एक्स्प्लोर

Horoscope Today 1 April 2024 : आजचा सोमवार खास! भोलेनाथांची 'या' राशींवर राहणार विशेष कृपा; जाणून घ्या सर्व 12 राशींचं राशीभविष्य

Horoscope Today 1 April 2024 : सर्व 12 राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस खास असणार आहे. परंतु काही राशींना आज थोड्या समस्यांचाही सामना करावा लागू शकतो. कोणासाठी आजचा दिवस शुभ किंवा कोणासाठी आजचा दिवस अशुभ असेल? जाणून घेण्यासाठी पाहा आजचे राशीभविष्य...

Horoscope Today 1 April 2024 : पंचांगानुसार, आज 1 एप्रिल 2024, सोमवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. आज तुमच्यावर एखादी मोठी जबाबदारी येऊ शकते. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता काही राशीच्या लोकांच्या जीवनात आज अडथळा येऊ शकतो. सर्व राशीच्या लोकांसाठी आजचा सोमवार कसा राहील? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या

मेष (Aries Horoscope Today)

आज तुम्हाला आर्थिक बाबतीत हुशारीने निर्णय घ्यावा लागेल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला सतर्क राहावं लागेल, विरोधक तुम्हाला त्रास देऊ शकतात. आज तुम्हाला कामानिमित्त प्रवास करावा लागेल. कौटुंबिक जीवनात तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. काही लोकांच्या मालमत्तेचं आज नुकसान होऊ शकतं. परदेशात शिकू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना आज चांगली बातमी मिळू शकते. सामाजिक कामात तुम्ही सक्रिय सहभाग घ्याल. अध्यात्मिक कार्यात रुची वाढेल. आज आरोग्याकडे अधिक लक्ष द्या.

वृषभ (Taurus Horoscope Today)

आज तुमच्या कौटुंबिक जीवनात आनंदाचं वातावरण राहील. कुटुंब किंवा मित्रांसोबत कुठेतरी फिरायला जाता येईल. वडिलोपार्जित मालमत्तेतून तुम्हाला आर्थिक लाभ होईल. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळेल. आज तुम्हाला मित्रांची मदत होईल. नोकरी-व्यवसायात प्रगतीच्या संधी मिळतील. आज ऑफिसमध्ये कामाचा ताण असेल, व्यावसायिकांसाठी दिवस नफ्याचा असेल. आरोग्याबाबत आज मन चिंतेत राहील. मात्र, जास्त काळजी करण्याची गरज नाही. 

मिथुन (Gemini Horoscope Today)

आज तुम्हाला आर्थिक लाभाच्या नवीन संधी मिळतील. कामानिमित्त प्रवासाचा योग बनेल. काही लोकांना मालमत्तेशी संबंधित वादातून दिलासा मिळेल. विद्यार्थ्यांना शैक्षणिक कार्यात चांगले परिणाम मिळतील. आज तुमचं जीवन सुख-समृद्धीने भरलेलं असेल. तुम्ही तुमचं ध्येय साध्य करण्यासाठी योग्य ते प्रयत्न कराल. आज तुम्हाला मानसिक तणावातून आराम मिळेल. कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील.

कर्क (Cancer Horoscope Today) 

आज कुटुंबातील सदस्यांसोबत तुम्ही आनंददायी क्षण घालवाल. रिअल इस्टेटमध्ये विचारपूर्वक केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल. आज तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील, पण पैशांची बचत करण्यावर भर द्या. निरुपयोगी वस्तू खरेदी करणं टाळा. विद्यार्थ्यांसाठी सामूहिक अभ्यास करणं फायदेशीर ठरेल. आज तुम्हाला सामाजिक कार्यक्रमात सहभागी होण्याची सुवर्णसंधी मिळेल. आज तुम्हाला आरोग्याकडे लक्ष द्यावं लागेल. दररोज योग आणि ध्यान करा, यामुळे तुमचं मानसिक आरोग्य चांगलं राहील.

सिंह (Leo Horoscope Today) 

आज तुमचा दिवस चांगला जाईल. आज तुम्ही ऊर्जा आणि आत्मविश्वासाने भरलेले असाल. तुम्हाला आर्थिक समस्यांपासून दिलासा मिळेल, पैशाची आवक वाढेल. आज तुमच्या संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे. काही लोक अज्ञात भीतीने त्रस्त असतील. नोकरदारांचा दिवस चांगला जाईल. व्यावसायिकांसाठी परिस्थिती प्रतिकूल असेल, विचारपूर्वक निर्णय घ्या. विद्यार्थ्यांना शैक्षणिक कार्यात चांगले परिणाम मिळतील. तुमच्या कुटुंबीयांच्या आरोग्याकडे लक्ष द्या आणि कुटुंबासोबत दर्जेदार वेळ घालवा. 

कन्या (Virgo Horoscope Today)

आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असेल, तुमच्यासाठी परिस्थिती अनुकूल राहील. आज तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. आज आपल्या भावना कुटुंबातील सदस्यांसोबत शेअर करण्यास अजिबात संकोच करू नका. काही लोकांना व्यवसायानिमित्त प्रवास करावा लागू शकतो. विद्यार्थ्यांनी त्यांच्या ध्येयांवर लक्ष ठेवलं पाहिजे. आज ऑफिसमध्ये तुमचे कौशल्य दाखवण्यासाठी तयार रहा, यामुळे तुमचा बॉस तुमच्या कामावर प्रभावित होईल. आज तुमचं आरोग्य चांगलं राहील.

तूळ (Libra Horoscope Today)

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य असेल. पैसा आणि मालमत्तेशी संबंधित निर्णय घेताना थोडी सावधगिरी बाळगा. आज तुम्ही मित्रांसोबत कुठेतरी फिरायला जाण्याचा प्लॅन बनवू शकता. आज तुमच्या कौटुंबिक जीवनात आनंद राहील. विद्यार्थ्यांना शैक्षणिक कार्यात उत्तुंग यश मिळेल. करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी सतत प्रयत्न करत राहा. आज तुम्हाला मल्टी-टास्किंग स्किल्समुळे करिअरमध्ये प्रगतीसाठी भरपूर संधी मिळतील.

वृश्चिक (Scorpio Horoscope Today)

आजचा दिवस वृश्चिक राशीसाठी लाभदायक ठरेल. आज तुम्हाला दीर्घकाळ चाललेल्या समस्यांपासून आराम मिळेल. कुटुंबाच्या पाठिंब्याने आर्थिक लाभाच्या नवीन संधी मिळतील. कामानिमित्त प्रवास होईल. प्रॉपर्टी डीलर्सना त्यांच्या व्यवसायात फायदा होईल. नोकरीत बढती किंवा पदोन्नतीची शक्यता वाढेल. काही लोकांना चांगल्या पॅकेजसह नवीन नोकरीची ऑफर मिळेल. नकारात्मकतेपासून दूर राहा. आज समाजात मान-सन्मान वाढेल. विद्यार्थ्यांना शैक्षणिक कार्यात चांगले परिणाम मिळतील. कुटुंबात शुभ कार्य आयोजित होण्याची शक्यता आहे. आज तुमचं आरोग्य सुधारेल.

धनु (Sagittarius Horoscope Today)

आर्थिक बाबतीत आज तुम्ही भाग्यवान असाल. जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल. ऑफिसमध्ये तुमच्या बॉसकडून तुमच्या कामाची प्रशंसा होईल. आज तुम्ही जमीन किंवा वाहन खरेदी करण्याचा विचार करू शकता. कामानिमित्त प्रवासाचे योग आहेत. आज तुमच्या उत्पन्नात वाढ होईल. कुटुंबासह सुट्टीचं नियोजन करण्यासाठी ही योग्य वेळ आहे. आजचा दिवस धनु राशीसाठी व्यावसायिकदृष्ट्या चांगला असेल. आज तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. आज तुम्हाला आरोग्याची अधिक काळजी घ्यावी लागेल.

मकर (Capricorn Horoscope Today)

मकर राशीसाठी आजचा दिवस लाभदायक ठरेल. आज तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील. तुम्ही कुटुंबासोबत सहलीचं नियोजन करू शकाल. आज तुम्ही आवश्यक घरगुती वस्तू खरेदी करू शकता. आज करिअरशी संबंधित निर्णय विचारपूर्वक घ्या. रागावर नियंत्रण ठेवा. आर्थिक बाबतीत कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका, आर्थिक नुकसान होण्याची चिन्हं आहेत. आज तुम्ही कुटुंबासोबत दर्जेदार वेळ घालवाल आणि तुम्हाला मानसिक ताण जाणवणार नाही.

कुंभ (Aquarius Horoscope Today)

कुंभ राशीच्या लोकांनी आज आळस सोडावा, कामात नीट लक्ष द्यावं. आज गुंतवणुकीशी संबंधित निर्णय विचारपूर्वक घ्या. कौटुंबिक जीवनातील समस्या सुज्ञपणे सोडवण्याचा प्रयत्न करा. करिअरशी संबंधित निर्णय घेताना तुमचा गोंधळ उडू शकतो. गरज पडल्यास वरिष्ठांची मदत घेण्यास मागेपुढे पाहू नका. कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ घालवा, यामुळे मन प्रसन्न राहील आणि तणावापासून आराम मिळेल. आज तुमचं आरोग्य चांगलं राहील.

मीन (Pisces Horoscope Today)

आजचा दिवस मीन राशीसाठी अनुकूल आहे. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी उद्योजकांसाठी आजचा दिवस शुभ आहे. कौटुंबिक जीवनात सुख-शांती अबाधित राहील. व्यवसायात आर्थिक लाभ होईल. मुलांकडून चांगली बातमी मिळेल. विद्यार्थ्यांना शैक्षणिक कार्यात चांगले परिणाम मिळतील. प्रेम संबंधांतील समस्यांकडे दुर्लक्ष करू नका, बोलून समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा. आज आरोग्याबाबत बेफिकीर राहू नका.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Virgo Weekly Horoscope 1 To 7 April 2024 : कन्या राशीसाठी पुढचे 7 दिवस महत्त्वाचे, घडणार मोठे बदल; कसा असेल एप्रिलचा पहिला आठवडा?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

RIL Profit : रिलायन्सनं अर्थविषयक संस्थांचे अंदाज चुकवले, तिसऱ्या तिमाहीत नफा 18540 कोटींवर पोहोचला, शेअरमध्ये जोरदार तेजी 
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या नफ्यात मोठी वाढ, नफा 18540 कोटींवर, शेअरमध्ये जोरदार तेजी 
Gondia Crime : कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
गुडन्यूज ! शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; 20 जानेवारीपासून पवित्र पोर्टल सुरू
गुडन्यूज ! शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; 20 जानेवारीपासून पवित्र पोर्टल सुरू
Ladki Bahin Yojana : मंत्री आदिती तटकरेंनी लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता कधी मिळणार सांगितलं, फेब्रुवारीच्या हप्त्याबाबत म्हणाल्या...
लाडक्या बहिणींना जानेवारीचे 1500 रुपये कधी मिळणार? आदिती तटकरेंनी तारीख सांगितली, पुढच्या महिन्याचं नियोजन सांगितलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nigerian Arrested: टीप मिळताच पोलिसांनी सापळा रचला, MD ड्रग्जसह नायजेरियनला अटकABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 07 AM 17 January 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्सABP Majha Marathi News Headlines 630AM Headlines 630 AM 17 January 2025 सकाळी ६.३० च्या हेडलाईन्स-ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11PM 16 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
RIL Profit : रिलायन्सनं अर्थविषयक संस्थांचे अंदाज चुकवले, तिसऱ्या तिमाहीत नफा 18540 कोटींवर पोहोचला, शेअरमध्ये जोरदार तेजी 
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या नफ्यात मोठी वाढ, नफा 18540 कोटींवर, शेअरमध्ये जोरदार तेजी 
Gondia Crime : कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
गुडन्यूज ! शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; 20 जानेवारीपासून पवित्र पोर्टल सुरू
गुडन्यूज ! शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; 20 जानेवारीपासून पवित्र पोर्टल सुरू
Ladki Bahin Yojana : मंत्री आदिती तटकरेंनी लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता कधी मिळणार सांगितलं, फेब्रुवारीच्या हप्त्याबाबत म्हणाल्या...
लाडक्या बहिणींना जानेवारीचे 1500 रुपये कधी मिळणार? आदिती तटकरेंनी तारीख सांगितली, पुढच्या महिन्याचं नियोजन सांगितलं
माणुसकी असो की स्टंट, आला अंगलट; रिक्षाला टोचन देणाऱ्या बसचालक अन् वाहकास 'निलंबनाचा दे धक्का'
माणुसकी असो की स्टंट, आला अंगलट; रिक्षाला टोचन देणाऱ्या बसचालक अन् वाहकास 'निलंबनाचा दे धक्का'
दिल्ली विधानसभेसाठी राष्ट्रवादीचे 20 स्टार प्रचारक जाहीर; धनंजय मुंडेंना स्थान नाही, पार्थ पवारांना संधी
दिल्ली विधानसभेसाठी राष्ट्रवादीचे 20 स्टार प्रचारक जाहीर; धनंजय मुंडेंना स्थान नाही, पार्थ पवारांना संधी
Shitanshu Kotak Batting Coach : टीम इंडियाला नवा बॅटिंग कोच मिळाला, इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपासूनच जबाबदारी सांभाळणार!
टीम इंडियाला नवा बॅटिंग कोच मिळाला, इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपासूनच जबाबदारी सांभाळणार!
Kareena Kapoor Khan Social Media Post: नवऱ्यावरच्या हल्ल्यानंतर करिनाची पहिली पोस्ट; म्हणाली,
नवऱ्यावरच्या हल्ल्यानंतर करिनाची पहिली पोस्ट; म्हणाली, "हा आमच्या सुरक्षेसाठी धोका, आम्हाला स्पेस द्या..."
Embed widget