एक्स्प्लोर

Horoscope Today 21 July 2024 : आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी 'या' राशींना मिळणार कर्माचं फळ; तुमचा दिवस कसा जाईल? आजचे राशीभविष्य

Horoscope Today 21 July 2024 : तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 21 July 2024 : पंचांगानुसार, आज 21 जुलै 2024, शुक्रवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष रास (Aries Horoscope Today)

आज आक्रमक बनल्यामुळे थोडे अडचणीत याल. समाजात घडणाऱ्या घडामोडींचे ज्ञान चांगले घ्याल.

वृषभ रास (Taurus Horoscope Today)

व्यवहारात लागणारी  कल्पकता तुमच्याकडे असल्यामुळे अपेक्षित यश मिळेल. राजकीय क्षेत्रात पुढे आणणारे ग्रहमान आहे.

मिथुन रास (Gemini Horoscope Today)

गुप्त शत्रूंचा थोडा त्रास झाला तरी तुमच्या समोर शत्रू नांगी टाकतील. महिला मिळालेल्या संधीचा चांगला उपयोग करून घेतील. 

कर्क रास (Cancer Horoscope Today)

तुमच्या नेतृत्वाला लोक दाद देतील. पुढारी पण आणि अधिकार मिळेल.

सिंह रास (Leo Horoscope Today)

खूप दिवस वाट पाहत असलेले आर्थिक प्रश्न सुटणार आहेत. थोडीशी चैन खरेदीचा मोह होईल.

कन्या रास (Virgo Horoscope Today)

घरातील काही गोष्टींसाठी पैसा खर्च कराल. कुटुंबात खेळीमेळीचे आनंदी वातावरण राहील.

तुळ रास (Libra Horoscope Today)

आज मनस्वास्थ्य मिळेल परंतु तुमच्या मुडी स्वभावाचे दर्शन ही इतरांना घडेल.

वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)

खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी असा मूड राहील त्यामुळे आनंद निर्भेळ उपभोगू शकणार नाही.

धनु रास (Sagittarius Horoscope Today)

वाहने जपून चालवा. प्रकृती स्वास्थ्य बिघडण्याची शक्यता आहे.

मकर रास (Capricorn Horoscope Today)

एखाद्या विचाराने संकटे ओढून घ्याल. आपली महत्त्वाकांक्षा पुरी करण्यासाठी नको त्या मार्गाचा अवलंब न करणे चांगले.

कुंभ रास (Aquarius Horoscope Today)

आज दुटप्पी वर्तन ठेवाल. कोणतेही काम पूर्ण होईपर्यंत घोषणा करू नका.

मीन रास (Pisces Horoscope Today)

महिलांनी प्रकृतीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. तुमच्याशी जे गोड बोलतील त्या व्यक्ती तुमच्या मर्जीत शेवटपर्यंत राहतील.

डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)

संपर्क - 9823322117                                         

हेही वाचा:

Shani Dev : पुढचे तब्बल 254 दिवस 'या' 3 राशी राहतील हॅप्पी-हॅप्पी; शनीचं कुंभ राशीत संक्रमण देणार मोठ्ठं सरप्राईज

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Girish Mahajan : अडीच वर्ष झोपले...? सिंचन घोटाळ्याच्या 'त्या' आरोपावरून गिरीश महाजनांनी जयंत पाटलांना डिवचलं
अडीच वर्ष झोपले...? सिंचन घोटाळ्याच्या 'त्या' आरोपावरून गिरीश महाजनांनी जयंत पाटलांना डिवचलं
US Election 2024 : डोनाल्ड्र ट्रम्प यांची अमेरिकेत एकहाती सत्ता, तब्बल 312 जागा जिंकत निर्विवाद वर्चस्व; सात महत्वाच्या राज्यांमध्येही दणदणीत विजय
डोनाल्ड्र ट्रम्प यांची अमेरिकेत एकहाती सत्ता, तब्बल 312 जागा जिंकत निर्विवाद वर्चस्व; सात महत्वाच्या राज्यांमध्येही दणदणीत विजय
Amit Shah: भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध होताच अमित शाह उद्धव ठाकरेंवर कडाडले; शरद पवारांनाही प्रश्न विचारले!
भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध होताच अमित शाह उद्धव ठाकरेंवर कडाडले; शरद पवारांनाही प्रश्न विचारले!
BJP Manifesto : भाजपच्या संकल्पपत्रात घोषणांचा पाऊस; जाहीरनाम्याची A to Z माहिती, एका क्लिकवर
BJP Manifesto : भाजपच्या संकल्पपत्रात घोषणांचा पाऊस; जाहीरनाम्याची A to Z माहिती, एका क्लिकवर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sneha Sonkate Dharashiv : प्रचार साहित्यात आक्षेपार्ह मजकूर लिहिल्याप्रकरणी स्नेहा सोनकाटेंना नोटीसDevendra Fadnavis Speech Manifesto: शेतमालाला योग्य भाव देण्यासाठी 'भावांतर' योजना; फडणवीसांची घोषणाNana Patole Bhandara : नाना पटोलेंची लाडकी लेक निवडणूक प्रचारातPraniti Shinde Kolhapur : लाव रे तो व्हिडिओ म्हणत प्रणिती शिंदेंचा महाडिकांवर घणाघात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Girish Mahajan : अडीच वर्ष झोपले...? सिंचन घोटाळ्याच्या 'त्या' आरोपावरून गिरीश महाजनांनी जयंत पाटलांना डिवचलं
अडीच वर्ष झोपले...? सिंचन घोटाळ्याच्या 'त्या' आरोपावरून गिरीश महाजनांनी जयंत पाटलांना डिवचलं
US Election 2024 : डोनाल्ड्र ट्रम्प यांची अमेरिकेत एकहाती सत्ता, तब्बल 312 जागा जिंकत निर्विवाद वर्चस्व; सात महत्वाच्या राज्यांमध्येही दणदणीत विजय
डोनाल्ड्र ट्रम्प यांची अमेरिकेत एकहाती सत्ता, तब्बल 312 जागा जिंकत निर्विवाद वर्चस्व; सात महत्वाच्या राज्यांमध्येही दणदणीत विजय
Amit Shah: भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध होताच अमित शाह उद्धव ठाकरेंवर कडाडले; शरद पवारांनाही प्रश्न विचारले!
भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध होताच अमित शाह उद्धव ठाकरेंवर कडाडले; शरद पवारांनाही प्रश्न विचारले!
BJP Manifesto : भाजपच्या संकल्पपत्रात घोषणांचा पाऊस; जाहीरनाम्याची A to Z माहिती, एका क्लिकवर
BJP Manifesto : भाजपच्या संकल्पपत्रात घोषणांचा पाऊस; जाहीरनाम्याची A to Z माहिती, एका क्लिकवर
बॉयफ्रेंडसोबत मिळून मित्राचे 300 तुकडे, हत्या करुन शॉपिंगला गेली प्रसिद्ध अभिनेत्री, नेमकं प्रकरण काय?
बॉयफ्रेंडसोबत मिळून मित्राचे 300 तुकडे, हत्या करुन शॉपिंगला गेली प्रसिद्ध अभिनेत्री, हिला ओळखलंत का?
Amit Shah on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे सोबत येणार का? केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांकडून दोन वाक्यात उत्तर!
उद्धव ठाकरे सोबत येणार का? केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांकडून दोन वाक्यात उत्तर!
Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'त्यांचा उभा कार्यक्रम करा, आरक्षणाला विरोध करणाऱ्याला...'
मनोज जरांगेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'त्यांचा उभा कार्यक्रम करा, आरक्षणाला विरोध करणाऱ्याला...'
BJP manifesto : शेतकऱ्यांची कर्जमाफी, 25 लाख नव्या नोकऱ्या, लाडक्या बहिणींना 2100 रुपये; भाजपच्या जाहीरनाम्यातील 10 मोठ्या लक्षवेधी घोषणा
शेतकऱ्यांची कर्जमाफी, 25 लाख नव्या नोकऱ्या, लाडक्या बहिणींना 2100 रुपये; भाजपच्या जाहीरनाम्यातील 10 मोठ्या लक्षवेधी घोषणा
Embed widget