एक्स्प्लोर

Horoscope Today 13 February 2024 : कर्क, सिंह, कन्या राशींसाठी आजचा दिवस खास! करिअर, आर्थिक स्थिती कशी राहील? आजचे राशीभविष्य जाणून घ्या

Horoscope Today 13 February 2024: कर्क, सिंह, कन्या राशीच्या लोकांसाठी आज दिवस कसा राहील? व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी दिवस किती खास आहे? मेष, वृषभ, मिथुन आजचे राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 13 February 2024 : राशीभविष्यानुसार, आज म्हणजेच 13 फेब्रुवारी 2024, मंगळवार हा महत्त्वाचा दिवस आहे. आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? कर्क, सिंह, कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या...

कर्क (Cancer Horoscope Kark Rashi Today)

कर्क राशीच्या नोकरदार वर्गासाठी आजचा दिवस अनुकूल राहील. आज नोकरीत तुम्हाला प्रगतीच्या संधी प्राप्त होतील. व्यावसायिकांनी आज गुंतवणुकीचा विचार करू नये, अन्यथा आज तुम्हाला नुकसान सहन करावं लागू शकतं. जर तुमच्या कुटुंबात बऱ्याच काळापासून वाद सुरू असेल तर आज सर्व वाद मिटतील, यामुळे तुम्हाला मानसिक शांति मिळेल.आज तुमचं आरोग्य चांगलं राहील, परंतु डोळ्यांशी संबंधित समस्या तुम्हाला त्रास देतील. लॅपटॉप, कॉम्प्युटरवर काम करताना चष्म्याचा वापर आवश्य करावा.

सिंह (Leo Horoscope Singh Rashi Today)

सिंह राशीसाठी आजचा दिवस तणावाचा असेल. आज ऑफिसमध्ये तुमच्यावर कामाचा अधिक भार असेल, पण तरीही तुम्ही सर्व कामं योग्य रितीने हाताळाल. तुमचे वरिष्ठ तुमची काम करण्याची क्षमता पाहून खुश होतील. व्यावसायिक आज कठीण परिस्थितीतून स्वत:ला बाहेर काढतील. व्यावसायिकांचा व्यवसाय पूर्वपदावर येईल आणि तुम्ही चांगला नफा कमवायला लागाल. आज तुमची कौटुंबिक स्थिती चांगली असेल. उत्तम आरोग्यासाठी तु्म्ही तुमच्या दिनचर्येत योगासनांचा समावेश केला पाहिजे.

कन्या (Virgo Horoscope Kanya Today)

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस साधारण असेल. नोकरी करणाऱ्यांनी कामाच्या ठिकाणी दबावात येऊ नये, जितकं काम शक्य आहे, तितकंच काम करावं. आज तुम्ही कामाचा जास्त ताण घेऊ नये, अन्यथा तुमचं आरोग्य बिघडू शकतं.भागीदारीत व्यवसाय करणारे आज बिझनेस पार्टनरवर शंका घेऊ शकतात. आज तुम्हाला व्यवसायात अपेक्षित नफा मिळणार नाही. कन्या राशीचं वैवाहिक जीवन आज चांगलं असेल, तुम्हाला करिअरमध्येही तुमच्या जोडीदाराची साथ मिळेल. उत्तम आरोग्यासाठी तुम्ही योगासनांचा अवलंब करावा.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा :

Maghi Ganesh Jayanti : गणपती बाप्पा मोरया! माघी गणेश जयंतीला मुंबईतील 'या' प्रसिद्ध मंदिरांचं घ्या दर्शन

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli : जगजेत्त्या किंग कोहलीचं अलिबागमधील आलिशान घर, 13 कोटींच्या बंगल्याचे फोटो पाहिले का?
जगजेत्त्या किंग कोहलीचं अलिबागमधील आलिशान घर, 13 कोटींच्या बंगल्याचे फोटो पाहिले का?
Disha Patani : दिशा पटानीचा सिझलिंग ग्लॅम लूक, कल्कि 2898 एडीच्या रॉक्सीचा घायाळ करणारा अंदाज
दिशा पटानीचा सिझलिंग ग्लॅम लूक, कल्कि 2898 एडीच्या रॉक्सीचा घायाळ करणारा अंदाज
काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 100 Headlines : 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 6 am : 6 July 2024 :  ABP MajhaABP Majha Headlines :  6:30AM : 6 July 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTeam India Special Report | टीम इंडियाचे सेलिब्रेशन, मुंबई पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेला सलामManoj Jarange Shantata Rally | जरांगेंचा शांतता रॅलीतून मराठवाडा दौरा, 13 जुलैला मोठा निर्णय घेणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli : जगजेत्त्या किंग कोहलीचं अलिबागमधील आलिशान घर, 13 कोटींच्या बंगल्याचे फोटो पाहिले का?
जगजेत्त्या किंग कोहलीचं अलिबागमधील आलिशान घर, 13 कोटींच्या बंगल्याचे फोटो पाहिले का?
Disha Patani : दिशा पटानीचा सिझलिंग ग्लॅम लूक, कल्कि 2898 एडीच्या रॉक्सीचा घायाळ करणारा अंदाज
दिशा पटानीचा सिझलिंग ग्लॅम लूक, कल्कि 2898 एडीच्या रॉक्सीचा घायाळ करणारा अंदाज
काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
Britain Election Result :  ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, 1997 नंतर चारशे जागांचा टप्पा ओलांडला
ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, ऋषी सुनक सत्तेबाहेर, 14 वर्षानंतर सत्तांतर
Devenrdra Fadnavis : कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
Embed widget