एक्स्प्लोर

Horoscope Today 12 October 2025: आजचा रविवार 'या' 7 राशींसाठी भाग्याचा! खंडेराया पाठिशी भक्कम, 12 राशींचे आजचे राशीभविष्य वाचा

Horoscope Today 12 October 2025: आजचा रविवार 12 राशींसाठी कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या...

Horoscope Today 12 October 2025: वैदिक पंचांगानुसार, आज 12 ऑक्टोबर 2025, आजचा वार रविवार आहे. आजचा हा दिवस ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने खास आहे. हा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. श्रीखंडेरायाच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष रास (Aries Horoscope Today)

मेष राशीच्या लोकांनो आज एखाद्या गोष्टीचा लाभ मिळेल, असे वाटत असताना योग्य मार्गाचा अवलंब केल्यास फायद्याचे ठरेल

वृषभ रास (Taurus Horoscope Today)

वृषभ राशीच्या लोकांनो आज तुम्ही करीत असलेल्या कामाची पावती तुम्हाला मिळेल, प्रकृती मात्र सांभाळायला हवी

मिथुन रास (Gemini Horoscope Today)

मिथुन राशीच्या लोकांनो आज महिला थोड्या आक्रमक बनतील, स्वतःची मते बिनधास्त मांडून आपल्या मताशी ठाम राहील

कर्क रास (Cancer Horoscope Today)

कर्क राशीच्या लोकांनो आज राजकारणामध्ये डावपेच खेळायला तयार राहाल, लोकमत जिंकण्यासाठी सर्व पणाला लावाल

सिंह रास (Leo Horoscope Today)

सिंह राशीच्या लोकांनो आज कोणाला बोलण्यात तुम्ही हार मानणार नाही, उपासना करून अध्यात्मिक उंची गाठाल

कन्या रास (Virgo Horoscope Today)

कन्या राशीच्या लोकांनो आज नवनवीन योजना डोक्यात घोळतील आणि त्या राबवण्यासाठी कष्टाचे डोंगर उपसाल

तूळ रास (Libra Horoscope Today)

तूळ राशीच्या लोकांनो आज घराच्या बाबतीत थोडे भावनेच्या आहारी जाल, जवळच्या प्रवासाचे बेत ठरवाल

वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)

वृश्चिक राशीच्या लोकांनो आज महिलांना थोडी मानसिक आंदोलने जास्त जाणवतील, परिस्थितीचा समन्वय साधायचा जास्तीत जास्त प्रयत्न कराल

धनु रास (Sagittarius Horoscope Today)

धनु राशीच्या लोकांनो आज दुसऱ्याचे म्हणणे नीट ऐकून घेऊन तडजोड करावी लागेल, कधी कधी वादाचे प्रसंग निर्माण होतील

मकर रास (Capricorn Horoscope Today)

मकर राशीच्या लोकांनो आज दुसऱ्यांना आदर वाटावा, असे तुमचे वागणे राहणार असल्यामुळे, कोणत्याही गोष्टी मनावर घेणार नाही

कुंभ रास (Aquarius Horoscope Today)

कुंभ राशीच्या लोकांनो आज आनंदी आणि उत्साही वातावरणात काम करत राहिल्यामुळे कामाचा दर्जा वाढेल

मीन रास (Pisces Horoscope Today)

मीन राशीच्या लोकांनो आज दुसऱ्यांना मदत करण्यात कायम पुढे राहाल, अत्यंत विश्वसनीय कामे तुम्हाला करावी लागतील.

हेही वाचा : 

2026 Year Lucky Zodiac Signs: नववर्ष.. मोठ्ठे सरप्राईझ.. खुशखबर अन् पैसाच पैसा! 2026 वर्ष 'या' 5 राशींसाठी धडाकेबाज! ग्रहांचा मोठा खेळ नशीब पालटणार

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rajiv Deshmukh Passes Away: माजी आमदार राजीव देशमुख यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; चाळीसगावच्या राजकारणात मोठी पोकळी
माजी आमदार राजीव देशमुख यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; चाळीसगावच्या राजकारणात मोठी पोकळी
Pro Kabaddi U Mumba player Death: यू मुम्बाच्या 'या' खेळाडूचे अचानक निधन, प्रो कबड्डीच्या चाहत्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला
यू मुम्बाच्या 'या' खेळाडूचे अचानक निधन, प्रो कबड्डीच्या चाहत्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला
Nashik Crime: गुन्हेगारांनंतर नाशिक पोलिसांचा मोर्चा रिक्षा चालकांकडे; तब्बल 60 बेशिस्त चालकांना 'खाकी'चा दणका!
गुन्हेगारांनंतर नाशिक पोलिसांचा मोर्चा रिक्षा चालकांकडे; तब्बल 60 बेशिस्त चालकांना 'खाकी'चा दणका!
Raigad Crime News: फेसबुक मित्राने केला घात, शरीरसंबंध ठेवत विवाहितेला जाळ्यात अडकवलं, अडीच वर्षे दिल्या नरकयातना, घटनेनं रायगड हादरलं
फेसबुक मित्राने केला घात, शरीरसंबंध ठेवत विवाहितेला जाळ्यात अडकवलं, अडीच वर्षे दिल्या नरकयातना, घटनेनं रायगड हादरलं
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Maharashtra Floods: 'दिवाळी करायची इच्छा नव्हती', Dharashiv मधील पूरग्रस्त Gatkul कुटुंबाचा आक्रोश
Solapur Flood : 'दिवाळी कीटवर भागवतोय, पण जनावरं काय खाणार?', पूरग्रस्त शेतकऱ्याचा संतप्त सवाल
Early Arrival: दिवाळीत 'Hapus' आंब्याची एन्ट्री, Devgad च्या शेतकऱ्याची कमाल, पहिली पेटी APMC मध्ये
Nashik Lakshmi Poojan : 'निधीची कमतरता होऊ नये', नाशिक महापालिकेत लक्ष्मीपूजन
Festival Rush: जेजुरीच्या Khandoba मंदिराला फुलांची आरास, दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rajiv Deshmukh Passes Away: माजी आमदार राजीव देशमुख यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; चाळीसगावच्या राजकारणात मोठी पोकळी
माजी आमदार राजीव देशमुख यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; चाळीसगावच्या राजकारणात मोठी पोकळी
Pro Kabaddi U Mumba player Death: यू मुम्बाच्या 'या' खेळाडूचे अचानक निधन, प्रो कबड्डीच्या चाहत्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला
यू मुम्बाच्या 'या' खेळाडूचे अचानक निधन, प्रो कबड्डीच्या चाहत्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला
Nashik Crime: गुन्हेगारांनंतर नाशिक पोलिसांचा मोर्चा रिक्षा चालकांकडे; तब्बल 60 बेशिस्त चालकांना 'खाकी'चा दणका!
गुन्हेगारांनंतर नाशिक पोलिसांचा मोर्चा रिक्षा चालकांकडे; तब्बल 60 बेशिस्त चालकांना 'खाकी'चा दणका!
Raigad Crime News: फेसबुक मित्राने केला घात, शरीरसंबंध ठेवत विवाहितेला जाळ्यात अडकवलं, अडीच वर्षे दिल्या नरकयातना, घटनेनं रायगड हादरलं
फेसबुक मित्राने केला घात, शरीरसंबंध ठेवत विवाहितेला जाळ्यात अडकवलं, अडीच वर्षे दिल्या नरकयातना, घटनेनं रायगड हादरलं
दिवाळीचा बोनस कमी आल्याने कर्मचारी भडकले,  टोलनाक्याचे सगळे गेट उघडले अन् गाड्या सुस्साट सोडल्या, 30 लाखांचा टोल बुडवला
दिवाळीचा बोनस कमी आल्याने कर्मचारी भडकले, टोलनाक्याचे सगळे गेट उघडले अन् गाड्या सुस्साट सोडल्या, 30 लाखांचा टोल बुडवला
Nashik Crime Prakash Londhe: 'बॉस' लोंढे पिता-पुत्राची दिवाळी तुरुंगात; नाशिक मनपा दुसऱ्या अनधिकृत बंगल्यावरही हातोडा चालवणार?
'बॉस' लोंढे पिता-पुत्राची दिवाळी तुरुंगात; नाशिक मनपा दुसऱ्या अनधिकृत बंगल्यावरही हातोडा चालवणार?
पूर ओसरुन महिना झाला तरी घरात वीज नाही, शेतकऱ्यांनी जनरेटर भाड्याने आणून घरात कंदील लावले, जनावरांच्या चाऱ्यासाठी पिकं कापलं
पूर ओसरुन महिना झाला तरी घरात वीज नाही, शेतकऱ्यांनी जनरेटर भाड्याने आणून घरात कंदील लावले, जनावरांच्या चाऱ्यासाठी पिकं कापलं
39 Year Old TV Show: ना 'मिर्झापूर', ना 'पंचायत', ना 'गुल्लक'; 39 वर्षांपूर्वीचा टीव्ही शो आजही टॉप, IMDb रेटिंग 9.4
ना 'मिर्झापूर', ना 'पंचायत', ना 'गुल्लक'; 39 वर्षांपूर्वीचा टीव्ही शो आजही टॉप, IMDb रेटिंग 9.4
Embed widget