एक्स्प्लोर

Horoscope Today 10 September 2024 : तूळ, वृश्चिक आणि धनु राशीवर राहणार धनलक्ष्मीची कृपा; आर्थिक स्थिती सुधरणार, वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today 10 September 2024 : तूळ, वृश्चिक, धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? तूळ, वृश्चिक, धनु राशीचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या...

Horoscope Today 10 September 2024 : राशीभविष्यानुसार आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? तूळ, वृश्चिक, धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? तूळ, वृश्चिक, धनु राशीचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या.... 

तूळ (Libra Today Horoscope) 

नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचा वेग वाढवा. सामाजिक स्तरावर तुम्हाला एखाद्या मोठ्या कंपनीचं सहकार्य मिळू शकतं.

व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, आज व्यवसायात चांगले परिणाम मिळतील, पण काही ठिकाणी स्पर्धेलाही सामोरं जावं लागेल. चांगला नफा मिळवण्यासाठी व्यावसायिकांना ग्राहकांशी चांगले संबंध ठेवावे लागतील, फक्त चांगले संपर्कच मोठा नफा मिळवण्यास मदत करतील.

विद्यार्थी (Student) - तरुणांनी आपल्या वडिलांना न आवडणाऱ्या गोष्टींवर मौन बाळगण्याचा प्रयत्न करावा, कारण आज तुमचे त्यांच्याशी काही वैचारिक मतभेद होण्याची शक्यता आहे.विद्यार्थी प्रेमप्रकरणात अडकून त्यांचं करिअर बरबाद करू शकतात.

आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, अगदी थोडीशी समस्या असल्यास, डॉक्टरकडे जा. सांधेदुखीच्या समस्येने तुम्ही त्रस्त असाल.

वृश्चिक ( Scorpio Today Horoscope) 

नोकरी (Job) - आजचा दिवस खूप चांगला जाईल. नोकरदार लोकांबद्दल बोलायचं तर, सर्वार्थ सिद्धी योग तयार झाल्याने आज तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. कॉर्पोरेट कंपनीतील लोकांचे वरिष्ठांशी संबंध सुधारतील आणि तुमची कार्यशैली लक्षात घेता तुम्हाला मोठं पद मिळू शकतं, जे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.

व्यवसाय (Business) - व्यावसायिकांनी आज कोणताही निर्णय घेण्यापूर्वी अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्यावा, तरच त्यांना व्यवसायातून अपेक्षित नफा मिळू शकेल.

विद्यार्थी (Student) - आज तरुण खूप उत्साहाने आणि आनंदाने जगतील. ज्या तरुणांचा अभ्यास काही कारणांमुळे होत नव्हता, त्यांनी तो पुन्हा सुरू करण्याची वेळ आली आहे.

आरोग्य (Health) - आज तुमचं आरोग्य अधिक चांगलं राहील. तुम्हाला जास्त मानसिक ताण घेण्याची गरज नाही.

धनु (Sagittarius Today Horoscope)

नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलताना, सर्वार्थ सिद्धी योगाच्या निर्मितीमुळे तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी फायदा होईल. पदोन्नती मिळू शकते. प्रेझेंटेशन द्यायचं असेल तर त्याची तयारी पूर्ण ठेवावी.

व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, व्यवसायात चांगली कमाई आणि मेहनतीमुळे आर्थिक समस्या दूर होतील. वडिलोपार्जित व्यवसायात गुंतवणूक करणं टाळा आणि बचतीवर लक्ष केंद्रित करा, असं केल्याने चांगली वेळ आल्यावर तुम्हाला दुप्पट फायदा मिळेल.

विद्यार्थी (Student) - विद्यार्थी आतापासूनच कॅम्पस प्लेसमेंटची तयारी सुरू करतील. मन हलकं करण्यासाठी मित्रांसोबत गप्पागोष्टी करा.

आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, वजन कमी करण्यासाठी जंक फूड सोडून द्या आणि निरोगी खाण्यावर लक्ष केंद्रित करा.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :

Shani Margi 2024 : दिवाळीनंतर शनि चालणार सरळ चाल; 'या' राशींचा सुवर्णकाळ होणार सुरू, नवीन नोकरीसह होणार अपार धनलाभ

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Prakash Ambedkar : 'एक देश, एक निवडणूक म्हणजे ज्यांना संविधान संपवणाऱ्यांना', ईव्हीएमबाबतही प्रकाश आंबेडकरांचे महत्त्वपूर्ण भाष्य
'एक देश, एक निवडणूक म्हणजे ज्यांना संविधान संपवणाऱ्यांना', ईव्हीएमबाबतही प्रकाश आंबेडकरांचे महत्त्वपूर्ण भाष्य
Satish Wagh Murder Case : आमदार योगेश टिळेकरांच्या मामांच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट; पुणे पोलिसांकडून दोघा संशयितांना अटक
आमदार योगेश टिळेकरांच्या मामांच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट; पुणे पोलिसांकडून दोघा संशयितांना अटक
Fact Check : नरेंद्र मोदींच्या पश्चिम बंगालमधील सभेच्या व्हिडीओत छेडछाड, व्हायरल व्हिडीओचं सत्य समोर
नरेंद्र मोदींच्या पश्चिम बंगालमधील सभेच्या व्हिडीओत छेडछाड, व्हायरल व्हिडीओचं सत्य समोर
Pune Crime : धक्कादायक! बांगलादेशी व्यक्तीने पुण्यात जागा घेऊन घरही बांधले, 500 रुपयात बनावट आधारकार्ड काढलं
धक्कादायक! बांगलादेशी व्यक्तीने पुण्यात जागा घेऊन घरही बांधले, 500 रुपयात बनावट आधारकार्ड काढलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mumbai Kurla Best Bus Accident : कुर्ल्यामधील अपघातानंतर राजकीय ओरोप-प्रत्यारोपांचं सत्रMumbai Kurla Best Bus Accident : कुर्ल्यातील बस अपघाताला जबाबदार कोण? ड्रायव्हर की 'बेस्ट'?Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 7 PM : 9 डिसेंबर 2024 : ABP MajhaOnion Insurance Fraud : बोगस पीक विम्याच्या घोटाळ्याचा माझाकडून पर्दाफाश, प्रकरण काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prakash Ambedkar : 'एक देश, एक निवडणूक म्हणजे ज्यांना संविधान संपवणाऱ्यांना', ईव्हीएमबाबतही प्रकाश आंबेडकरांचे महत्त्वपूर्ण भाष्य
'एक देश, एक निवडणूक म्हणजे ज्यांना संविधान संपवणाऱ्यांना', ईव्हीएमबाबतही प्रकाश आंबेडकरांचे महत्त्वपूर्ण भाष्य
Satish Wagh Murder Case : आमदार योगेश टिळेकरांच्या मामांच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट; पुणे पोलिसांकडून दोघा संशयितांना अटक
आमदार योगेश टिळेकरांच्या मामांच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट; पुणे पोलिसांकडून दोघा संशयितांना अटक
Fact Check : नरेंद्र मोदींच्या पश्चिम बंगालमधील सभेच्या व्हिडीओत छेडछाड, व्हायरल व्हिडीओचं सत्य समोर
नरेंद्र मोदींच्या पश्चिम बंगालमधील सभेच्या व्हिडीओत छेडछाड, व्हायरल व्हिडीओचं सत्य समोर
Pune Crime : धक्कादायक! बांगलादेशी व्यक्तीने पुण्यात जागा घेऊन घरही बांधले, 500 रुपयात बनावट आधारकार्ड काढलं
धक्कादायक! बांगलादेशी व्यक्तीने पुण्यात जागा घेऊन घरही बांधले, 500 रुपयात बनावट आधारकार्ड काढलं
जालन्यातील लाडक्या भावाने 7500 रुपये केले परत; लाडकी बहीण योजनेचा मिळाला होता लाभ
जालन्यातील लाडक्या भावाने 7500 रुपये केले परत; लाडकी बहीण योजनेचा मिळाला होता लाभ
JCB full form : खोदकाम आवडीने पाहता, पण JCB चा फुल फॉर्म माहिती आहे का?
खोदकाम आवडीने पाहता, पण JCB चा फुल फॉर्म माहिती आहे का?
गडकरींच्या ऑफिसमधून बोलतोय; आमदार प्रसाद लाड यांना जीवे मारण्याची धमकी, पोलिसांत फिर्याद
गडकरींच्या ऑफिसमधून बोलतोय; आमदार प्रसाद लाड यांना जीवे मारण्याची धमकी, पोलिसांत फिर्याद
आरोपींना लगेच जामीन कसा मिळाला, शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना अस झालं नव्हतं; सोनवणेंचा सवाल
आरोपींना लगेच जामीन कसा मिळाला, शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना अस झालं नव्हतं; सोनवणेंचा सवाल
Embed widget