एक्स्प्लोर

Horoscope Today 27 September 2024 : वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस संकटाचा, तर तूळ, धनु राशीत घडतील मोठे बदल; वाचा राशीभविष्य

Horoscope Today 27 September 2024 : तूळ, वृश्चिक, धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? तूळ, वृश्चिक, धनु राशीचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 27 September 2024 : राशीभविष्यानुसार आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? तूळ, वृश्चिक, धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? तूळ, वृश्चिक, धनु राशीचे आजचे राशीभविष्य (Horocope Today) जाणून घ्या.

तूळ रास (Libra Today Horoscope) 

नोकरी (Job) - नोकरदार वर्गाबद्दल बोलायचे झाल्यास, आजचा दिवस तुमच्यासाठी सावधानतेचा असणार आहे. ऑफिसमध्ये कामाच्या बाबतीत नवीन प्रयोग करू नका. गोंधळात पडू शकता. 

व्यापार (Business) - व्यापारी वर्गासाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. व्यापारी फार विचारपूर्वक आपला व्यवसाय पुढे नेण्याचा प्रयत्न करतील. 

प्रेमसंबंध (Relationship) - तुमचे प्रेमसंबंध पूर्वीपेक्षा अधिक चाांगले होतील. नात्यात जोडीदाराकडून समजूतदारपणा जास्त वाढताना दिसेल. 

आरोग्य (Health) - तुमची तब्येत चांगली असेल फक्त बाहेरचे तेलकट पदार्थ खाणे टाळा. त्यामुळे तुमचं पोट बिघडू शकतं. 

वृश्चिक रास (Scorpio Today Horoscope)  

नोकरी (Job) - कामाच्या ठिकाणी आज तुमचं मन रमणार नाही. अनेक गोष्टींचा विचार तुमच्या मनात सतत तुम्हाला त्रास देत राहील.

तरूण (Youth) - तरूणांच्या बाबतीत बोलायचे झाल्यास तुमच्या रिलेशनशिपमध्ये काही अडथळे येऊ शकतात. ज्यामुळे तुमचं मन अस्वस्थ राहील. नात्याला वेळ द्या. सर्व गोष्टी सुरळीत होतील. 

कुटुंब (Family) - कुटुंबातील वातावरण सकारात्मक ठेवण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. कामाच्या व्यापातून कुटुंबियांनाही थोडा वेळ द्या.

आरोग्य (Health) - आज आहार चांगला घ्या. हेल्दी खाण्यावर लक्ष द्या. बाहेरच्या खाण्यामुळे तुमचं पोटही बिघडू शकतं त्यामुळे सावध राहा. 

धनु रास (Sagittarius Today Horoscope)

नोकरी (Job) - जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर घाईगडबडीत कोणताही निर्णय घेऊ नका. अन्यथा नंतर पश्चाताप करण्याची वेळ येईल.

व्यापार (Business) - व्यापारी वर्गातील लोकांना लवकरच नवीन कॉन्ट्रॅक्ट मिळू शकतं. मित्राच्या मदतीने तुमचं काम अधिक सोपं होणार आहे. 

कुटुंब (Family) - आज कुटुंबियांबरोबर धार्मिक स्थळी जाण्याचा योग येणार आहे. यामुळे तुमच्या मनाला शांती मिळेल. मन प्रसन्न राहील. 

आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याबरोबरच तुमच्या केसांचीही योग्य काळजी घ्या. वेळीच उपचार न केल्यास समस्या अधिक वाढू शकते.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या :

Shardiya Navratri 2024 : नवरात्रीत 'या' महत्त्वाच्या गोष्टी घरी आणा; देवीचा असेल कायम वास, सुखाचा होईल वर्षाव

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मस्साजोग हत्याकांडानंतर पवनचक्की प्रकल्पांवर CCTV ची नजर, धाराशिव पोलीस अलर्टमोडवर! दिल्या 'या' सूचना
मस्साजोग हत्याकांडानंतर प्रशासन अलर्ट मोडवर, पवनचक्की प्रकल्पांवर बसणार CCTV ची नजर, पोलिसांच्या 'या' सूचना
Ind vs Aus 3rd Test : गाबामध्ये पावसाची बॅटिंग, टीम इंडियाच्या WTC फायनलच्या आशांना बसणार मोठा धक्का, पहिल्या 2 तासात काय घडलं?
गाबामध्ये पावसाची बॅटिंग, टीम इंडियाच्या WTC फायनलच्या आशांना बसणार मोठा धक्का, पहिल्या 2 तासात काय घडलं?
पुर्वेकडील वाऱ्यांचं वर्चस्व वाढणार, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तापमानात मोठे बदल-IMD
पुर्वेकडील वाऱ्यांचं वर्चस्व वाढणार, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तापमानात मोठे बदल-IMD
Fake Medicine Rackets : बनावट औषधांचं राज्यभर रॅकेट, रुग्णांच्या जीवाशी कोण खेळतंय?
बनावट औषधांचं राज्यभर रॅकेट, रुग्णांच्या जीवाशी कोण खेळतंय?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Allu Arjun : अल्लू अर्जुनची जेलमधून सुटका,जामीन मिळाल्यानंतर रात्रभर जेलमध्येच होता मुक्कामABP Majha Headlines : 7 AM : 14 डिसेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 6.30 AM : 14 डिसेंबर 2024 : ABP MajhaEknath Shinde Meet CM Devendra Fadnavis | एकनाथ शिंदेंनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मस्साजोग हत्याकांडानंतर पवनचक्की प्रकल्पांवर CCTV ची नजर, धाराशिव पोलीस अलर्टमोडवर! दिल्या 'या' सूचना
मस्साजोग हत्याकांडानंतर प्रशासन अलर्ट मोडवर, पवनचक्की प्रकल्पांवर बसणार CCTV ची नजर, पोलिसांच्या 'या' सूचना
Ind vs Aus 3rd Test : गाबामध्ये पावसाची बॅटिंग, टीम इंडियाच्या WTC फायनलच्या आशांना बसणार मोठा धक्का, पहिल्या 2 तासात काय घडलं?
गाबामध्ये पावसाची बॅटिंग, टीम इंडियाच्या WTC फायनलच्या आशांना बसणार मोठा धक्का, पहिल्या 2 तासात काय घडलं?
पुर्वेकडील वाऱ्यांचं वर्चस्व वाढणार, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तापमानात मोठे बदल-IMD
पुर्वेकडील वाऱ्यांचं वर्चस्व वाढणार, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तापमानात मोठे बदल-IMD
Fake Medicine Rackets : बनावट औषधांचं राज्यभर रॅकेट, रुग्णांच्या जीवाशी कोण खेळतंय?
बनावट औषधांचं राज्यभर रॅकेट, रुग्णांच्या जीवाशी कोण खेळतंय?
Ind vs Aus 3rd Test : अखेर रोहित शर्माने घेतला मोठा निर्णय! गाबा कसोटी टीम इंडियाच्या कॉम्बिनेशनमध्ये बदल, दोन खेळाडूंची एन्ट्री
अखेर रोहित शर्माने घेतला मोठा निर्णय! गाबा कसोटी टीम इंडियाच्या कॉम्बिनेशनमध्ये बदल, दोन खेळाडूंची एन्ट्री
kalyan News : कल्याणमध्ये भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू, वर्षभरात 18,800 नागरिकांचा घेतला कुत्र्याने चावा 
कल्याणमध्ये भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू, वर्षभरात 18,800 नागरिकांचा घेतला कुत्र्याने चावा 
बीडमधील शिक्षक साजेद अली खून प्रकरणात कोर्टाचा ऐतिहासिक निकाल; गुजर खानसह 12 जणांना जन्मठेप
बीडमधील शिक्षक साजेद अली खून प्रकरणात कोर्टाचा ऐतिहासिक निकाल; गुजर खानसह 12 जणांना जन्मठेप
प्रियंका गांधींचं संसदेतील पहिलं भाषण; मोदींवर निशाणा, पं. नेहरुंचं कौतुक, महाराष्ट्रातील मुद्दा
प्रियंका गांधींचं संसदेतील पहिलं भाषण; मोदींवर निशाणा, पं. नेहरुंचं कौतुक, महाराष्ट्रातील मुद्दा
Embed widget