एक्स्प्लोर

Horoscope Today 21 May 2024 : तूळ, वृश्चिक आणि धनु राशीचा आजचा दिवस प्रगतीचा; फक्त 'या' गोष्टीची घ्या काळजी, वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today 21 May 2024 : तूळ, वृश्चिक, धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? तूळ, वृश्चिक, धनु राशीचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या...

Horoscope Today 21 May 2024 : राशीभविष्यानुसार आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? तूळ, वृश्चिक, धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? तूळ, वृश्चिक, धनु राशीचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या.... 

तूळ (Libra Today Horoscope) 

नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, कार्यालयीन कामं पूर्ण करण्यात डोकं अतिशय वेगाने काम करेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तीला नवीन पद आणि जबाबदारी दिली जाऊ शकते, त्यामुळे शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त राहा.

व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, कोणत्याही व्यावसायिक कामासाठी कोर्टात जाणाऱ्या व्यावसायिकांना विजय मिळेल, निर्णय तुमच्या बाजूने येण्याची शक्यता आहे.

विद्यार्थी (Student) - आज तुम्ही सर्व जुन्या मित्रांना भेटण्याची शक्यता असेल. क्रीडा क्षेत्राशी निगडित लोकांना वरिष्ठांसोबत राहण्याची संधी मिळेल, वरिष्ठांसोबत सराव करून त्यांच्यासोबत राहिल्याने चांगलं मार्गदर्शनही मिळेल. 

आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, गर्भवती महिलांना फिरताना सावध राहावं लागेल. डॉक्टरांकडून नियमित तपासणी करून घ्या, जेणेकरून शरीरात बळावणारा रोग आधीच रोखता येईल.

वृश्चिक ( Scorpio Today Horoscope)  

नोकरी (Job) - कामाच्या ठिकाणी तुमचं काम पूर्ण होणार नाही, त्यामुळे तुमची चिडचिड होऊ शकते. नोकरदार लोकांना रागावर नियंत्रण ठेवावं लागेल, कारण त्याचा तुमच्या कामावर विपरीत परिणाम होऊ शकतो.

व्यवसाय (Business) - कोणताही मोठा व्यवहार करताना व्यापारी वर्गाला सावध राहावं लागेल, कारण आर्थिक बाबतीत नुकसान होण्याची शक्यता आहे. व्यापारी वर्गाने भूतकाळातील चुकांची जाणीव ठेवली पाहिजे आणि त्यांची पुनरावृत्ती होऊ नये.

विद्यार्थी (Student) - विद्यार्थ्यांनी गुरूंच्या मार्गदर्शनाचं पालन करणं फायदेशीर ठरेल. गुरूच मार्ग दाखवतो, त्यानंतर स्वतःहून चालायला शिकावं लागतं. नवीन पिढीने जाणकार आणि हुशार लोकांशी चर्चा करावी.

आरोग्य (Health) - वाहन चालवताना वाहतुकीचे नियम पाळा, वेगाकडेही लक्ष द्या, कारण अपघात होण्याची शक्यता आहे.

धनु (Sagittarius Today Horoscope)

नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलताना, कार्यालयातील तुमच्या सहकाऱ्यांना त्यांचं काम पूर्ण करण्यासाठी सहकार्य करा आणि त्यांना प्रोत्साहन देत राहा, जेणेकरून त्यांचं मनोबल वाढत राहील आणि ते मेहनतीने काम करतील. नोकरदारांचा वेळ अनावश्यक कामात जाईल, ज्यामुळे संध्याकाळी घाई होऊ शकते.

व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, उद्योगपतींना व्यवसायाशी संबंधित काही परदेश दौरे करावे लागतील. व्यापारी वर्गाला आर्थिक बाबतीत दिलासा मिळण्याची शक्यता आहे, संपर्कातून कामं होतील.

विद्यार्थी (Student) - स्पर्धक विद्यार्थ्यांना विचलित वाटत असेल तर त्यांनी चांगल्या पुस्तकाची मदत घ्यावी. नवीन पिढीने आपले काम एकाग्रतेने केले पाहिजे मग ते अभ्यासाचे असो वा कार्यालयीन काम.

आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, जर तुम्हाला बऱ्याच काळापासून कोणत्याही आजाराने त्रास असाल तर आराम करा, कोणतंही काम करू नका. औषध वेळेवर घेत राहा.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :

Weekly Horoscope : येणारे 7 दिवस 'या' 3 राशींसाठी भाग्याचे; अनपेक्षित धनलाभाचे संकेत, उत्पन्नाचे नवे मार्ग उघडणार

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Video : विराट-कुलदीपचा कधी न पाहिलेला कपल डान्स! विशाखापट्टणम वनडेत नेमकं काय घडलं? व्हिडिओ तुफान व्हायरल
विराट-कुलदीपचा कधी न पाहिलेला कपल डान्स! विशाखापट्टणम वनडेत नेमकं काय घडलं? Video तुफान व्हायरल
गॅस फुग्याच्या स्फोटपासून विनोद पाटील थोडक्यात बचावले; संभाजीनगरात आगीच्या दोन घटना, लग्नातही भडका
गॅस फुग्याच्या स्फोटपासून विनोद पाटील थोडक्यात बचावले; संभाजीनगरात आगीच्या दोन घटना, लग्नातही भडका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार
धक्कादायक! बीडमध्ये चोरट्यांचा नवा फंडा, ट्रॅव्हल्सवर आधीच चढून बसतात, चढ येताच उड्या ठोकतात
धक्कादायक! बीडमध्ये चोरट्यांचा नवा फंडा, ट्रॅव्हल्सवर आधीच चढून बसतात, चढ येताच उड्या ठोकतात

व्हिडीओ

Mumbai Chunabhatti Riksha:चुनाभट्टीतील वादानंतर भीमसैनिकांनी रिक्षा सोडल्या,रिक्षानं जाण्यास परवानगी
Chunabhatti : चुनाभट्टीजवळ रिक्षा रोखल्याने आंबेडकर अनुयायी आक्रमक, पोलिसांसोबत बाचाबाची
Alaknanda Galaxy Vastav 250 : अलकनंदा : नव्या दिर्घिकेचा शोध; विश्वाचे रहस्य उलगडण्यास होणार मदत
Supriya Sule : भारत सरकारने Indigo वर कारवाई केली पाहिजे, सुप्रिया सुळेंची मागणी
Hapus Mango हापूस आंब्यावरही गुजरातचा दावा; गांंधीनगर,नवसारी विद्यापीठांचा भौगोलिक मानांकनासाठी अर्ज

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video : विराट-कुलदीपचा कधी न पाहिलेला कपल डान्स! विशाखापट्टणम वनडेत नेमकं काय घडलं? व्हिडिओ तुफान व्हायरल
विराट-कुलदीपचा कधी न पाहिलेला कपल डान्स! विशाखापट्टणम वनडेत नेमकं काय घडलं? Video तुफान व्हायरल
गॅस फुग्याच्या स्फोटपासून विनोद पाटील थोडक्यात बचावले; संभाजीनगरात आगीच्या दोन घटना, लग्नातही भडका
गॅस फुग्याच्या स्फोटपासून विनोद पाटील थोडक्यात बचावले; संभाजीनगरात आगीच्या दोन घटना, लग्नातही भडका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार
धक्कादायक! बीडमध्ये चोरट्यांचा नवा फंडा, ट्रॅव्हल्सवर आधीच चढून बसतात, चढ येताच उड्या ठोकतात
धक्कादायक! बीडमध्ये चोरट्यांचा नवा फंडा, ट्रॅव्हल्सवर आधीच चढून बसतात, चढ येताच उड्या ठोकतात
गुजरातमधल्या वलसाडच्या आंब्याला हापूस मानांकन, कोकणवासी संतप्त, न्यायालयीन लढाई लढणार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
गुजरातमधल्या वलसाडच्या आंब्याला हापूस मानांकन, कोकणवासी संतप्त, न्यायालयीन लढाई लढणार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
Elon Musk : युरोपियन युनियनकडून इलॉन मस्क यांच्या X ला 12 हजार कोटींचा दणका, ब्लू टिकच्या वादावरुन अमेरिका-युरोप आमनेसामने
युरोपियन युनियनकडून इलॉन मस्क यांच्या X ला 12 हजार कोटींचा दणका, ब्लू टिकच्या वादावरुन अमेरिका-युरोप आमनेसामने
The Family Man Season : ‘द फॅमिली मॅन 4’ मध्ये मोठा ट्विस्ट! राज–डीकेचा खुलासा; चौथा भाग अधिक इंट्रेस्टिंग
‘द फॅमिली मॅन 4’ मध्ये मोठा ट्विस्ट! राज–डीकेचा खुलासा; चौथा भाग अधिक इंट्रेस्टिंग
उच्च न्यायालय गंभीर होताच मंत्रालयाचे तीन वरिष्ठ अधिकारी मेळघाटात; 15 दिवसांत समितीला अहवाल देणार
उच्च न्यायालय गंभीर होताच मंत्रालयाचे तीन वरिष्ठ अधिकारी मेळघाटात; 15 दिवसांत समितीला अहवाल देणार
Embed widget