एक्स्प्लोर

Horoscope Today 15 September 2024 : आज 3 राशींना लाभणार सूर्यदेवाची कृपा; मार्गातील अडचणी होणार दूर, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य

Horoscope Today 15 September 2024 : सर्व राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या...

Horoscope Today 15 September 2024 : पंचांगानुसार, आज 15 सप्टेंबर 2024, रविवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष (Aries Horoscope Today)

आज छान दिवस आहे. सार्वजनिक ठिकाणी सन्मान होईल. प्रसिद्धी मिळेल, मात्र वाहन काळजीपूर्वक चालवा. देण्याघेण्याचे व्यवहार सावधतेने करा.

वृषभ (Taurus Horoscope Today)

स्वतःसाठी खर्च कराल. घरगुती कामासाठी भ्रमंती घडेल. पतीशी वाद टाळा.

मिथुन (Gemini Horoscope Today)

आज मनस्वास्थ उत्तम  राहील. स्वप्नं साकार होतील. शब्दास मान मिळेल. तुमच्या संभाषण कौशल्याने आकर्षून घ्याल.

कर्क (Cancer Horoscope Today)

आज उद्योग/कामात मनासारख्या घटना घडतील. पैतृक धन मिळू शकतं. सामजिक ठिकाणी कौतुक होईल.

सिंह (Leo Horoscope Today)

विदेशात प्रवास करण्याची संधी  येईल. नवीन खरेदी होईल. कामात सफलता मिळेल.

कन्या (Virgo Horoscope Today)

काही चांगले अनुभव येतील. सरकारी कामात प्रगती होईल. वारसाहक्काची कामे रेंगाळतील. अनुकूल बुध वेगवान प्रगती देईन. आरोग्याकडे लक्ष द्या.

तूळ (Libra Horoscope Today)

आज ग्रह तुम्हाला धैर्यवान आणि बलवान, सुदृढ  बनवतील. सन्मान मिळतील. पतीच्या सल्ल्याने वागा. प्रेमिकांना यश मिळेल.

वृश्चिक (Scorpio Horoscope Today)

आज कामात नवीन संधी मिळतील. प्रवास घडतील. शत्रू पराभूत होतील. आर्थिक उन्नती होईल.

धनु (Sagittarius Horoscope Today)

आज चांगला दिवस आहे. काही गणितं नव्याने जुळतील. नवीन संधी चालून येतील. घरातील वातावरण चांगलं राहील.

मकर (Capricorn Horoscope Today)

आज बऱ्याच दिवसांनी तुम्हाला शांतता लाभेल. सरकारकडून लाभ मिळेल. आरोग्याचं प्रश्न अजूनही आहेतच, त्याकडे दुर्लक्ष नको. विनाकारण खर्च होईल.

कुंभ (Aquarius Horoscope Today)

आज आर्थिक उलाढाल वाढेल. नवीन संधी प्राप्त होतील. साहसी स्वभावाने लाभ होईल. कामात प्रसिद्धी मिळेल. कौटुंबिक मतभेद टाळा.

मीन (Pisces Horoscope Today)

आज संभाषण चातुर्याने विविध प्रश्न मार्गी लागतील. अडचणींवर मात कराल. नात्यातून लाभ होतील. प्रवासाचे योग आहेत.

डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)

संपर्क - 9823322117                                         

हेही वाचा:

Shani Margi 2024 : दिवाळीनंतर शनि चालणार सरळ चाल; 'या' राशींचा सुवर्णकाळ होणार सुरू, नवीन नोकरीसह होणार अपार धनलाभ

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime : बिहारमधील सरकारी शिक्षक पुण्यात आला, पत्नीच्या प्रियकराचा गळा चिरला; पत्नीचाही काटा काढायला रेल्वेनं निघाला अन्!
बिहारमधील सरकारी शिक्षक पुण्यात आला, पत्नीच्या प्रियकराचा गळा चिरला; पत्नीचाही काटा काढायला रेल्वेनं निघाला अन्!
क्रिकेटप्रेमींचा होणार हिरमोड? IND vs BAN च्या पहिल्या कसोटी सामन्यावर मान्सूनच्या घिरट्या, अहवाल सांगतो..
क्रिकेटप्रेमींचा होणार हिरमोड? IND vs BAN च्या पहिल्या कसोटी सामन्यावर मान्सूनच्या घिरट्या, अहवाल सांगतो..
Rain Update: राज्यात पाऊस पुन्हा ॲक्टीव मोडवर, पुढील 48 तासांनंतर या जिल्ह्यांना धुंवाधार पावसाचा इशारा
राज्यात पाऊस पुन्हा ॲक्टीव मोडवर, पुढील 48 तासांनंतर या जिल्ह्यांना धुंवाधार पावसाचा इशारा
Kolkata Doctor Rape and Murder Case : डॉक्टरांचा संप मिटवण्यास नकार; ममता बॅनर्जींसोबत पुन्हा भेटीची मागणी
कोलकाता बलात्कार-हत्या प्रकरण : डॉक्टरांचा संप मिटवण्यास नकार; ममता बॅनर्जींसोबत पुन्हा भेटीची मागणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM : 18 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray on One Nation One Election : एक देश - एक निवडणुकीवर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रियाBachchu Kadu PC : अशा नामर्द सरकारलाच वटणीवर आणायचे, कांदाप्रश्नावरून बच्चू कडू आक्रमकRupali Chakankar On Rohini Khadse : खडसे परिवारामध्ये कोण कुठल्या पक्षामध्ये तेच कळत नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Crime : बिहारमधील सरकारी शिक्षक पुण्यात आला, पत्नीच्या प्रियकराचा गळा चिरला; पत्नीचाही काटा काढायला रेल्वेनं निघाला अन्!
बिहारमधील सरकारी शिक्षक पुण्यात आला, पत्नीच्या प्रियकराचा गळा चिरला; पत्नीचाही काटा काढायला रेल्वेनं निघाला अन्!
क्रिकेटप्रेमींचा होणार हिरमोड? IND vs BAN च्या पहिल्या कसोटी सामन्यावर मान्सूनच्या घिरट्या, अहवाल सांगतो..
क्रिकेटप्रेमींचा होणार हिरमोड? IND vs BAN च्या पहिल्या कसोटी सामन्यावर मान्सूनच्या घिरट्या, अहवाल सांगतो..
Rain Update: राज्यात पाऊस पुन्हा ॲक्टीव मोडवर, पुढील 48 तासांनंतर या जिल्ह्यांना धुंवाधार पावसाचा इशारा
राज्यात पाऊस पुन्हा ॲक्टीव मोडवर, पुढील 48 तासांनंतर या जिल्ह्यांना धुंवाधार पावसाचा इशारा
Kolkata Doctor Rape and Murder Case : डॉक्टरांचा संप मिटवण्यास नकार; ममता बॅनर्जींसोबत पुन्हा भेटीची मागणी
कोलकाता बलात्कार-हत्या प्रकरण : डॉक्टरांचा संप मिटवण्यास नकार; ममता बॅनर्जींसोबत पुन्हा भेटीची मागणी
MNS Activist Jay Malokar Death Case : अकोलातील मनसे कार्यकर्ते जय मालोकार यांच्या मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण; शवविच्छेदन अहवालात धक्कादायक बाबी समोर
अकोलातील मनसे कार्यकर्ते जय मालोकार यांच्या मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण; शवविच्छेदन अहवालात धक्कादायक बाबी समोर
Nashik Crime : बायको आणि 9 वर्षांच्या मुलीसह विजयची आत्महत्या, नाशिकच्या बॉश कंपनीवर कुटुंबीयांचा आरोप
बायको आणि 9 वर्षांच्या मुलीसह विजयची आत्महत्या, नाशिकच्या बॉश कंपनीवर कुटुंबीयांचा आरोप
Men's Menopose: महिलांप्रमाणे पुरुषांनाही येतो मेनोपॉज, त्याला मेनोपॉज नाही 'हे' आहे नाव, जाणून घ्या लक्षणं
महिलांप्रमाणे पुरुषांनाही येतो मेनोपॉज, त्याला मेनोपॉज नाही 'हे' आहे नाव, जाणून घ्या लक्षणं
Kadambari Jethwani : तीन वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांचा 'करेक्ट कार्यक्रम' करणारी कादंबरी जेठवाणी आहे तरी कोण? अधिकारी निलंबित झाल्याने नेमकं घडलं तरी काय?
तीन वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांचा 'करेक्ट कार्यक्रम' करणारी कादंबरी जेठवाणी आहे तरी कोण? अधिकारी निलंबित झाल्याने नेमकं घडलं तरी काय?
Embed widget