एक्स्प्लोर

Horoscope Today 17 September 2024 : आज अनंत चतुर्दशी; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today 17 September 2024 : सर्व राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या...

Horoscope Today 17 September 2024 : पंचांगानुसार, आज 17 सप्टेंबर 2024, मंगळवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष (Aries Horoscope Today)

मनातील सुप्त इच्छा पूर्ण होतील. नशिबाची साथ मिळेल.

वृषभ (Taurus Horoscope Today)

दूरच्या प्रवासाचे योग येतील. व्यवसायात पुढे काही गाठायचं आहे हा निश्चय कराल.

मिथुन (Gemini Horoscope Today)

आत्मविश्वासाचं बोट धरून चालत राहिलात तर नशिबाची साथ मिळणार आहे.

कर्क (Cancer Horoscope Today)

नवीन नोकरी-व्यवसायाला सुरुवात करायला हा उत्तम काळ आहे. मन समाधानी राहील.

सिंह (Leo Horoscope Today)

समस्या आल्या तरी त्या अनेकदा संधी असू शकतात, यावर विश्वास ठेवा.

कन्या (Virgo Horoscope Today)

कष्टाची तयारी ठेवा आणि कामाला लागा, असा ग्रहांचा संदेश आहे.

तूळ (Libra Horoscope Today)

समोरच्या माणसाला आपलेसे करून काम साध्य करण्याची क्षमता तुमच्याकडे राहील .

वृश्चिक (Scorpio Horoscope Today)

स्पर्धकांनी अचानक केलेली तुमच्याविरुद्धची एखादी हालचाल तुम्हाला सर्व बाबतीत महागात पडण्याची शक्यता आहे.

धनु (Sagittarius Horoscope Today)

तुमच्या उत्तम बौद्धिक कारवायांनी शत्रूचं पानिपत नक्कीच कराल. महिला करिअरकडे लक्ष देतील.

मकर (Capricorn Horoscope Today)

कधी न झालेल्या प्रकृतीच्या एखाद्या त्रासाला तोंड द्यावे लागेल. 

कुंभ (Aquarius Horoscope Today)

त्वचारोग किंवा मेंदूच्या त्रासाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. कोणतेही निर्णय विचार करून घ्यावेत.

मीन (Pisces Horoscope Today)

परिस्थितीशी झगडण्यात बराच वेळ खर्च होईल. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास बळावेल.

डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)

संपर्क - 9823322117                                         

हेही वाचा:

Numerology : अत्यंत साधेभोळे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; कोणीही यांना पटकन फसवतं, यांच्या साध्या स्वभावाचा लोक नेहमीच घेतात फायदा                                                                           

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pravin Darekar: राष्ट्रवादीच्या पराभूत उमेदवारांची मित्रपक्षांबाबत नाराजी, भाजपमधून पहिली प्रतिक्रिया समोर... प्रविण दरेकर म्हणाले...
राष्ट्रवादीच्या पराभूत उमेदवारांची मित्रपक्षांबाबत नाराजी, भाजपमधून पहिली प्रतिक्रिया समोर...
मोठी बातमी! शरद पवार रविवारी मारकडवाडीत, राहुल गांधींचंही ठरलं; बॅलेट पेपरवाल्या गावात दिग्गजांचं लँडींग
मोठी बातमी! शरद पवार रविवारी मारकडवाडीत, राहुल गांधींचंही ठरलं; बॅलेट पेपरवाल्या गावात दिग्गजांचं लँडींग
राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून शरद पवारांना साथ, 7 वेळा आमदार, पंचायत सभापती ते मंत्री, मधुकर पिचड यांचा जीवनप्रवास
राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून शरद पवारांना साथ, 7 वेळा आमदार, पंचायत सभापती ते मंत्री, मधुकर पिचड यांचा जीवनप्रवास
राज ठाकरेंना सरकारसोबत ठेवण्यात आम्हाला रस, त्यांचे आणि आमचे विचार जुळतात, मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं वक्तव्य 
राज ठाकरेंना सरकारसोबत ठेवण्यात आम्हाला रस, त्यांचे आणि आमचे विचार जुळतात, मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं वक्तव्य 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Madhurkar Pichad Demise : ज्येष्ठ नेते मधुकर पिचड कालवश, वयाच्या 84व्या वर्षी घेतला अखेरचा श्वासDr.Babasaheb Ambedakar Mahamanav Mahaparinirvan : महामानवाचे महापरिनिर्वाण, जेव्हा कोट्यावधी वंचिताचा आधार हरपलाCongress Rajya Sabha :तापसणीदरम्यान आसन क्रमांक 222 खाली नोटांची बंडलं, राज्यसभा सभापतींची माहितीBharat Gogawale Mahad : भरत गोगावले चवदार तळ्यावर दाखल, बाबासाहेबांना केलं अभिवादन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pravin Darekar: राष्ट्रवादीच्या पराभूत उमेदवारांची मित्रपक्षांबाबत नाराजी, भाजपमधून पहिली प्रतिक्रिया समोर... प्रविण दरेकर म्हणाले...
राष्ट्रवादीच्या पराभूत उमेदवारांची मित्रपक्षांबाबत नाराजी, भाजपमधून पहिली प्रतिक्रिया समोर...
मोठी बातमी! शरद पवार रविवारी मारकडवाडीत, राहुल गांधींचंही ठरलं; बॅलेट पेपरवाल्या गावात दिग्गजांचं लँडींग
मोठी बातमी! शरद पवार रविवारी मारकडवाडीत, राहुल गांधींचंही ठरलं; बॅलेट पेपरवाल्या गावात दिग्गजांचं लँडींग
राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून शरद पवारांना साथ, 7 वेळा आमदार, पंचायत सभापती ते मंत्री, मधुकर पिचड यांचा जीवनप्रवास
राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून शरद पवारांना साथ, 7 वेळा आमदार, पंचायत सभापती ते मंत्री, मधुकर पिचड यांचा जीवनप्रवास
राज ठाकरेंना सरकारसोबत ठेवण्यात आम्हाला रस, त्यांचे आणि आमचे विचार जुळतात, मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं वक्तव्य 
राज ठाकरेंना सरकारसोबत ठेवण्यात आम्हाला रस, त्यांचे आणि आमचे विचार जुळतात, मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं वक्तव्य 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2024 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2024 | शुक्रवार
हसन मुश्रीफांकडून जाहीर माफी, सुप्रिया सुळेंना टोला; लाडक्या बहिणींसाठी टाटा-बिर्लांचा दाखला
हसन मुश्रीफांकडून जाहीर माफी, सुप्रिया सुळेंना टोला; लाडक्या बहिणींसाठी टाटा-बिर्लांचा दाखला
लेकीच्या लग्नाहून परतताना अपघात, वडिलांसह 6 ठार; दोन दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू
लेकीच्या लग्नाहून परतताना अपघात, वडिलांसह 6 ठार; दोन दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू
Ind vs Aus 2nd Test : ऑस्ट्रेलियाची जगासमोर नाचक्की.... LIVE मॅचमध्ये ॲडलेडच्या मैदानावर नक्की काय घडलं? कारण वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटेल
ऑस्ट्रेलियाची जगासमोर नाचक्की.... LIVE मॅचमध्ये ॲडलेडच्या मैदानावर नक्की काय घडलं? कारण वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटेल
Embed widget