Horoscope Today 16 February 2025 : आज रविवारचा दिवस 3 राशींसाठी ठरणार वरदान, अपेक्षित फळ लवकरच मिळणार; वाचा आजचे राशीभविष्य
Horoscope Today 16 February 2025 : सर्व राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 16 February 2025 : पंचांगानुसार, आज 16 फेब्रुवारी 2025, आज रविवारचा दिवस आहे. आजचा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरणार आहे. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
तुमच्या स्वभावाचा कोणी फायदा घेत नाही ना याकडे लक्ष द्यावे लागेल.
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
व्यवसाय नोकरीमध्ये कोणत्या गोष्टी केल्या असता आपली प्रगती होऊ शकते याचा खोलवर अभ्यास करा.
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
घरामध्ये कोणाच्याही आजारपणासाठी पैसा खर्च होण्याची शक्यता आहे.
कर्क रास (Cancer Horoscope Today)
वैवाहिक जीवनात एकमेकांना समजून घ्याल त्यामुळे थोडी शांतता मिळेल.
सिंह रास (Leo Horoscope Today)
व्यवहारात नवनवीन गोष्टींचे जरा जास्तच आकर्षण राहील.
कन्या रास (Virgo Horoscope Today)
संततीच्या बाबतीत त्यांचे वागणे न आवडल्यामुळे दोन पिढ्यांमधील संघर्ष अनुभवाल.
तूळ रास (Libra Horoscope Today)
आज महिलांना तडजोड करावी लागेल एखादी गोष्ट मनाप्रमाणे घडणार नाही.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
अतिशय संवेदनाशील बनाल थोडे निसर्गाच्या सानिध्यात जा.
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
तरुणाई मध्ये मिसळला तर थोडा उत्साह येईल नवीन घराचे बेत आखाल.
मकर रास (Capricorn Horoscope Today)
नवीन वाहन खरेदीचे योग संभवतात विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल.
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
आज भरपूर कष्ट पडतील सर्व गोष्टी मनासारख्या घडणार नाहीत.
मीन रास (Pisces Horoscope Today)
प्रत्येक गोष्टीचा लाभ जरा उशिराच पदरात पडेल नवीन योजना राबवाल.
डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)
संपर्क - 9823322117
हेही वाचा:




















