एक्स्प्लोर

Horoscope Today 15 June 2024 : तूळ राशीला मेहनतीला पर्याय नाही, तर वृश्चिक, धनु राशीचा दिवस आनंदात जाईल; वाचा राशीभविष्य

Horoscope Today 15 June 2024 : तूळ, वृश्चिक, धनु राशीचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या....

Horoscope Today 15 June 2024 : राशीभविष्यानुसार आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? तूळ, वृश्चिक, धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? तूळ, वृश्चिक, धनु राशीचे आजचे राशीभविष्य (Horocope Today) जाणून घ्या....

तूळ रास (Libra Today Horoscope) 

नोकरी (Job) - नोकरदार वर्गासाठी आजचा दिवस आव्हानात्मक आहे. ऑफिसमध्ये तुम्हाला स्वत:ला सिद्ध करण्यासाठी फार मेहनत घ्यावी लागेल. अधिकारीही तुमच्यावर खुश नसतील. 

व्यापारी (Business) - व्यापारी वर्गातील जे लोक आहेत त्यांनी आज आपल्या ग्राहकांबरोबर चांगला व्यवहार ठेवावा. अन्यथा तुमच्या व्यवहारात नुकसान होऊ शकतं. 

कुटुंब (Family) - कुटुंबात काही कारणामुळे तणावाचं वातावरण निर्माण होऊ शकतं. तुम्ही हा तणाव कमी करण्याचा प्रयत्न करा. कुटुंबियांना धार्मिक स्थळी घेऊन जा. 

आरोग्य (Health) - वातावरणातील बदलामुळे तुम्हाला आज थोडं अस्वस्थ वाटू शकतं. अशा वेळी जास्त दगदग करू नका. शक्य तितकी विश्रांती घ्या. 

वृश्चिक रास (Scorpio Today Horoscope)

नोकरी (Job) - नोकरदार वर्गाने एक गोष्ट लक्षात घ्या. ऑफिसमधल्या गोष्टी ऑफिसमध्येच ठेवा. घरी त्याबाबत बोलू नका. अन्यथा कुटुंबियांना त्रास होऊ शकतो. 

व्यापार (Business) - आज तुमची कामाच्या बाबतीत एखादी डील तुम्हाला अचानक कॅन्सल करावी लागू शकते. यामुळे तुम्हाला तणावाचा सामनाही करावा लागेल. 

तरूण (Youth) - आज तुमचा तुमच्या वडिलांशी एखाद्या गोष्टीवरून वाद होऊ शकतो. एकमेकांचे मतभेद असू शकतात. 

आरोग्य (Health) - आज तुम्हाला पोटाशी संबंधित आजार जसे की, पोटदुखी, गॅस यांसारख्या समस्या उदभवू शकतात. त्यामुळे आजच्या दिवशी मसालेदार पदार्थांचं सेवन टाळलं तर बरं होईल. 

धनु रास (Sagittarius Today Horoscope)

नोकरी (Job) - कामाच्या ठिकाणी तुमच्यावर वरिष्ठांकडून काही जबाबदाऱ्या सोपविण्यात येतील. त्या जबाबदाऱ्या तुम्ही नीट पार पाडणं गरजेचं आहे. जर एखादी गोष्ट कळत नसेल तर सहकाऱ्यांचं सहकार्य घ्या. 

व्यापार (Business) - व्यापारी वर्गाबद्दल बोलायचे झाल्यास आज तुम्ही तुमचा सामाजिक प्रतिमा निर्माण करण्यात व्यस्त असाल. अनेक कॉन्ट्रॅक्ट्स देखील मिळतील. 

महिला (Women) - महिलांनी आपल्या स्वभावातील रागीटपणा जरा कमी करावा. तसेच, जोडीदाराबरोबर वाद होत असतील तर ते सामंजस्याने सोडविण्याचा प्रयत्न करा. 

आरोग्य (Health) - सततच्या धावपळीमुळे तुम्हाला थकवा जाणवू शकतो. यासाठी अधूनमधून विश्रांती घ्या. तरंच तुम्हाला बरं वाटेल. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nitish Kumar Reddy : टीम इंडियात निवड होताच म्हणाले हा कोण, हा काय करणार? तोच एमसीजीवर तळपला! अवघा 21 वर्षीय नितीश रेड्डी आहे तरी कोण?
टीम इंडियात निवड होताच म्हणाले हा कोण, हा काय करणार? तोच एमसीजीवर तळपला! अवघा 21 वर्षीय नितीश रेड्डी आहे तरी कोण?
बीड घटनेवरुन फुलवंतीचा संताप; प्राजक्ता माळीची पत्रकार परिषद; धस यांच्या टीकेला प्रत्युत्तर देणार
बीड घटनेवरुन फुलवंतीचा संताप; प्राजक्ता माळीची पत्रकार परिषद; धस यांच्या टीकेला प्रत्युत्तर देणार
Nitish Kumar Reddy : अभिमानाचा हुंदका MCG वर गाजला, नितीशच्या शतकाने बापाच्या अश्रूंना मोत्यांचा साज चढला!
अभिमानाचा हुंदका MCG वर गाजला, नितीशच्या शतकाने बापाच्या अश्रूंना मोत्यांचा साज चढला!
Nitish Kumar Reddy :  बुमराह आऊट होताच काळजाचा ठोका चुकला, डीएसपी सिराजचा मास्टरक्लास डिफेन्स अन् नितीशचे पहिलं शतक; एमसीजीवर टाळ्यांचा कडकडाट
बुमराह आऊट होताच काळजाचा ठोका चुकला, डीएसपी सिराजचा मास्टरक्लास डिफेन्स अन् नितीशचे पहिलं शतक; एमसीजीवर टाळ्यांचा कडकडाट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्या : ABP Majha : 28 Dec 2024City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 28 डिसेंबर 2024 :  ABP MajhaParbhani Crime : माणुसकीला काळिमा! तिसरीही मुलगी झाल्याने पतीने पेट्रोल टाकून पत्नीला जिवंत जाळलंABP Majha Headlines : 10 AM : 28 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nitish Kumar Reddy : टीम इंडियात निवड होताच म्हणाले हा कोण, हा काय करणार? तोच एमसीजीवर तळपला! अवघा 21 वर्षीय नितीश रेड्डी आहे तरी कोण?
टीम इंडियात निवड होताच म्हणाले हा कोण, हा काय करणार? तोच एमसीजीवर तळपला! अवघा 21 वर्षीय नितीश रेड्डी आहे तरी कोण?
बीड घटनेवरुन फुलवंतीचा संताप; प्राजक्ता माळीची पत्रकार परिषद; धस यांच्या टीकेला प्रत्युत्तर देणार
बीड घटनेवरुन फुलवंतीचा संताप; प्राजक्ता माळीची पत्रकार परिषद; धस यांच्या टीकेला प्रत्युत्तर देणार
Nitish Kumar Reddy : अभिमानाचा हुंदका MCG वर गाजला, नितीशच्या शतकाने बापाच्या अश्रूंना मोत्यांचा साज चढला!
अभिमानाचा हुंदका MCG वर गाजला, नितीशच्या शतकाने बापाच्या अश्रूंना मोत्यांचा साज चढला!
Nitish Kumar Reddy :  बुमराह आऊट होताच काळजाचा ठोका चुकला, डीएसपी सिराजचा मास्टरक्लास डिफेन्स अन् नितीशचे पहिलं शतक; एमसीजीवर टाळ्यांचा कडकडाट
बुमराह आऊट होताच काळजाचा ठोका चुकला, डीएसपी सिराजचा मास्टरक्लास डिफेन्स अन् नितीशचे पहिलं शतक; एमसीजीवर टाळ्यांचा कडकडाट
AUS vs IND, 4th Test Nitish Kumar Reddy: नितीश रेड्डीने मैदान गाजवलं, वडिलांना रडू कोसळलं; तो क्षण पाहून भारतीय गहिवरले, Photo's
नितीश रेड्डीने मैदान गाजवलं, वडिलांना रडू कोसळलं; तो क्षण पाहून भारतीय गहिवरले, Photo's
Parbhani Crime :तिसरी मुलगीच, हैवान पतीने पेटवलं, जळत्या अंगाने पत्नी धावत राहिली, दोन दुकानंही पेटली!
तिसरी मुलगीच, हैवान पतीने पेटवलं, जळत्या अंगाने पत्नी धावत राहिली, दोन दुकानंही पेटली!
Crime : प्रॉपर्टीच्या वादातून राग अनावर, तीन जणांनी गळा दाबून एकास संपवलं, कुर्ल्यात खळबळ
प्रॉपर्टीच्या वादातून राग अनावर, तीन जणांनी गळा दाबून एकास संपवलं, कुर्ल्यात खळबळ
Anjali Damania : जोपर्यंत वाल्मिक कराडला अटक होत नाही तोपर्यंत बीड सोडणार नाही, मुंडेना मंत्रीपद सोडायला भाग पाडू; अंजली दमानियांचा बीडमध्ये एल्गार!
जोपर्यंत वाल्मिक कराडला अटक होत नाही तोपर्यंत बीड सोडणार नाही, धनंजय मुंडेना मंत्रीपद सोडायला भाग पाडू; अंजली दमानियांचा बीडमध्ये एल्गार!
Embed widget