एक्स्प्लोर

Horoscope Today 23 August 2024 : आजचा दिवस खास! 'या' राशींना मिळणार मेहनतीचं फळ, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य

Horoscope Today 23 August 2024 : तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 23 August 2024 : पंचांगानुसार, आज 23 ऑगस्ट 2024, शुक्रवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष रास (Aries Horoscope Today)

आज बौद्धिक दृष्ट्या तुम्ही कोणाला हार जाणार नाही. नातेवाईकांकडून अपेक्षाभंगाचे दुःख जाणवेल. 

वृषभ रास (Taurus Horoscope Today)

महिला एखाद्या गोष्टीच्या आहारी जातील. व्यवसायात एखादी गोष्ट विलंबाने होईल.

मिथुन रास (Gemini Horoscope Today)

आज बौद्धिक कसरती करून कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न कराल. 

कर्क रास (Cancer Horoscope Today)

नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांकडून एखादी लाभदायक घटना अनुभवायला मिळेल. 

सिंह रास (Leo Horoscope Today)

आज काम करायला उत्साह वाटेल. जवळच्या नातेवाईकांच्या गाठीभेटी होतील. 

कन्या रास (Virgo Horoscope Today)

लोकांशी सुसंवाद साधताना थोडी विधा मनस्थिती होण्याची शक्यता आहे. 

तूळ रास (Libra Horoscope Today)

आज संमिश्र दिवस आहे परंतु प्रयत्नांमध्ये कमतरता अजिबात नको हे मात्र नक्की. 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)

मित्र मंडळींचे सहकार्य चांगले मिळेल. घरातील धार्मिक कार्यात भाग घ्याल.

धनु रास (Sagittarius Horoscope Today)

आज प्रकृती स्थिर राहील. आरोग्य चांगले राखण्यासाठी व्यायाम प्राणायाम ओंकाराची साथ धरलेली जास्त चांगली.

मकर रास (Capricorn Horoscope Today)

आज आकाशाला गवसणी घालण्याची ताकद तुमच्यामध्ये येणार आहे.

कुंभ रास (Aquarius Horoscope Today)

निराशेचा सावट आज दूर सारा संधी दार ठोठावेल फक्त ती आलेली संधी आहे हे ओळखायला हवं.

मीन रास (Pisces Horoscope Today)

व्यवसायामध्ये काहीतरी नवीन करण्याची उमेद बाळगाल.

डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)

संपर्क - 9823322117         

हेही वाचा: 

Vastu Tips : सावधान! घरात चुकीच्या दिशेला डस्टबिन ठेवाल तर वेळीच व्हाल कंगाल; जाणून घ्या वास्तूशास्त्रानुसार योग्य दिशा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maha Shivaratri 2025 : महाशिवरात्रीला त्र्यंबकेश्वरला दर्शनासाठी जाण्याचा प्लॅन करताय? मग ही बातमी तुमच्यासाठी...
महाशिवरात्रीला त्र्यंबकेश्वरला दर्शनासाठी जाण्याचा प्लॅन करताय? मग ही बातमी तुमच्यासाठी...
Ladki Bahin Yojana : तिजोरीमधील पैसा संपत आल्यानेच लाडक्या बहिणीला निकष; आता केंद्रीय मंत्र्याचाच महायुती सरकारला घरचा आहेर!
तिजोरीमधील पैसा संपत आल्यानेच लाडक्या बहिणीला निकष; आता केंद्रीय मंत्र्याचाच महायुती सरकारला घरचा आहेर!
डोनाल्ड ट्रम्प यांचा रेटून बोलण्याचा जुना धंदा सुरुच, पण अमेरिकेच्या पैशात कोणती कामे भारतात सुरु? अर्थ मंत्रालयाचा अहवाल समोर!
डोनाल्ड ट्रम्प यांचा रेटून बोलण्याचा जुना धंदा सुरुच, पण अमेरिकेच्या पैशात कोणती कामे भारतात सुरु? अर्थ मंत्रालयाचा अहवाल समोर!
Nashik News : नाशिकमध्ये वादग्रस्त धार्मिक स्थळावरील कारवाईवरून तणावपूर्ण शांतता; पोलिसांचा रात्रभर खडा पहारा
नाशिकमध्ये वादग्रस्त धार्मिक स्थळावरील कारवाईवरून तणावपूर्ण शांतता; पोलिसांचा रात्रभर खडा पहारा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

India Vs Pakistan : दुबईत भारत-पाकिस्तान महामुकाबला, शिवाजी पार्क मैदानातून भारतीय संघाला शुभेच्छाDubai India Vs Pakistan : चॅम्पियन्स ट्रॉफीचं मैदान कोण गाजवणार? दुबईत भारत-पाकिस्तान महामुकाबलाTop 80 News : टॉप 80 बातम्या : Superfast News : 23 Feb 2025 : ABP MajhaABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 8 AM : 23 Feb 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maha Shivaratri 2025 : महाशिवरात्रीला त्र्यंबकेश्वरला दर्शनासाठी जाण्याचा प्लॅन करताय? मग ही बातमी तुमच्यासाठी...
महाशिवरात्रीला त्र्यंबकेश्वरला दर्शनासाठी जाण्याचा प्लॅन करताय? मग ही बातमी तुमच्यासाठी...
Ladki Bahin Yojana : तिजोरीमधील पैसा संपत आल्यानेच लाडक्या बहिणीला निकष; आता केंद्रीय मंत्र्याचाच महायुती सरकारला घरचा आहेर!
तिजोरीमधील पैसा संपत आल्यानेच लाडक्या बहिणीला निकष; आता केंद्रीय मंत्र्याचाच महायुती सरकारला घरचा आहेर!
डोनाल्ड ट्रम्प यांचा रेटून बोलण्याचा जुना धंदा सुरुच, पण अमेरिकेच्या पैशात कोणती कामे भारतात सुरु? अर्थ मंत्रालयाचा अहवाल समोर!
डोनाल्ड ट्रम्प यांचा रेटून बोलण्याचा जुना धंदा सुरुच, पण अमेरिकेच्या पैशात कोणती कामे भारतात सुरु? अर्थ मंत्रालयाचा अहवाल समोर!
Nashik News : नाशिकमध्ये वादग्रस्त धार्मिक स्थळावरील कारवाईवरून तणावपूर्ण शांतता; पोलिसांचा रात्रभर खडा पहारा
नाशिकमध्ये वादग्रस्त धार्मिक स्थळावरील कारवाईवरून तणावपूर्ण शांतता; पोलिसांचा रात्रभर खडा पहारा
Decision to cancel bus services to Karnataka : अनिश्चित काळासाठी कर्नाटकात जाणाऱ्या बसफेऱ्या रद्दचा निर्णय, प्रवासी वाहतूक कोलमडणार
अनिश्चित काळासाठी कर्नाटकात जाणाऱ्या बसफेऱ्या रद्दचा निर्णय, प्रवासी वाहतूक कोलमडणार
Dada Bhuse : विद्यार्थ्यांना आहारात अंडी देण्याबाबत शिक्षणमंत्री दादा भुसेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले, पालकांच्या तक्रारी...
विद्यार्थ्यांना आहारात अंडी देण्याबाबत शिक्षणमंत्री दादा भुसेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले, पालकांच्या तक्रारी...
ST Bus Karnataka: कर्नाटकात जाणारी 'लालपरी'ची चाकं थांबली, कोल्हापूर, सोलापूर, सांगलीसह सीमावर्ती भागातल्या नागरिकांची गैरसोय
कर्नाटकात जाणारी 'लालपरी'ची चाकं थांबली, कोल्हापूर, सोलापूर, सांगलीसह सीमावर्ती भागातल्या नागरिकांची गैरसोय
Bhiwandi : भावाचं अपहरण केलं, बहिणीला बोलावून दोन वेळा सामूहिक बलात्कार, भिवंडीत सहा नराधमांवर गुन्हा
भावाचं अपहरण केलं, बहिणीला बोलावून दोन वेळा सामूहिक बलात्कार, भिवंडीत सहा नराधमांवर गुन्हा
Embed widget