एक्स्प्लोर

Horoscope Today : 'या' राशींच्या लोकांना आज मिळणार आर्थिक लाभ; जाणून घ्या आजचं राशीभविष्य

Horoscope Today : काही राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस खास असणार आहे. कारण त्या लोकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.

Horoscope Today 25 December 2022 : आज रविवार दिनांक 25 डिसेंबर 2022. आज सर्वत्र ख्रिसमसचा सण साजरा होत आहे. आज काही राशींच्या लोकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. आजचे राशीभविष्य (Horoscope Today) तुमच्याबाबत काय भाकित करते? याबाबतची माहिती आज आपण पाहणार आहोत. आजचे राशीभविष्य सिंह, कर्क आणि कन्या  या राशींच्या लोकांसाठी खास असणार आहे. या राशींच्या लोकांना आज चांगला योग आहे. जाणून घेऊयात आजचं राशीभविष्य...

मेष 

मेष राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. या राशींच्या लोकांची प्रतिष्ठा वाढणार आहे. कोणतेही काम करण्यासाठी केलेले प्रयत्न यशस्वी ठरतील. सत्ताधाऱ्यांकडून तुम्हाला आवश्यक ते सहकार्य मिळेल. तसेच वडिलांचे सहकार्यही तुम्हाला मिळेल.

वृषभ 

वृषभ राशींच्या लोकांना आज चांगली बातमी मिळू शकते. या राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. मुलांच्या शिक्षणाची थोडी काळजी वाटेल. एखाद्या नातेवाईकामुळं तुम्ही थोडे तणावग्रस्त होऊ शकता.

मिथुन 

मिथुन राशींच्या लोकांना आज भावा-बहिणींचे पूर्ण सहकार्य मिळेल. या राशींच्या लोकांच्या काही व्यावसायिक योजना असतील तर त्या यशस्वी होतील. सत्ताधारी लोकांचे आज पूर्ण सहकार्य राहील. उपजीविकेच्या क्षेत्रात प्रगती होईल.

कर्क 

कर्क राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. आज आर्थिक प्रगती होईल. तसेच परदेशी प्रवास होण्याची शक्यता आहे. तुमच्या प्रतिष्ठेत वाढ होईल. पैसा मान-सन्मान, कीर्ती यामध्ये वाढ होईल.

सिंह 

सिंह राशींच्या लोकांना आज वरिष्ठांचे पूर्ण सहकार्य मिळेल. सिंह राशींच्या ज्या व्यक्ती राजकारणात आहेत त्यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील.

कन्या 

या राशींच्या व्यक्ती सामाजिक कार्यात पुढाकार घेतील. कन्या राशींच्या लोकांची प्रतिष्ठा वाढेल. पैसा, मान सन्मान यामध्ये वाढ होईल. प्रशासनाचे सहकार्य मिळेल.

तुळ

तुळ राशींच्या लोकांना चांगल्या कार्यात आज यश मिळेल. आज या राशींच्या लोकांना कौटुंबिक समस्या निर्माण होऊ शकतात. रागावर नियंत्रण ठेवा. 

वृश्चिक

या राशींच्या लोकांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची शक्यता आहे. आज आरोग्याची काळजी घ्या.आज थोडी धावपळ होण्याची शक्यता आहे.

धनु 

आज तुमची आर्थिक स्थिती चांगली राहिल. तुमच्या कामाच्या ठिकाणी प्रगती होईल. प्रशासन आणि सरकार यांचे तुम्हाला पूर्ण सहकार्य राहील. तुमच्या सन्मानात वाझ होईल.

मकर 

आज तुम्ही करणाऱ्या कामांमध्ये तुम्हाला यश मिळेल. तुमचे कौटुंबिक जीवन आनंदी राहील. आरोग्याबाबत काळजी घेणं गरजेचं आहे. 

कुंभ

कुंभ राशींच्या लोकांची आर्थिक स्थिती आज सुधारेल. तुमची प्रतिष्ठा वाढेल. तुमचा सन्मान होईल. एखादं रखडलेलं काम पूर्ण झाल्यानं तुमचा प्रभाव वाढेल.

मीन 

मीन राशींच्या लोकांना आज सत्ताधाऱ्यांकडून मदत होईल. ज्या ठिकाणी तुम्ही काम करता त्या ठिकाणी तुमची प्रगती होईल. कौटुंबिक जीवन आनंदी राहील. तुमची आर्थिक स्थिती सुधारेल.

महत्त्वाच्या बातम्या

Hindu Religion: देवघरात कवड्या का ठेवतात? देवी लक्ष्मीशी संबंध काय? पूजा कशी करतात? 'या' गोष्टींची काळजी घ्या, धार्मिक मान्यता सांगते...
देवघरात कवड्या का ठेवतात? देवी लक्ष्मीशी संबंध काय? पूजा कशी करतात? 'या' गोष्टींची काळजी घ्या, धार्मिक मान्यता सांगते...
Garud Puran: महिला स्मशानभूमीत का जात नाही? गरूडपुराणात काय म्हटलंय? लोकांची समजूत, शास्त्र काय सांगते...
महिला स्मशानभूमीत का जात नाही? गरूडपुराणात काय म्हटलंय? लोकांची समजूत, शास्त्र काय सांगते...
Baba Vanga: बाबा वेंगाची शेवटच्या 4 महिन्याची भविष्यवाणी व्हायरल! सप्टेंबर-डिसेंबरमध्ये 5 राशी कोट्यधीश होण्याच्या मार्गावर, पैसा, नोकरी, प्रेम.. तुमची रास?
बाबा वेंगाची शेवटच्या 4 महिन्याची भविष्यवाणी व्हायरल! सप्टेंबर-डिसेंबरमध्ये 5 राशी कोट्यधीश होण्याच्या मार्गावर, पैसा, नोकरी, प्रेम.. तुमची रास?
August 2026 Horoscope: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनसाठी ऑगस्टचे शेवटचे 15 दिवस आयुष्याचा गेम पालटणार; पैसा, नोकरी, प्रेमात 'हे' बदल होणार
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनसाठी ऑगस्टचे शेवटचे 15 दिवस आयुष्याचा गेम पालटणार; पैसा, नोकरी, प्रेमात 'हे' बदल होणार

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Embed widget