एक्स्प्लोर

Horoscope Today 19 August 2024 : आज नारळी पौर्णिमेचा दिवस सर्व राशींसाठी खास! हा दिवस तुमच्यासाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today 19 August 2024 : सर्व राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या...

Horoscope Today 19 August 2024 : पंचांगानुसार, आज 19 ऑगस्ट 2024, सोमवारी नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन असून हा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष (Aries Horoscope Today)

जोडीदाराशी मतभेद होणार नाहीत याची काळजी घ्या. धडाडी वाढली तरी रागाला काबूत ठेवावे लागेल.

वृषभ (Taurus Horoscope Today)

काम आणि दाम यांचे गणित जमवताना दमछाक होण्याची शक्यता आहे.

मिथुन (Gemini Horoscope Today)

एखादा निर्णय तडकाफडकी घेण्यापासून सावधानता बाळगा.

कर्क (Cancer Horoscope Today)

तुम्हाला प्रेरणा देणारे लोक भेटतील आणि त्यांच्या मार्गदर्शनाचा फायदा घ्याल. 

सिंह (Leo Horoscope Today)

वयस्कर व्यक्तींच्या उपदेशाचा गंभीरपणे विचार कराल. महिलांना बौद्धिक ताण जाणवेल. 

कन्या (Virgo Horoscope Today)

घरातील जवळच्या लोकांशी पटले नाही तरी तुम्ही तुमच्या मताशी ठाम राहणार आहात.

तूळ (Libra Horoscope Today)

आज तुमच्या विचारांना एक छानशी शिस्त लागेल, त्यासाठी काही गोष्टींचा मनाविरुद्ध त्याग करावा लागेल.

वृश्चिक (Scorpio Horoscope Today)

पुढे मिळणाऱ्या फायद्याचा दूरदर्शीपणा दाखववाल. संधी दार ठोठावेल.

धनु (Sagittarius Horoscope Today)

कलाकारांना चांगला दिवस आहे. परदेशी गमनाच्या संधी येतील.

मकर (Capricorn Horoscope Today)

एखादी गुंतवणूक करण्यास उत्तम दिवस. कोर्ट केसमध्ये मनाप्रमाणे दान पडेल.

कुंभ (Aquarius Horoscope Today)

तुमच्या सभोवती असणाऱ्या व्यक्तीचा चेहरा आणि मुखवटा यातील भेद लक्षात येईल.

मीन (Pisces Horoscope Today)

नोकरीमध्ये मोजकेच काम कराल, पण ते बिनचूक असल्याची खात्री करा.

डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)

संपर्क - 9823322117                   

हेही वाचा:

Raksha Bandhan 2024 Wishes : रक्षाबंधनाच्या भावाबहिणींना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा नात्याचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश                                                                                                         

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लक्ष्मण हाकेंच्या पत्नीचा तीव्र संताप, फोनवरुन महिलेला शिवीगाळ; कथित ऑडिओ क्लिप व्हायरल
लक्ष्मण हाकेंच्या पत्नीचा तीव्र संताप, फोनवरुन महिलेला शिवीगाळ; कथित ऑडिओ क्लिप व्हायरल
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील 'या' महिलांना दरमहा 500 रुपये मिळतात, योजनेतील नियम जाणून घ्या
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील 'या' महिलांना दरमहा 500 रुपये मिळतात, योजनेतील नियम जाणून घ्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 जून 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 जून 2025 | शनिवार
Mukesh Ambani : फेडीन पांग सारे... ज्या कॉलेजात शिकले, त्या कॉलेजला मुकेश अंबानींची 'गुरू दक्षिणा', 'इतक्या' कोटींची देणगी
फेडीन पांग सारे... ज्या कॉलेजात शिकले, त्या कॉलेजला मुकेश अंबानींची 'गुरू दक्षिणा', 'इतक्या' कोटींची देणगी
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

City 60 Superfast News : टॉप 60 बातम्यांचा वेगवान आढावा : 07 June 2025 : 9 PM : ABP MajhaDIGIPIN News : पोस्टखात्याचा मोठा निर्णय, पिनकोडऐवजी डिजिपिन वापरणारRaj-Uddhav Thackeray Alliance : सामनाच्या मुखपृष्ठावर राज ठाकरे- उद्धव ठाकरेंचा एकत्र फोटो,  सुप्रिया सुळे म्हणतात..Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 07 PM : 07 June 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लक्ष्मण हाकेंच्या पत्नीचा तीव्र संताप, फोनवरुन महिलेला शिवीगाळ; कथित ऑडिओ क्लिप व्हायरल
लक्ष्मण हाकेंच्या पत्नीचा तीव्र संताप, फोनवरुन महिलेला शिवीगाळ; कथित ऑडिओ क्लिप व्हायरल
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील 'या' महिलांना दरमहा 500 रुपये मिळतात, योजनेतील नियम जाणून घ्या
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील 'या' महिलांना दरमहा 500 रुपये मिळतात, योजनेतील नियम जाणून घ्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 जून 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 जून 2025 | शनिवार
Mukesh Ambani : फेडीन पांग सारे... ज्या कॉलेजात शिकले, त्या कॉलेजला मुकेश अंबानींची 'गुरू दक्षिणा', 'इतक्या' कोटींची देणगी
फेडीन पांग सारे... ज्या कॉलेजात शिकले, त्या कॉलेजला मुकेश अंबानींची 'गुरू दक्षिणा', 'इतक्या' कोटींची देणगी
खिशातून हात काढून उभा राहा, आरोग्य मंत्र्यांची फिल्मी एन्ट्री, मेडिकल ऑफिसर जागेवर सस्पेंड, उद्धट वर्तनावरुन झाडलं!
खिशातून हात काढून उभा राहा, आरोग्य मंत्र्यांची फिल्मी एन्ट्री, मेडिकल ऑफिसर जागेवर सस्पेंड, उद्धट वर्तनावरुन झाडलं!
सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री बसलाय; नितेश राणेंचा शिवसेनेलाच इशारा
सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री बसलाय; नितेश राणेंचा शिवसेनेलाच इशारा
Amol Mitkari: ... तर आषाढी एकादशीपर्यंतही बहीण-भाऊ एकत्र येऊ शकतात, अमोल मिटकरींचा गौप्यस्फोट
... तर आषाढी एकादशीपर्यंतही बहीण-भाऊ एकत्र येऊ शकतात, अमोल मिटकरींचा गौप्यस्फोट
Donald Trump Elon Musk : डोनाल्ड ट्रम्प आणि एलन मस्क यांच्यात शस्त्रसंधी, मस्क यांच्याकडून ती पोस्ट डिलीट
डोनाल्ड ट्रम्प एलन मस्क यांचं भांडण मिटलं?मस्क यांनी पोस्ट 'ती' पोस्ट काढून टाकली
Embed widget