एक्स्प्लोर

Horoscope Today 10 July 2025 : आज गुरुपौर्णिमेनिमित्त 'या' राशींना पावणार दत्तगुरु; मेहनतीचं फळ मिळणार, संकट होतील दूर; आजचे राशीभविष्य

Horoscope Today 10 July 2025 : आजच्या दिवसाचा सर्व 12 राशींवर कसा परिणाम होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. यासाठी सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य जाणून घेऊयात. 

Horoscope Today 10 July 2025 : वैदिक शास्त्रानुसार, आज 10 जुलै 2025 चा दिवस. म्हणजेच आजचा वार गुरुवार. आज गुरु पौर्णिमा (Guru Purnima) देखील आहे. त्यामुळे आजच्या दिवसाला विशेष महत्त्व आहे. याचा सर्व 12 राशींवर कसा परिणाम होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. यासाठी सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घेऊयात. 

मेष रास (Aries Horoscope)

करिअर : गुरुकृपा लाभेल

आर्थिक स्थिती : खर्च वाढू शकतो, काटकसर आवश्यक.

प्रेम व नातेसंबंध : विश्वास वाढेल

आरोग्य : पचन सुधारेल

शुभ उपाय : पिवळा फळ दान करा, गुरु मंत्र जप करा.

वृषभ रास (Taurus Horoscope)

करिअर : गुरुचा आशीर्वाद लाभेल

आर्थिक स्थिती : उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे.

प्रेम व नातेसंबंध : संवाद मधुर

आरोग्य : थोडा गॅस्ट्रिक त्रास

शुभ उपाय : “ॐ बृं बृहस्पतये नमः” जप करा.

मिथुन रास (Gemini Horoscope)

करिअर : ज्ञानात वृद्धी

आर्थिक स्थिती : अनपेक्षित धनलाभ होऊ शकतो.

प्रेम व नातेसंबंध : जुनं नातं उजळेल

आरोग्य : थोडा थकवा

शुभ उपाय : पिवळा वस्त्र आणि हरबरा डाळ दान करा.

कर्क रास (Cancer Horoscope)

करिअर : धार्मिक कामात यश

आर्थिक स्थिती : खर्चावर नियंत्रण ठेवा.

प्रेम व नातेसंबंध : भावना जपाव्यात

आरोग्य : पचन सुधारेल

शुभ उपाय : गुरुवारी उपवास ठेवा.

सिंह रास (Leo Horoscope)

करिअर : वरिष्ठांचा सल्ला उपयोगी

आर्थिक स्थिती : आर्थिक स्थैर्य लाभेल.

प्रेम व नातेसंबंध : प्रेमात स्थैर्य

आरोग्य : लघु त्रास

शुभ उपाय : पिवळी फुलं अर्पण करा.

कन्या रास (Virgo Horoscope)

करिअर : नवा अभ्यास/प्रकल्प

आर्थिक स्थिती : गुंतवणुकीतून लाभ होईल.

प्रेम व नातेसंबंध : सुसंवाद

आरोग्य : थोडा ताण

शुभ उपाय : गुरुवारचा व्रत करा.

तूळ रास (Libra Horoscope)

करिअर : नवे मार्ग खुले होतील

आर्थिक स्थिती : आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या.

प्रेम व नातेसंबंध : जवळीक वाढेल

आरोग्य : रक्तदाब नियंत्रित ठेवा

शुभ उपाय : गुरु यंत्र पूजन करा.

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

करिअर : रिसर्च/गूढ क्षेत्रात यश

आर्थिक स्थिती : खर्च वाढू शकतो, सावध राहा.

प्रेम व नातेसंबंध : मन जडेल

आरोग्य : थोडी चिडचिड

शुभ उपाय : केळीचं झाड पूजन करा.

धनु रास (Sagittarius Horoscope)

करिअर : निर्णयात यश

आर्थिक स्थिती : उत्पन्न वाढण्याची शक्यता.

प्रेम व नातेसंबंध : जोडीदाराकडून साथ

आरोग्य : उत्साह वाढेल

शुभ उपाय : “गुरु गायत्री मंत्र” जप करा.

मकर रास (Capricorn Horoscope)

करिअर : अर्थप्राप्ती

आर्थिक स्थिती : आर्थिक स्थिती सुधारेल.

प्रेम व नातेसंबंध : प्रेमात समजूतदारपणा

आरोग्य : थोडी अशक्तता

शुभ उपाय : हळद, चणा दान करा.

कुंभ रास (Aquarius Horoscope)

करिअर : योग्य वेळ येणार

आर्थिक स्थिती : तुमच्या कल्पकतेचा योग्य उपयोग करा.

प्रेम व नातेसंबंध : भावना स्पष्ट होतील

आरोग्य : थोडा सर्दी/गॅस

शुभ उपाय : पिवळा गंध लावा, व्रत ठेवा.

मीन रास (Pisces Horoscope)

करिअर : गुरूभेट घडेल

आर्थिक स्थिती : तुमचं काम इतरांनाही प्रेरणा देईल.

प्रेम व नातेसंबंध : श्रद्धा दृढ

आरोग्य : नेत्र त्रास

शुभ उपाय : “ॐ गुरवे नमः” जप करा.

(ही भविष्यवाणी पंचांगावर आधारित आहे. तुमच्या कुंडलीनुसार अधिक अचूक मार्गदर्शन हवे असल्यास संपर्क करा.)

समृद्धी दाऊलकर

संपर्क क्रमांक : 8983452381

हे ही वाचा :

Guru Purnima 2025 : गुरु: साक्षात् परब्रह्म! गुरुपौर्णिमेच्या आपल्या गुरुंना द्या 'या' खास शुभेच्छा; पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ravindra Dhangekar : पुण्यात महायुतीच्या पहिल्याच बैठकीत धंगेकरांना ‘नो एंट्री’, भाजपची साथ महत्त्वाची; धंगेकर दुय्यम? शिंदेंच्या सेनेचा स्पष्ट संदेश
महायुतीच्या पहिल्याच बैठकीत धंगेकरांना ‘नो एंट्री’, भाजपची साथ महत्त्वाची; धंगेकर दुय्यम? शिंदेंच्या सेनेचा स्पष्ट संदेश
BJP : भाजप महापालिका निवडणुकीत भाकरी फिरवणार, 20 ते 25 टक्के नगरसेवकांना डच्चू देणार? नव्या चेहऱ्यांना संधी देणार
भाजप महापालिका निवडणुकीत भाकरी फिरवणार, 20 ते 25 टक्के नगरसेवकांना डच्चू देणार? नव्या चेहऱ्यांना संधी देणार
IND vs SA 5th T20 Playing 11: अखेर संजू सॅमसनला संधी मिळणार, जसप्रीत बुमराहचं कमबॅक, पाचव्या टी 20 मध्ये कोणाला संधी कोण बाहेर? संभाव्य प्लेईंग 11
अखेर संजू सॅमसनला संधी मिळणार, जसप्रीत बुमराहचं कमबॅक, पाचव्या टी 20 मध्ये कोणाला संधी कोण बाहेर?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 डिसेंबर 2025 | गुरुवार

व्हिडीओ

Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या अटकेचं काऊंटडाऊन, नाशिक पोलीस लीलावती रुग्णालयात
Ajit Pawar : अजित पवार चक्रव्यूहात, कोकाटे, मुंडे, पार्थ पवार नंचर आता ड्रग्ज प्रकरणाची डोकेदुखी
Maharashtra LIVE Superfast News : बातम्यांचा वेगवान आढावा : 18 DEC 2025 : ABP Majha
Manikrao Kokate Arrest Update : माणिकराव कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता
Ajit Pawar On Manikrao Kokate : अजित पवारांनी माणिकराव कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ravindra Dhangekar : पुण्यात महायुतीच्या पहिल्याच बैठकीत धंगेकरांना ‘नो एंट्री’, भाजपची साथ महत्त्वाची; धंगेकर दुय्यम? शिंदेंच्या सेनेचा स्पष्ट संदेश
महायुतीच्या पहिल्याच बैठकीत धंगेकरांना ‘नो एंट्री’, भाजपची साथ महत्त्वाची; धंगेकर दुय्यम? शिंदेंच्या सेनेचा स्पष्ट संदेश
BJP : भाजप महापालिका निवडणुकीत भाकरी फिरवणार, 20 ते 25 टक्के नगरसेवकांना डच्चू देणार? नव्या चेहऱ्यांना संधी देणार
भाजप महापालिका निवडणुकीत भाकरी फिरवणार, 20 ते 25 टक्के नगरसेवकांना डच्चू देणार? नव्या चेहऱ्यांना संधी देणार
IND vs SA 5th T20 Playing 11: अखेर संजू सॅमसनला संधी मिळणार, जसप्रीत बुमराहचं कमबॅक, पाचव्या टी 20 मध्ये कोणाला संधी कोण बाहेर? संभाव्य प्लेईंग 11
अखेर संजू सॅमसनला संधी मिळणार, जसप्रीत बुमराहचं कमबॅक, पाचव्या टी 20 मध्ये कोणाला संधी कोण बाहेर?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 डिसेंबर 2025 | गुरुवार
VB-G-RAM-G: लोकसभेत गोंधळामध्येच 'व्हीबी जी राम जी' विधेयक मंजूर विरोधकांनी कागदपत्रे भिरकावली
लोकसभेत गोंधळामध्येच 'व्हीबी जी राम जी' विधेयक मंजूर विरोधकांनी कागदपत्रे भिरकावली
Video: नोकरी लागत नाही, लगीन होत नाही, गाय दूध देत नाही, नवरा बायकोची भांडण होत आहेत? मग श्री राम जय जय राम म्हणा; भाजप खासदाराचा थेट संसदेतून 'सल्ला'
Video: नोकरी लागत नाही, लगीन होत नाही, गाय दूध देत नाही, नवरा बायकोची भांडण होत आहेत? मग श्री राम जय जय राम म्हणा; भाजप खासदाराचा थेट संसदेतून 'सल्ला'
BMC Electin: मुंबईत भाजप शिवसेनेत 150 जागांवर एकमत, उर्वरित जागांवर निर्णय शिंदे-फडणवीस घेणार; अमित साटम म्हणाले, 'धनुष्यबाण, कमळ दोन्ही एकच आहेत, कोणत्याही कारणाने युती तुटणार नाही'
मुंबईत भाजप शिवसेनेत 150 जागांवर एकमत, उर्वरित जागांवर निर्णय शिंदे-फडणवीस घेणार; अमित साटम म्हणाले, 'धनुष्यबाण, कमळ दोन्ही एकच आहेत, कोणत्याही कारणाने युती तुटणार नाही'
Savari Drugs Case : मुलुंडच्या फूटपाथवरील ड्रग्जकांड साताऱ्यातील सावरीपर्यंत कसं पोहोचलं, शिंदेंच्या भावाचं नाव कसं आलं? हादरवणारी कहाणी
मुलुंडच्या फूटपाथवरील ड्रग्जकांड साताऱ्यातील सावरीपर्यंत व्हाया पुणे कसं पोहोचलं, शिंदेंच्या भावाचं नाव कसं आलं? हादरवणारी कहाणी
Embed widget