एक्स्प्लोर
Pitru Paksha 2025 : पितृ पक्षात 'ही' 6 कामं करु नका, पितर होतील नाराज!
Pitru Paksha 2025 : पितृपक्षाच्या दिवसात पितर आपल्या कुटुंबियांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवर येतात. त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी पूजा-अर्चा, तर्पण केलं जातं.
Pitru Paksha 2025
1/11

हिंदू धर्मशास्त्रानुसार, उद्यापासून म्हणजेच 7 सप्टेंबर 2025 पासून पितृपक्षाला (Pitru Paksha) सुरुवात होणार आहे.
2/11

मान्यतेनुसार, या 15 दिवसांत पितर आपल्या कुटुंबियांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवर येतात. त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी पूजा-अर्चा, तर्पण केलं जातं.
Published at : 10 Sep 2025 10:56 AM (IST)
आणखी पाहा























