय करावं आणि काय करु नये? जाणून घ्या अभ्यंगस्नानाची वेळ

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Satej Patil : चंद्रकांत जाधव, जयश्रीताईंना निवडून आणण्यासाठी जीवाचं रान केलं, किमान जाताना माझ्याशी बोलायला पाहिजे होतं; सतेज पाटलांची खंत
चंद्रकांत जाधव, जयश्रीताईंना निवडून आणण्यासाठी जीवाचं रान केलं, किमान जाताना माझ्याशी बोलायला पाहिजे होतं; सतेज पाटलांची खंत
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राहुल गांधी दिवाळी होताच मुंबईत प्रचाराचा नारळ फोडणार, शरद पवार अन् उद्धव ठाकरे सुद्धा उपस्थित राहणार
राहुल गांधी दिवाळी होताच मुंबईत प्रचाराचा नारळ फोडणार, शरद पवार अन् उद्धव ठाकरे सुद्धा उपस्थित राहणार
Amit Thackeray: दीपोत्सव मनसेचा, अमित ठाकरेंच्या उपस्थितीला आक्षेप; ठाकरेंच्या उमेदवाराने दाखवलं बोट
दीपोत्सव मनसेचा, अमित ठाकरेंच्या उपस्थितीला आक्षेप; ठाकरेंच्या उमेदवाराने दाखवलं बोट
Ajit Pawar: पवार कुटुंबीय दिवाळीला एकत्र दिसतील का? अजित पवार म्हणाले आपल्याला दिसेलचं, पण सुप्रिया ताईंसोबत भाऊबीज, दादांनी बोलणं टाळलं
पवार कुटुंबीय दिवाळीला एकत्र दिसतील का? अजित पवार म्हणाले आपल्याला दिसेलचं, पण सुप्रिया ताईंसोबत भाऊबीज, दादांनी बोलणं टाळलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 31 OCT 2024 : 06 PM  : TOP Headlines : एबीपी माझा हेडलाईन्सShrinivas Vanga : मित्रांनी मला खूप सांभाळलं;म्हणून मी सुखरूप घरी परतलोVijay Shivtare : शिवसेनेच्या विजय शिवतारेंविरोधात राष्ट्रवादीच संभाजी झेंडे मैदानातTOP 100 Headlines : 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 31 OCT 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satej Patil : चंद्रकांत जाधव, जयश्रीताईंना निवडून आणण्यासाठी जीवाचं रान केलं, किमान जाताना माझ्याशी बोलायला पाहिजे होतं; सतेज पाटलांची खंत
चंद्रकांत जाधव, जयश्रीताईंना निवडून आणण्यासाठी जीवाचं रान केलं, किमान जाताना माझ्याशी बोलायला पाहिजे होतं; सतेज पाटलांची खंत
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राहुल गांधी दिवाळी होताच मुंबईत प्रचाराचा नारळ फोडणार, शरद पवार अन् उद्धव ठाकरे सुद्धा उपस्थित राहणार
राहुल गांधी दिवाळी होताच मुंबईत प्रचाराचा नारळ फोडणार, शरद पवार अन् उद्धव ठाकरे सुद्धा उपस्थित राहणार
Amit Thackeray: दीपोत्सव मनसेचा, अमित ठाकरेंच्या उपस्थितीला आक्षेप; ठाकरेंच्या उमेदवाराने दाखवलं बोट
दीपोत्सव मनसेचा, अमित ठाकरेंच्या उपस्थितीला आक्षेप; ठाकरेंच्या उमेदवाराने दाखवलं बोट
Ajit Pawar: पवार कुटुंबीय दिवाळीला एकत्र दिसतील का? अजित पवार म्हणाले आपल्याला दिसेलचं, पण सुप्रिया ताईंसोबत भाऊबीज, दादांनी बोलणं टाळलं
पवार कुटुंबीय दिवाळीला एकत्र दिसतील का? अजित पवार म्हणाले आपल्याला दिसेलचं, पण सुप्रिया ताईंसोबत भाऊबीज, दादांनी बोलणं टाळलं
बाळासाहेबांची प्रकृती स्थिर, तुम्ही तुमचे मतदारसंघ सांभाळा; पुत्र सुजात यांनी दिली तब्येतीची माहिती
बाळासाहेबांची प्रकृती स्थिर, तुम्ही तुमचे मतदारसंघ सांभाळा; पुत्र सुजात यांनी दिली तब्येतीची माहिती
Nana Kate: अजितदादांच्या मनधरणीनंतर ही नाना काटे बंडखोरीवर ठाम; म्हणाले 'उमेदवारी मागे घेण्याबाबत...'
अजितदादांच्या मनधरणीनंतर ही नाना काटे बंडखोरीवर ठाम; म्हणाले 'उमेदवारी मागे घेण्याबाबत...'
Maharashtra Assembly Elections 2024 : विधानसभेची खडाजंगी : दिंडोरीत नरहरी झिरवाळ विजयाची हॅट्ट्रीक करणार? की मविआ धक्का देणार?
विधानसभेची खडाजंगी : दिंडोरीत नरहरी झिरवाळ विजयाची हॅट्ट्रीक करणार? की मविआ धक्का देणार?
देवेंद्र तात्यांनी मला खूप काही शिकवलं; मनोज जरांगेंचं ठरलं, गणित जुळलं, सांगितला विजयाचा फॉर्म्युला
देवेंद्र तात्यांनी मला खूप काही शिकवलं; मनोज जरांगेंचं ठरलं, गणित जुळलं, सांगितला विजयाचा फॉर्म्युला
Embed widget