एक्स्प्लोर

Horoscope Today 04 October 2024 : तूळ, वृश्चिक राशींना होणार आर्थिक लाभ; धनु राशीचा दिवस यशाचा; आजचे राशीभविष्य जाणून घ्या

Horoscope Today 04 October 2024 : तूळ, वृश्चिक, धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 04 October 2024 : राशीभविष्यानुसार आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? तूळ, वृश्चिक, धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? तूळ, वृश्चिक, धनु राशीचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या.

तूळ रास (Libra Today Horoscope)

नोकरी (Job) - नोकरदार लोकांची आज वेगळ्या डिपार्टमेंटमध्ये बदली होऊ शकते, जिथे तुम्हाला आधीपेक्षा जास्त पगार मिळेल.  ही बदली तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.

व्यवसाय (Business) - जर व्यावसायिकांना नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्यांना सर्व योजना बनवावी लागेल. सर्व प्लॅनिंग केल्यानंतरच तुम्हाला पुढे पाऊल टाकावं लागेल.

विद्यार्थी (Student) - विद्यार्थ्यांसाठी वेळ अनुकूल आहे. तुम्ही चांगला अभ्यास केला तर परीक्षेत तुम्हाला चांगले गुण मिळतील. आज तुम्हाला तुमच्या करिअरची काळजी वाटू शकते.

आरोग्य (Health) - तुम्ही तुमच्या तब्येतीची थोडी काळजी घ्यायला हवी. जर तुम्हाला बरं वाटत नसेल तर तुम्ही हातातलं काम सोडून आधी विश्रांती घ्यावी आणि मगच कोणतंही काम करावं. तुम्ही आज डोळ्यांची विशेष काळजी घ्या.

वृश्चिक रास (Scorpio Today Horoscope)

नोकरी (Job) - आज अभियांत्रिकी क्षेत्राशी संबंधित लोकांना त्यांच्या मनाप्रमाणे काम करायला मिळेल, तुम्ही कामात अत्यंत चांगली कामगिरी बजावाल, ज्यामुळे तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खुश होतील.

व्यवसाय (Business) - उत्पादनांची आयात-निर्यात करणाऱ्या व्यावसायिकांना नफा मिळण्याची दाट शक्यता आहे, मनाप्रमाणे नफा मिळाल्याने तुमचं मन आनंदी राहील.

विद्यार्थी (Student) - आज तुम्ही चांगला अभ्यास केला पाहिजे, तरच तुम्ही करिअरमध्ये प्रगती करू शकता.

आरोग्य (Health) - आज तुम्हाला तुमच्या कानाचं दुखणं खूप त्रास देऊ शकतं, म्हणूनच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि आवश्यक औषधं घ्यावीत.

धनु रास (Sagittarius Today Horoscope)

नोकरी (Job) - तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्ही केलेली मेहनत तुम्हाला यशाच्या शिखरावर पोहोचवू शकते. तुमचा बॉस तुमच्या कामाची खूप प्रशंसा करेल.

व्यवसाय (Business) - आज व्यावसायिकांनी खूप मेहनत घ्यावी. आज तुम्ही तुमच्या व्यवसायाचा विस्तार करण्याचे प्रयत्न करावे, यामुळे भविष्यात तुम्हाला चांगला लाभ मिळेल.

विद्यार्थी (Student) - त्यांनी गणित आणि विज्ञान यासारख्या कठीण विषयांकडे खूप लक्ष दिलं पाहिजे.काही अडचण आल्यास शाळेतील शिक्षकांचं मार्गदर्शन घ्या, तरच तुम्हाला तुमच्या वर्गात चांगले गुण मिळू शकतात.

आरोग्य (Health) - थंडीमुळे तुमची पाणी पिण्याची मात्री कमी होईल. तुमच्या शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊ देऊ नका, जास्त पाणी प्या आणि शरीरातील द्रव टिकवून ठेवा. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वीर सावकर ट्रस्टला मुंबईतील मोक्याची पावणे तीन एकर जमीन बक्षीस, कॅबिनेट बैठकीत निर्णय; काँग्रेस संतप्त
वीर सावकर ट्रस्टला मुंबईतील मोक्याची पावणे तीन एकर जमीन बक्षीस, कॅबिनेट बैठकीत निर्णय; काँग्रेस संतप्त
धक्कादायक! माजी क्रिकेटपटू सलील अंकोलाच्या आईचा पुण्यातील घरात आढळला मृतदेह; पोलीस घटनास्थळी
धक्कादायक! माजी क्रिकेटपटू सलील अंकोलाच्या आईचा पुण्यातील घरात आढळला मृतदेह; पोलीस घटनास्थळी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 ऑक्टोबर 2024 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 ऑक्टोबर 2024 | शुक्रवार 
Rahul Gandhi In Kolhapur : राहुल गांधींचा आजचा कोल्हापूर दौरा रद्द; बावड्यातील शिवरायांच्या पुतळ्याचे उद्या होणार लोकार्पण
राहुल गांधींचा आजचा कोल्हापूर दौरा रद्द; बावड्यातील शिवरायांच्या पुतळ्याचे उद्या होणार लोकार्पण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  6 PM : 4 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सBopdev Ghat Crime:  बोपदेव घाटातील अत्याचार प्रकरणाती संशयित आरोपींचं स्केच पूर्णRahul Gandhi Kolhapur Visit : राहुल गांधी दोन दिवसीय कोल्हापूर दौऱ्यावरAhmednagar name Change : नगरचं नाव अहिल्यानगर करण्याला केंद्र सरकारची मंजूरी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वीर सावकर ट्रस्टला मुंबईतील मोक्याची पावणे तीन एकर जमीन बक्षीस, कॅबिनेट बैठकीत निर्णय; काँग्रेस संतप्त
वीर सावकर ट्रस्टला मुंबईतील मोक्याची पावणे तीन एकर जमीन बक्षीस, कॅबिनेट बैठकीत निर्णय; काँग्रेस संतप्त
धक्कादायक! माजी क्रिकेटपटू सलील अंकोलाच्या आईचा पुण्यातील घरात आढळला मृतदेह; पोलीस घटनास्थळी
धक्कादायक! माजी क्रिकेटपटू सलील अंकोलाच्या आईचा पुण्यातील घरात आढळला मृतदेह; पोलीस घटनास्थळी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 ऑक्टोबर 2024 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 ऑक्टोबर 2024 | शुक्रवार 
Rahul Gandhi In Kolhapur : राहुल गांधींचा आजचा कोल्हापूर दौरा रद्द; बावड्यातील शिवरायांच्या पुतळ्याचे उद्या होणार लोकार्पण
राहुल गांधींचा आजचा कोल्हापूर दौरा रद्द; बावड्यातील शिवरायांच्या पुतळ्याचे उद्या होणार लोकार्पण
Maharashta Vidhan Sabha Election : सांगली जिल्ह्यातील भाजपमधील नाराज नेते काँग्रेसच्या वाटेवर; प्रवेशासाठी बैठक सुद्धा झाल्याची चर्चा!
सांगली जिल्ह्यातील भाजपमधील नाराज नेते काँग्रेसच्या वाटेवर; प्रवेशासाठी बैठक सुद्धा झाल्याची चर्चा!
खेळाडू मालामाल.. राज्य सरकारकडून पारितोषिकांच्या रक्कमेत वाढ; ऑलिंपिकविजेत्यास 5 कोटी
खेळाडू मालामाल.. राज्य सरकारकडून पारितोषिकांच्या रक्कमेत वाढ; ऑलिंपिकविजेत्यास 5 कोटी
Harshvardhan Patil: शरद पवारांच्या निर्णयावर आक्षेप? इंदापुरात हर्षवर्धन पाटलांच्या प्रवेशानंतर झळकला आणखी एक बॅनर, पाटलांसमोर आव्हाने?
शरद पवारांच्या निर्णयावर आक्षेप? इंदापुरात हर्षवर्धन पाटलांच्या प्रवेशानंतर झळकला आणखी एक बॅनर, पाटलांसमोर आव्हाने?
Rahul Gandhi In Kolhapur : कोल्हापूरमधील कसबा बावड्यातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे तरी कसा? राहुल गांधींच्या हस्ते लोकार्पण
कोल्हापूरमधील कसबा बावड्यातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे तरी कसा? राहुल गांधींच्या हस्ते लोकार्पण
Embed widget