एक्स्प्लोर

Horoscope Today 1 April 2024 : कर्क, सिंह, कन्या राशीवर आज शिवशंकराची कृपा; संपत्तीत होणार वाढ, आजचे राशीभविष्य जाणून घ्या

Horoscope Today 1 April 2024 : कर्क, सिंह, कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या...

Horoscope Today 1 April 2024 Cancer Leo Virgo : आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? कर्क, सिंह, कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या...

कर्क (Cancer Horoscope Today) 

आज कुटुंबातील सदस्यांसोबत तुम्ही आनंददायी क्षण घालवाल. रिअल इस्टेटमध्ये विचारपूर्वक केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल. आज तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील, पण पैशांची बचत करण्यावर भर द्या. निरुपयोगी वस्तू खरेदी करणं टाळा. विद्यार्थ्यांसाठी सामूहिक अभ्यास करणं फायदेशीर ठरेल. आज तुम्हाला सामाजिक कार्यक्रमात सहभागी होण्याची सुवर्णसंधी मिळेल. आज तुम्हाला आरोग्याकडे लक्ष द्यावं लागेल. दररोज योग आणि ध्यान करा, यामुळे तुमचं मानसिक आरोग्य चांगलं राहील.

सिंह (Leo Horoscope Today) 

आज तुमचा दिवस चांगला जाईल. आज तुम्ही ऊर्जा आणि आत्मविश्वासाने भरलेले असाल. तुम्हाला आर्थिक समस्यांपासून दिलासा मिळेल, पैशाची आवक वाढेल. आज तुमच्या संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे. काही लोक अज्ञात भीतीने त्रस्त असतील. नोकरदारांचा दिवस चांगला जाईल. व्यावसायिकांसाठी परिस्थिती प्रतिकूल असेल, विचारपूर्वक निर्णय घ्या. विद्यार्थ्यांना शैक्षणिक कार्यात चांगले परिणाम मिळतील. तुमच्या कुटुंबीयांच्या आरोग्याकडे लक्ष द्या आणि कुटुंबासोबत दर्जेदार वेळ घालवा. 

कन्या (Virgo Horoscope Today)

आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असेल, तुमच्यासाठी परिस्थिती अनुकूल राहील. आज तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. आज आपल्या भावना कुटुंबातील सदस्यांसोबत शेअर करण्यास अजिबात संकोच करू नका. काही लोकांना व्यवसायानिमित्त प्रवास करावा लागू शकतो. विद्यार्थ्यांनी त्यांच्या ध्येयांवर लक्ष ठेवलं पाहिजे. आज ऑफिसमध्ये तुमचे कौशल्य दाखवण्यासाठी तयार रहा, यामुळे तुमचा बॉस तुमच्या कामावर प्रभावित होईल. आज तुमचं आरोग्य चांगलं राहील.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Weekly Horoscope 1 To 7 April 2024 : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशीसाठी नवीन आठवडा कसा राहील? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Aiit Pawar Supporters Join Sharad Pawar:अजितदादांचे 100कार्यकर्ते शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करणारABP Majha Marathi News Headlines 07PM TOP Headlines 07PM 07 July 2024Mumbai Police on Worli Hit and Run Case : वरळीत अपघात कसा घडला? पोलिसांनी नेमकं काय सांगितलं?Manoj Jarange Parbhani Rally Drone : परभणीत जरांगेंच्या रॅलीला किती गर्दी? पाहा ड्रोन व्हिडीओ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
Embed widget