एक्स्प्लोर

Horoscope Today 09 October 2024 : कुंभ राशीसाठी दिवस भाग्याचा; मकर, मीन राशीची रखडलेली कामं होणार पूर्ण, वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today 09 October 2024 : मकर, कुंभ, मीन राशीचा आजचा दिवस कसा जाईल? व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी दिवस किती खास असेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या...

Horoscope Today 09 October 2024: आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? मकर, कुंभ, मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या...

मकर (Capricorn Horoscope Today) 

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंदाचा असेल. तुमचा कोणताही जुना वाद संपुष्टात येईल आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम राहील. तुमच्यासाठी काही नवीन काम सुरू करणं चांगलं राहील, ज्यामध्ये तुमचे कुटुंबीयही तुम्हाला पूर्ण सहकार्य करतील. विद्यार्थ्यांची अभ्यासाशी संबंधित कोणतीही समस्या सोडवली जाऊ शकते आणि त्यांना काहीतरी नवीन शिकायला मिळू शकतं, जे त्यांच्यासाठी खूप उपयुक्त ठरेल.

कुंभ (Aquarius Horoscope Today) 

कुंभ राशीच्या लोकांनी थोडं सावध राहावं लागेल. सामाजिक क्षेत्रात तुम्ही निराश होऊ शकता. लांबच्या प्रवासाला गेल्याने तुमचं नुकसान होईल. जर तुम्ही एखाद्याला काही उधार दिलेत तर तुम्हाला ते परत मिळण्यात अडचणी येतील. काही शारीरिक समस्यांमुळे तुम्ही थोडे चिंतेत असाल. तुम्ही तुमच्या कामात कोणतीही रिस्क घेतल्यास तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं.

मीन (Pisces Horoscope Today) 

मीन राशीच्या लोकांच्या तब्येतीत काही बिघाड झाला असेल तर तो बरा होऊ शकतो. जे लोक नोकरी करत आहेत, त्यांना मोठं पद मिळाल्यास त्यांचे मनोबल उंचावेल आणि ते आनंदी राहतील. कुटुंबातील सदस्य त्यांच्यासाठी सरप्राईज पार्टी आयोजित करू शकतात. नवीन वाहन घेण्याचं तुमचं स्वप्न पूर्ण होणार आहे. एखाद्याच्या सल्ल्याने कोणतंही काम करू नका, अन्यथा त्यात काही चूक होण्याची शक्यता आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा :

Budh Gochar 2024 : डिसेंबरपर्यंत 'या' 3 राशी जगणार राजासारखं जीवन; राहणार कुबेराची कृपा, बँक बॅलन्समध्ये दिसणार अफाट वाढ                                                                                            

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kagal Vidhan Sabha : हसन साहेब, समरजितराजे, काय काय केलात तुम्ही हे विसरणार नाही आम्ही; कागलात मंडलिक प्रेमींच्या संतापाचे 'बाण'!
हसन साहेब, समरजितराजे, काय काय केलात तुम्ही हे विसरणार नाही आम्ही; कागलात मंडलिक प्रेमींच्या संतापाचे 'बाण'!
Madha : माढ्यात मोहिते पाटलांचा शड्डू, रणजितसिंह मोहिते पाटील मैदानात उतरणार? मतदारसंघात घडामोडींना वेग 
माढ्यात मोहिते पाटलांचा शड्डू, रणजितसिंह मोहिते पाटील मैदानात उतरणार? मतदारसंघात घडामोडींना वेग 
Pune Crime: 32 वर्षेीय महिलेला जबरदस्ती घरातून नेलं; दोन दिवस डांबून ठेवलं अन्...गळ्यातील मंगळसूत्र तोडून केला अत्याचाराचा प्रयत्न, पुण्यातील घटना
32 वर्षेीय महिलेला जबरदस्ती घरातून नेलं; दोन दिवस डांबून ठेवलं अन्...गळ्यातील मंगळसूत्र तोडून केला अत्याचाराचा प्रयत्न, पुण्यातील घटना
आग्या मोहळ जाळायला रविकांत तुपकर यांच्या हाती मशाल; पत्नी शर्वरीही निवडणुकीच्या रिंगणात
आग्या मोहळ जाळायला रविकांत तुपकर यांच्या हाती मशाल; पत्नी शर्वरीही निवडणुकीच्या रिंगणात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Anath Nathe Ambe:अनाथनाथे अंबे: ह.भ.प. Sanjyot Ketkar यांच्याकडून ऐकूया महिमा कालिमातेचा 08 Oct 2024Nana Patole PC FULL : 11 तारखेला मविआ पत्रकार परिषद घेणार : नाना पटोलेSanjay Raut PC Mumbai : ... तरी भाजपने अत्यंत महत्त्वाचं काश्मीर हे राज्य गमावलं : संजय राऊतABP Majha Headlines : 1 PM : 09 October 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kagal Vidhan Sabha : हसन साहेब, समरजितराजे, काय काय केलात तुम्ही हे विसरणार नाही आम्ही; कागलात मंडलिक प्रेमींच्या संतापाचे 'बाण'!
हसन साहेब, समरजितराजे, काय काय केलात तुम्ही हे विसरणार नाही आम्ही; कागलात मंडलिक प्रेमींच्या संतापाचे 'बाण'!
Madha : माढ्यात मोहिते पाटलांचा शड्डू, रणजितसिंह मोहिते पाटील मैदानात उतरणार? मतदारसंघात घडामोडींना वेग 
माढ्यात मोहिते पाटलांचा शड्डू, रणजितसिंह मोहिते पाटील मैदानात उतरणार? मतदारसंघात घडामोडींना वेग 
Pune Crime: 32 वर्षेीय महिलेला जबरदस्ती घरातून नेलं; दोन दिवस डांबून ठेवलं अन्...गळ्यातील मंगळसूत्र तोडून केला अत्याचाराचा प्रयत्न, पुण्यातील घटना
32 वर्षेीय महिलेला जबरदस्ती घरातून नेलं; दोन दिवस डांबून ठेवलं अन्...गळ्यातील मंगळसूत्र तोडून केला अत्याचाराचा प्रयत्न, पुण्यातील घटना
आग्या मोहळ जाळायला रविकांत तुपकर यांच्या हाती मशाल; पत्नी शर्वरीही निवडणुकीच्या रिंगणात
आग्या मोहळ जाळायला रविकांत तुपकर यांच्या हाती मशाल; पत्नी शर्वरीही निवडणुकीच्या रिंगणात
Solapur Accident : सोलापुरात टोल न देता बॅरिकेट तोडून निघालेल्या ट्रकने टोलच्या सुरक्षा कर्मचाऱ्याला चिरडले, घटना कॅमेऱ्यात कैद
सोलापुरात टोल न देता बॅरिकेट तोडून निघालेल्या ट्रकने टोलच्या सुरक्षा कर्मचाऱ्याला चिरडले, घटना कॅमेऱ्यात कैद
मोठी बातमी! आणखी एका नेत्याने अजितदादांची साथ सोडली, शरद पवारांकडे जोरदार इनकमिंग
मोठी बातमी! आणखी एका नेत्याने अजितदादांची साथ सोडली, शरद पवारांकडे जोरदार इनकमिंग
काँग्रेसचा बडा नेता वंचितच्या गळाला; आंबेडकरांकडून उमेदवारीची घोषणा, 10 मतदारसंघात मुस्लिमांना संधी
काँग्रेसचा बडा नेता वंचितच्या गळाला; आंबेडकरांकडून उमेदवारीची घोषणा, 10 मतदारसंघात मुस्लिमांना संधी
Dhananjay Mahadik on Rajesh Kshirsagar : तर आमची 80 हजार मते आहेत; खासदार धनंजय महाडिकांचे राजेश क्षीरसागरांना जोरदार प्रत्युत्तर!
तर आमची 80 हजार मते आहेत; खासदार धनंजय महाडिकांचे राजेश क्षीरसागरांना जोरदार प्रत्युत्तर!
Embed widget