एक्स्प्लोर

Horoscope Today 1 May 2024 : कुंभ राशीच्या लोकांचं भाग्य उजळणार; मकर, मीन राशीलाही मिळणार प्रगतीच्या संधी, आजचे राशीभविष्य जाणून घ्या

Horoscope Today 1 May 2024 : मकर, कुंभ, मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 1 May 2024 : राशीभविष्यानुसार आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? मकर, कुंभ, मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? मकर, कुंभ, मीन राशीचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या....

मकर (Capricorn Today Horoscope)

नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, तुम्हाला कामाच्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने काम करणं आवश्यक आहे, तुमच्यावर अतिरिक्त कामाचा ताण येऊ शकतो. ग्रहण दोष निर्माण झाल्यामुळे नोकरदार लोक ऑफिसमध्ये काम करण्यात थोडा आळस दाखवू शकतात, ते काम करतील परंतु पूर्ण मनाने नाही.

व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, गुंतवणूकदार तुमच्या व्यवसायात रस दाखवू शकतात, परंतु तुम्ही विचार करूनच भागीदारीत व्यवसाय करावा. व्यावसायिकांना महत्त्वाच्या कामात संघर्ष करावा लागेल, अपेक्षित कामं वेळेवर पूर्ण होतील.

विद्यार्थी (Student) - आज तुम्हाला काही धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल, ज्यात तुम्ही उत्साहाने सहभागी व्हाल. होळीच्या सणादरम्यान तुमच्या काही जुन्या आठवणी तुमच्या मनाला त्रास देऊ शकतात.

आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, आज तुमची तब्येत बिघडू शकते. तब्येत बिघडल्यामुळे तुमचा स्वभाव खूप चिडचिडा होईल, यामुळे तुमचे कुटुंबीय तुमच्यावर रागवतील.

कुंभ (Aquarius Today Horoscope)

नोकरी (Job) - नोकरीत बढती किंवा बदली होण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो, परंतु यावेळी तुम्ही तुमचं कौशल्य सुधारण्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे.

व्यवसाय (Business) - बुधादित्य योग आणि वृद्धी योग तयार झाल्यामुळे व्यवसायातील मालमत्तेत वाढ होईल आणि तुम्ही योग्य नियोजन करून प्रत्येक काम करू शकाल. व्यावसायिकांसाठी काळ चांगला ठरणार आहे. आज व्यावसायिकांना त्यांच्या व्यवसायाशी संबंधित काही अडकलेले पैसे मिळू शकतात.

विद्यार्थी (Student) - विद्यार्थ्यांना करिअर घडवण्यासाठी खूप मेहनत करावी लागेल, तरच ते यश मिळवू शकतात. 

आरोग्य (Health) - आज तुमचं आरोग्य अधिक चांगलं राहील. फक्त खाण्यापिण्याच्या सवयींकडे लक्ष द्या.

मीन (Pisces Today Horoscope)

नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलताना, बुधादित्य, वृद्धी योग तयार झाल्यामुळे तुमचा बॉस तुमच्या कामाने प्रभावित होऊन तुमचा पगार वाढवू शकतो. तुमच्या कामात तुम्हाला मित्रांकडून पूर्ण सहकार्य मिळेल.

व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, तुमच्या व्यवसाय आज चांगला चालेल, ज्यामुळे तुमची कमाई वाढेल. तुमच्यासाठी हा जुन्या गोष्टी सोडून व्यवसायात पुढे जाण्याचा दिवस आहे. ग्रहांचा खेळ पाहता व्यावसायिकांनी फायदेशीर व्यवहारांकडे अधिक लक्ष द्यावं.

विद्यार्थी (Student) - तुम्ही अभ्यासात जास्त लक्ष दिलं पाहिजे. नवीन पिढीला नकारात्मक गोष्टींपासून दूर राहावं लागेल, त्यांचे मन त्यांना भविष्यात नुकसान होईल अशा गोष्टी करायला सांगेल. उच्च शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी वेळ अनुकूल आहे, तुम्हाला एखाद्या चांगल्या महाविद्यालयातून ऑफर मिळू शकते.

आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, आज तुमचं आरोग्य पूर्णपणे तंदुरुस्त राहील. वाहन चालवताना वाहतुकीचे नियम मोडू नका, अन्यथा तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :

Maharashtra Day 2024 Wishes : महाराष्ट्र दिनाच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; मायभूमीला करा वंदन, पाठवा 'हे' मेसेज

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Ponkshe On Chhaava Movie:
"हाच हिंदू जातीला लागलेला शाप..."; 'छावा' सिनेमानंतर सुरू झालेल्या वादावर शरद पोंक्षेंनी फटकारलं
Pune Crime News : बंदिस्त काचा, एकच एक्झिट; नराधम दत्तात्रय गाडेने तरुणीवर अत्याचार करण्यासाठी शिवशाही बसच का निवडली?
बंदिस्त काचा, एकच एक्झिट; नराधम दत्तात्रय गाडेने तरुणीवर अत्याचार करण्यासाठी शिवशाही बसच का निवडली?
इंद्रजीत सावंत धमकी प्रकरण : कोल्हापुरात गुन्हा दाखल होताच नागपुरातून प्रशांत कोरटकर राहत्या घरातून पसार
इंद्रजीत सावंत धमकी प्रकरण : कोल्हापुरात गुन्हा दाखल होताच नागपुरातून प्रशांत कोरटकर राहत्या घरातून पसार
Harshawardhan Sapkal On Devendra Fadnavis: महाराष्ट्राचं गृहखातं घाशीराम कोतवाल चालवत आहे का? आरोपी सैराट फिरतायत: हर्षवर्धन सपकाळ
महाराष्ट्राचं गृहखातं घाशीराम कोतवाल चालवत आहे का? आरोपी सैराट फिरतायत: हर्षवर्धन सपकाळ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Hotel of Books Maharashtra : मराठी भाषेचं संवर्धन करणाऱ्या आजीचा होणार सत्कारUday Samant On Kaviteche Gav कवीवर्य कुसुमाग्रज यांचे गाव होणार 'कवितेचे गाव'सामंतांची घोषणाABP Majha Marathi News Headlines 9 AM TOP Headlines 9 AM 27 February 2025Women Safety Pune Crime : ST प्रवास सुरक्षित वाटतो का? महिला प्रवाशांना काय वाटतं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Ponkshe On Chhaava Movie:
"हाच हिंदू जातीला लागलेला शाप..."; 'छावा' सिनेमानंतर सुरू झालेल्या वादावर शरद पोंक्षेंनी फटकारलं
Pune Crime News : बंदिस्त काचा, एकच एक्झिट; नराधम दत्तात्रय गाडेने तरुणीवर अत्याचार करण्यासाठी शिवशाही बसच का निवडली?
बंदिस्त काचा, एकच एक्झिट; नराधम दत्तात्रय गाडेने तरुणीवर अत्याचार करण्यासाठी शिवशाही बसच का निवडली?
इंद्रजीत सावंत धमकी प्रकरण : कोल्हापुरात गुन्हा दाखल होताच नागपुरातून प्रशांत कोरटकर राहत्या घरातून पसार
इंद्रजीत सावंत धमकी प्रकरण : कोल्हापुरात गुन्हा दाखल होताच नागपुरातून प्रशांत कोरटकर राहत्या घरातून पसार
Harshawardhan Sapkal On Devendra Fadnavis: महाराष्ट्राचं गृहखातं घाशीराम कोतवाल चालवत आहे का? आरोपी सैराट फिरतायत: हर्षवर्धन सपकाळ
महाराष्ट्राचं गृहखातं घाशीराम कोतवाल चालवत आहे का? आरोपी सैराट फिरतायत: हर्षवर्धन सपकाळ
Pune Crime Swargate bus depot: पोलिसांना बसमध्ये दत्तात्रय गाडेचा बूट मिळाला, 'ती' शिवशाही बस अज्ञातस्थळी हलवली
दत्तात्रय गाडेने पोलिसांच्या तावडीतून वाचण्यासाठी काय केलं, 'या' कारणामुळे क्लू सापडेना, नेमकं काय घडलं?
Nalasopara Crime: बापच आळीपाळीने तीन मुलींचे लचके तोडत होता, वैतागून आई कोकणातून नालासोपाऱ्यात आली, तिथेही तेच घडलं!
बापच आळीपाळीने तीन मुलींचे लचके तोडत होता, वैतागून आई कोकणातून नालासोपाऱ्यात आली, तिथेही तेच घडलं!
Champions Trophy : अफगाण फायटरांनी इंग्रजांना लाहोरमध्ये पाणी पाजले; आता ऑस्ट्रेलियाचा चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये 'गेम' होणार? टीम इंडियाचा सुद्धा सुंठीवाचून खोकला जाणार??
अफगाण फायटरांनी इंग्रजांना लाहोरमध्ये पाणी पाजले; आता ऑस्ट्रेलियाचा चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये 'गेम' होणार? टीम इंडियाचा सुद्धा सुंठीवाचून खोकला जाणार??
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना 1500 रुपयांचा हप्ता मिळणार, फेब्रुवारीत बहिणींची संख्या घटणार, प्रमुख कारणं जाणून घ्या
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना 1500 रुपयांचा हप्ता मिळणार, फेब्रुवारीत बहिणींची संख्या घटणार
Embed widget