एक्स्प्लोर

Horoscope Today 10 April 2024 : मेष, वृषभ, मिथुन राशीचं उत्पन्न वाढणार; गाडी चालवताना थोडं जपून, आजचे राशीभविष्य जाणून घ्या

Horoscope Today 10 April 2024 : मेष, वृषभ, मिथुन राशीचा आजचा दिवस कसा जाईल? व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी दिवस किती खास असेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या...

Horoscope Today 10 April 2024 : आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावं लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? मेष, वृषभ, मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या...

मेष (Aries Today Horoscope)

नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल.  नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, आज तुमच्या ऑफिसमध्ये बढाई मारणं, दुसऱ्याला ज्ञान देणं टाळा, अशाने लोक तुम्हाला ज्ञानी व्यक्तीऐवजी अहंकारी समजतील, म्हणूनच तुम्ही थोडे सावध राहा.

व्यवसाय (Business) - व्यावसायिकांनी व्यवसायात थोडं सावध असलं पाहिजे. आज तुम्ही तुमच्या बिझनेस पार्टनरशी व्यवहाराच्या गोष्टी बोलू शकता. आज तुम्हाला व्यवसायात नफा मिळेल.

विद्यार्थी (Student) - विद्यार्थ्यांबद्दल बोलायचं झाल्यास, तुम्ही तुमच्या मेहनतीवर विश्वास ठेवला पाहिजे, कारण काहीही साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम हाच एक मार्ग आहे. मेहनतीच्या जोरावर तुम्ही तुमच्या जीवनात यश मिळवू शकता.

आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याबद्दल बोलायचं झालं तर, आज तुमचं आरोग्य चांगलं राहील, पण गाडी चालवताना जरा सावध राहा, अन्यथा अपघात होऊ शकतो, त्यामुळे तुम्हाला दुखापत होऊ शकते.  

वृषभ (Taurus Today Horoscope)

नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, आज तुमच्या करिअरमध्ये बरीच सुधारणा होऊ शकते. तुम्ही तुमची मेहनत कायम ठेवावी, तुम्हाला नोकरीत यश मिळेल. आयटी सेक्टरमध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला असेल. आज तुमच्या ऑफिसमध्ये तुमचं कौतुक होऊ शकतं, ज्यामुळे तुमचं मन खूप आनंदी होईल.

व्यवसाय (Business) - रासायनिक व्यवसाय करणाऱ्या लोकांना थोडं सावध राहावं लागेल, कारण तुमचं आर्थिक नुकसान होऊ शकतं. व्यावसायिकांना आज तोटा सहन करावा लागू शकतो.

विद्यार्थी (Student) - जर तुम्ही प्रेमसंबंधात असाल तर तुमचं नातं थोडं तणावाचं असू शकतं. तुम्ही तुमच्या प्रियकराशी उद्धटपणे बोलू नका, तरच नातं नीट चालेल.

आरोग्य (Health) - तुमच्या तब्येतीबद्दल बोलायचं तर, आज अनावश्यक गोष्टींचा ताण घेऊ नका. तुमचा मानसिक ताण खूप वाढू शकतो, ज्यामुळे तुमचं आरोग्यही बिघडू शकतं.

मिथुन (Gemini Today Horoscope)

नोकरी (Job) - आजचा दिवस खूप खर्चिक असेल. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, आज तुम्ही कामावर अनावश्यक कामात तुमचा वेळ घालवू शकता. संध्याकाळी ऑफिसमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण होऊ शकतं, ज्यामुळे तुम्ही खूप अस्वस्थ होऊ शकता.

व्यवसाय (Business) - व्यावसायिकांबद्दल बोलायचं तर, आज आर्थिक बाबतीत दिलासा मिळेल, व्यापाऱ्यांसाठी आजचा दिवस नफ्याचा असू शकतो. आज तुमची चांगली कमाई होईल.

विद्यार्थी (Student) - तुम्ही तुमच्या प्रियकरासोबत कोणत्याही प्रकारचा वाद घालू नका. जरी रागाच्या भरात काही बोलला तरी नंतर माफी मागा. आज लहान मुलांना जास्त त्रास देऊ नका.

आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, आजचा दिवस सामान्य असेल, आज तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. तुमच्या पोटात थोडं दुखू शकतं, डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास तुम्हाला बरं वाटेल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Numerology : स्वत:च्या हिंमतीवर सर्व साम्राज्य उभारतात 'या' जन्मतारखेचे लोक; कोणाच्याही पुढे हात पसरवण्याची भासत नाही यांना गरज

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सावधान! सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पावसाची तुफान बॅटिंग; मुंबईसह कोकण मराठवाड्यात हायअलर्ट, IMD चे अंदाज काय?
सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पावसाची तुफान बॅटिंग; मुंबईसह कोकण मराठवाड्यात हायअलर्ट, IMD चे अंदाज काय?
Indonesia Protest: किमान वेतनाच्या 10 पट खासदारांच्या पगारवाढीविरोधात नागरिकांचा एल्गार, थेट देशाची संसद पेटवली
किमान वेतनाच्या 10 पट खासदारांच्या पगारवाढीविरोधात नागरिकांचा एल्गार, थेट देशाची संसद पेटवली
Sharad Pawar : ठरलं! शरद पवार नाशिकमधून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं रणशिंग फुंकणार, भव्य शेतकरी मोर्चाही काढणार
ठरलं! शरद पवार नाशिकमधून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं रणशिंग फुंकणार, भव्य शेतकरी मोर्चाही काढणार
Manoj Jarange Patil Mumbai Maratha Morcha: मंत्रालयासमोर सीएम फडणवीसांविरोधात मराठा आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी; चटणी भाकरीचा नैवेद्य दाखवत सरकारचा निषेध
मंत्रालयासमोर सीएम फडणवीसांविरोधात मराठा आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी; चटणी भाकरीचा नैवेद्य दाखवत सरकारचा निषेध
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut PC : फडणवीस - शिंदेंचं शाहांकडे वजन; मराठा आरक्षणासाठी संविधानात बदल का करत नाहीत?
Maratha Protest Traffic Jam | Sion-Panvel Highway वर वाहतूक कोंडी, Maratha Andolan चा फटका
Maratha Protest: सीएसएमटीतील परिस्थिती निवळण्यास सुरुवात, थेट आढावा
Amit Shah : अमित शाहांकडून राज्यातील संघटनात्मक घडामोडींचा आढावा
Manoj Jarange Patil PC Day 2 : आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी थेट मोदी-शाहांना इशारा, UNCUT PC

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सावधान! सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पावसाची तुफान बॅटिंग; मुंबईसह कोकण मराठवाड्यात हायअलर्ट, IMD चे अंदाज काय?
सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पावसाची तुफान बॅटिंग; मुंबईसह कोकण मराठवाड्यात हायअलर्ट, IMD चे अंदाज काय?
Indonesia Protest: किमान वेतनाच्या 10 पट खासदारांच्या पगारवाढीविरोधात नागरिकांचा एल्गार, थेट देशाची संसद पेटवली
किमान वेतनाच्या 10 पट खासदारांच्या पगारवाढीविरोधात नागरिकांचा एल्गार, थेट देशाची संसद पेटवली
Sharad Pawar : ठरलं! शरद पवार नाशिकमधून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं रणशिंग फुंकणार, भव्य शेतकरी मोर्चाही काढणार
ठरलं! शरद पवार नाशिकमधून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं रणशिंग फुंकणार, भव्य शेतकरी मोर्चाही काढणार
Manoj Jarange Patil Mumbai Maratha Morcha: मंत्रालयासमोर सीएम फडणवीसांविरोधात मराठा आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी; चटणी भाकरीचा नैवेद्य दाखवत सरकारचा निषेध
मंत्रालयासमोर सीएम फडणवीसांविरोधात मराठा आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी; चटणी भाकरीचा नैवेद्य दाखवत सरकारचा निषेध
मंत्री आणि नेत्यांना धार्मिक कार्यापासून दूर ठेवा, जिथं जातात तिथं आग लावतात; धर्माच्या नावाखाली राजकारण समाजासाठी हानिकारक; नितीन गडकरींकडून पुन्हा खडे बोल
मंत्री आणि नेत्यांना धार्मिक कार्यापासून दूर ठेवा, जिथं जातात तिथं आग लावतात; धर्माच्या नावाखाली राजकारण समाजासाठी हानिकारक; नितीन गडकरींकडून पुन्हा खडे बोल
Manoj Jarange Patil Mumbai Maratha Morcha: मनोज जरांगेंच्या आमरण उपोषणाचा चौथा दिवस; आंदोलकांसाठी राज्यभरातून भाकरींचा ओघ मुंबईत
मनोज जरांगेंच्या आमरण उपोषणाचा चौथा दिवस; आंदोलकांसाठी राज्यभरातून भाकरींचा ओघ मुंबईत
Afghanistan Earthquake : अफगाणिस्तान शक्तिशाली भूकंपाने हादरलं! 250 जण दगावले, 500 जखमी, पाकिस्तानपर्यंत जाणवले धक्के
अफगाणिस्तान शक्तिशाली भूकंपाने हादरलं! 250 जण दगावले, 500 जखमी, पाकिस्तानपर्यंत जाणवले धक्के
Solapur News : एकाच कुटुंबातील पाच जणांच्या तोंडाला फेस अन् बेशुद्ध अवस्थेत आढळल्याने खळबळ; दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू, सोलापुरातील घटना
एकाच कुटुंबातील पाच जणांच्या तोंडाला फेस अन् बेशुद्ध अवस्थेत आढळल्याने खळबळ; दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू, सोलापुरातील घटना
Embed widget